5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
❇️ शरीरात तयार न होणारे आम्ल ❇️
◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन
◾️लायसीन ◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन
❇️ शरीरात तयार होणारे आम्ल ❇️
▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन
▪️सेरीन ▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन
▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन
Join @mpscscience_tech
📌आज जागतिक हृदय दिन : 29 सप्टेंबर
❤️World Heart Day : 29 September
👉प्रथम साजरा : 29 सप्टेंबर 1999
👉2023 ची थीम :- ''Use Heart, Know Heart''.
Join @mpscscience_tech
♦️फार्मासिस्टने सुट्या गोळ्या देणे बंधनकारक.
▪️25 सप्टेंबर - जागतिक फार्मासिस्ट दिन
Join @mpscscience_tech
1998 मध्ये कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी सप्टेंबर महिन्यात गुगलचा शोध लावला. प्रत्यक्षात गुगल ची सुरुवात एक रिचर्स प्रोजेक्ट म्हणून झाली होती. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी Google.stanford.edu या एड्रेसवर इंटरनेट सर्च इंजिन तयार केले. तसेच लॅरी पेज आणि सेर्गेई ब्रिन यांनी अधिकृतपणे लाँच होण्यापूर्वी त्याला ‘बॅकरब’ असे नाव दिले. जे की नंतर गुगल केले गेले. यावेळी या दोन्ही विद्यार्थ्यानी त्यांच्या या सिस्टम चे नाव त्यांनी गुगल ठेवलं आणि गुगल हे जगातलं क्रमांक 1 चं सर्च इंजिन म्हणून उदयास आलं आहे.
Join @mpscscience_tech
⭕️क्षयरोगावरील प्रभावी लस लवकरच
👉भारत बायोटेक करणार निर्मिती...
Join @mpscscience_tech
⭕️☑️⚠️आज जागतिक नदी दिन : 24 सप्टेंबर 2023
👉सुरूवात :- 24 सप्टेंबर 2005
👉2023 ची थीम :- “नद्यांचे हक्क” (“Rights of Rivers”.)
Join @mpscscience_tech
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
❇️ विविध क्षेत्रांचे जनक ❇️
◆ राष्ट्रपिता ⟶ महात्मा गांधी
◆ आधुनिक भारताचे जनक-राजा राम मोहन रॉय
◆ भाषिक लोकशाहीचे जनक - पोटी श्रीरामुलु
◆ राज्यघटनेचे जनक - बी.आर.आंबेडकर
◆ आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ⟶ महादेव गोविंद रानडे
◆ आधुनिक आर्थिक सुधारणांचे जनक - मनमोहन सिंग
◆ विभक्त-अणू कार्यक्रमाचे जनक - होमी जे. भाभा
◆ अवकाश कार्यक्रमाचे जनक ⟶ विक्रम साराभाई
◆ मिसाईल प्रोग्रामचे फादर ⟶ ए. पी. जे अब्दुल कलाम
◆ कॉमिक बुक्स फादर ⟶ अनंत पै
◆ भूगोलाचा जनक - जेम्स रेनेल
◆ सिनेमाचे जनक ⟶ दादासाहेब फाळके
◆ शेतकरी चळवळीचे जनक. एन. जी. रंगा
◆ पालेओबॉटनीचे पिता ⟶ बीरबल साहनी
◆ निळा क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी
◆ हरित क्रांतीचे जनक ⟶ एम. एस. स्वामीनाथन
◆ श्वेत क्रांतीचे जनक ⟶ वर्गीज कुरियन
◆ पशुवैद्यकीय शाळेचे जनक ⟶ शालिहोत्र
◆ नागरी उड्डाणांचे जनक. जे. आर. डी. टाटा
◆ हवाई दलाचे जनक ⟶ सुब्रतो मुखर्जी
◆ सिव्हिल इंजिनीअरिंगचे जनक ⟶ सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया
◆ सर्जरीचे जनक - सुश्रुत
◆ मायक्रोबायोलॉजीचा फादर ⟶ अँटनी फिलिप्स व्हॅन लीयूवेनहोक
◆ मॉर्डन अॅस्ट्रॉनॉमीचे जनक - निकोलस कोपर्निकस
◆ न्यूक्लियर फिजिक्सचे जनक - अर्नेस्ट रदरफोर्ड
◆ कॉम्प्यूटर सायन्सचे जनक - जॉर्ज बुले आणि lanलन ट्युरिंग
◆ वर्गीकरणाचे वडील ⟶ कार्ल लिनियस
◆ उत्क्रांतीचा पिता - चार्ल्स डार्विन
◆ आधुनिक ऑलिम्पिकचे पिता-पियरे डी कुबर्टीन
◆ क्रमांकाचा पिता ⟶ पायथागोरस
◆ जेनेटिक्सचे जनक - ग्रेगोर मेंडेल
◆ इंटरनेटचा फादर ⟶ व्हिंट सर्फ
◆ वनस्पतिशास्त्रज्ञ ⟶ थेओफ्रास्टसचा पिता
◆ विजेचा पिता ⟶ बेंजामिन फ्रँकलिन
◆ इलेक्ट्रॉनिक्स फादर ⟶ मायकेल फॅराडे
◆ टेलीव्हिजनचा पिता ⟶ फिलो फॅन्सवर्थ
◆ न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पिता ⟶ ऑट्टो हॅन
◆ नियतकालिक सारणीचा पिता ⟶ दिमित्री मेंडेलीव
◆ भूमितीचा पिता ⟶ युक्लिड
◆ आयुर्वेदाचे जनक ⟶ धनवंतरी
◆ आधुनिक औषधाचा पिता ⟶ हिप्पोक्रेट्स
◆ कॉम्प्यूटरचा पिता ⟶ चार्ल्स बॅबेज
◆ खगोलशास्त्र पिता ⟶ कोपर्निकस
◆ अर्थशास्त्रातील जनक - अॅडम स्मिथ
◆ जीवशास्त्रातील जनक - अॅरिस्टॉटल
◆ इतिहास पिता ⟶ हेरोडोटस
◆ होमिओपॅथी फादर - हेनेमॅन
◆ प्राणीशास्त्रज्ञ ⟶ अरिस्टॉटलचा पिता
◆ रक्त गटांचे जनक ⟶ लँडस्टीनर
◆ रक्ताभिसरणचा पिता ⟶ विल्यम हार्वे
◆ बॅक्टेरियोलॉजीचा फादर ⟶ लुई पेस्टर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ ⎙ㅤ ⌲ 🙏 🔔
ˡᶦᵏᵉ ˢᵃᵛᵉ ˢʰᵃʳᵉ ᵏⁱⁿᵈˡʸ ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
➡️ JOIN TELEGRAM :-
@mpscscience_tech
✅पक्षी गणना करणारी माकूणसार पहिली ग्रामपंचायत
👉🏻पालघर जिल्ह्यात पक्षी गणना करणारी माकुणसार ही पहिलीच ग्रामपंचायत आहे.
👉🏻पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्थानकावरून अवघ्या पाच किमी अंतरावर माकुणसार हे गाव आहे.
👉🏻स्थानिक पातळीवर पक्षी गणना करुन घेणारी जिल्ह्यातील पहिलीच ग्रामपंचायत म्हणून माकुणसार ग्रामपंचायतीला बहुमान मिळाला आहे.
▪️राष्ट्रीय पक्षी दिवस - 12 नोव्हेंबर
♦️उठा उठा सकाळ झाली.. संशोधनाची वेळ आली!...
Join @mpscscience_tech
⭕️आज शरद विषुवदिन : 23 सप्टेंबर 2023
👉पर्यावरणाच्या संतुलनासाठी आवश्यक कृतीबद्दल जागतिक पातळीवर जनजागृतीचा ''विषुवदिन'' दरवर्षी दोनदा प्रकटतो...
👉त्यानुसार,यंदाचा दुसरा विषुवदिन 23 सप्टेंबर 2023 रोजी म्हणजे आजच्या दिवशी ''शरद विषुवदिन'' म्हणून साजरा करण्यात येत असून, या दिनास 'विषुववृत्त दिवस'/ 'भूमध्यरेखा दिन'/'Equinox Day' म्हणूनही ओळखले जाते.
👉यावर्षीचा पहिला विषुवदिन 20 मार्च 2023 रोजी "वसंत विषुवदिन'' म्हणून जगभरात साजरा करण्यात आला आहे.
Join @mpscscience_tech
⭕️चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सूर्योदय ; रोव्हर, लँडरशी संपर्काचा आज प्रयत्न...
Join @mpscscience_tech
