5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
♦️कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदांचा लवकरच निकाल जाहीर करणार..
Join @mpscscience_tech
🛑 : भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या पहिल्या महिला कोण आहेत ❓
⭕️ पराक्रम दिवस : 23 जानेवारी
झ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो.
🟢 घोषणा : 23 जानेवारी 2021
Join @aimsstudycenter
❇️ आतापर्यंत चांद्रवर उतरणारे देश ❇️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️अमेरिका : 11 वेळा
◾️रशिया : 5 वेळा
◾️चीन : 2 वेळा
◾️भारत : 1 वेळा
◾️जपान : 1 वेळा
🚀Mission चे नाव : स्लिम मून मिशन
🛰 SLIM म्हणजे स्मार्ट लँडर फॉर इन्वेस्टिगेटिंग मून मिशन (SLIM – Smart Lander for Investigating Moon).
⭐️जपानची अंतराळ संशोधन संस्था JAXA आहे.
♦️ भारताचे चंद्रयान अजूनही जिवंत, इतरांना मदत करणार
◾️ Join @mpscpattern_2023
‼️ हे लक्षात ठेवा - महत्वाचे ‼️
🚀 चांद्रयान-1 ➡️ 22 ऑक्टोबर 2008
🚀 मंगळयान ➡️ 5 नोव्हेंबर 2013
🚀 चांद्रयान-2 ➡️ 22 जुलै 2019
🚀 चांद्रयान-3 ➡️14 जुलै 2023
🚀आदित्य एल-1 ➡️ 2 सप्टेंबर 2023
⭐️ पृथ्वीच्या कक्षेबाहेरील 'इस्रो'च्या एकूण 5 मोहीमा झाल्या या सर्वांच्या तारखा लक्षात ठेवा
Join @mpsscience_tech
♦️डिफफेकविरोधात 7 दिवसांत केंद्र सरकारकडून नवे नियम
Join @mpscscience_tech
♦️तिसरी औद्योगिक क्रांती डिजिटल क्षेत्रात!
Join @chalughadamodi247
❇️ आकाश NG ( New Generation ) क्षेपणास्त्राची ओडीसात ( चांदीपुर) यशस्वी चाचणी
➖➖➖➖➖➖
◾️आकाश-एनजी क्षेपणास्त्र प्रणाली अत्याधुनिक आहे आणि उच्च-वेगवान, चपळ हवाई धोके रोखण्याची क्षमता तिच्यात आहे.
◾️त्याची रेंज सुमारे 80 किमी आहे.
◾️आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.
Join @mpscscience_tech
