ch
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

前往频道在 Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

显示更多
5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 ✔️ जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 😢त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, भूगोल व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध , चॅनल जॉईन करून आपण  मार्गदर्शन घेऊ शकता.. ⭐️ 👉 चॅनल जॉईन करा 👈 ✔️     ✅ 👉 𝐉𝐨𝐢𝐧 𝐍𝐨𝐰  👈 ✅ ❤️ सुचना : फक्त १ तास लिंक उपलब्ध असेल चैनल वरील लिंक वर जाऊन जे हवे ते क्लिक करावे

❇️ भारतात कधी झाली इंटरनेट Generation कशी आली ते पाहूया ◾️2G : 1991 साली ◾️3G : 2001 साली ◾️4G : 2010 साली ◾️5G : 2022 साली ◾️6G : 2030 साली सुरू होईल

डेंग्यूच्या लसीकरणाला WHO ची मान्यता
डेंग्यूच्या लसीकरणाला WHO ची मान्यता

नासाचे ध्रुवीय मिशन पृथ्वीच्या वातावरणाताचा अभ्यास करणार
नासाचे ध्रुवीय मिशन पृथ्वीच्या वातावरणाताचा अभ्यास करणार

20 मे जागतिक मधमाशी दिन परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान याबाबत जागरुकता निर्माण
20 मे जागतिक मधमाशी दिन परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी UN ने 2017 पासून 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून नियुक्त केला 2024 ची थीम - तरुणांसोबत मधमाशी गुंतलेली तरुणांना मधमाशी पालन क्रियाकलाप, शैक्षणिक उपक्रम आणि वकिली प्रयत्नांमध्ये गुंतवून, आम्ही पर्यावरणीय नेत्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकतो आणि त्यांना जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सक्षम करू शकतो. Join @mpscscience_tech

🛑इस्रोचे मिशन मंगलयान-2 जॉइन @mpscpattern2024
🛑इस्रोचे मिशन मंगलयान-2 जॉइन @mpscpattern2024

🛑शास्त्रज्ञांना सापडला समुद्रात बुडालेला खंड
🛑शास्त्रज्ञांना सापडला समुद्रात बुडालेला खंड

✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल . ✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा. ▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍

🚨पोलीस भरती महा टेस्ट सिरीज सराव पेपर क्रमांक -1 🚨 पोलीस व्हायचं मग सरावाला पर्याय नाही? 💯💯 उद्याच्या भविष्यासाठी आजच जॉइ
🚨पोलीस भरती महा टेस्ट सिरीज सराव पेपर क्रमांक -1 🚨 पोलीस व्हायचं मग सरावाला पर्याय नाही? 💯💯 उद्याच्या भविष्यासाठी आजच जॉइन करा पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2024 ➡️ गुण - 1️⃣0️⃣0️⃣ ➡️ वेळ - 9️⃣0️⃣मिनिट ➡️आजची सराव पेपर लिंक 👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/240309133138 https://www.rayvila.com/g.php/240309133138 📌Admission open - https://bit.ly/3JPjHXL या लिंक वर फी जमा करून खाली दिलेल्या नंबरवर Screenshot व आपले नाव आणि जिलहा टाका. 🤗 आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी 👇👇 https://bit.ly/3JPjHXL https://bit.ly/3JPjHXL ( पोलीस भरती प्रक्रिया संपेपर्यंत साठी/) ✅डेमो पेपर लिंक 👇👇 http://bit.ly/4dn5oHt http://bit.ly/4dn5oHt अधिक माहिती साठी  ♦️👇 @testadmin2024 @testadmin2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JoiN TELEGRAM👇👇🔹 https://t.me/+ZuH0OLNm2oQzMGE1

♦️नासा चंद्रावर चालवणार चक्क ट्रेन Join @mpscscience_tech
♦️नासा चंद्रावर चालवणार चक्क ट्रेन Join @mpscscience_tech

♦️ ICMR चा आरोग्यविषयक सल्ला.. Join @mpscscience_tech
♦️ ICMR चा आरोग्यविषयक सल्ला.. Join @mpscscience_tech

🟢 भारतातील पहिला AI-आधारित चित्रपट 'IRAH' ▪️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ▪️भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ▪️भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ▪️भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ▪️भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ▪️जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) Join @mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

🛑 चीनच्या चांग ई - 6 चे यशस्वी प्रक्षेपण ✅ चीन ने आता चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम सुरु केली आहे. ✅ चंद्रा
🛑 चीनच्या चांग ई - 6 चे यशस्वी प्रक्षेपण ✅ चीन ने आता चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम सुरु केली आहे. ✅ चंद्राच्या अतिदूरच्या ( अंधाऱ्या  ) बाजूतील नमुने गोळा करून ते वैज्ञानिक अभ्यासासाठी पृथ्वीवर आणणारी ही चीनची 53 दिवसांची मोहीम आहे. ✅ चीनच्या दक्षिणेकडील हैनान किनाऱ्यावरील "वेणचांग"अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून लॉंग मार्च 5 वय रॉकेट द्वारे ही मोहीम यशस्वी प्रक्षेपित केली. ✅ चांग ई - 6 मोहिमेत ऑर्बिटर, लॅडर, एसेंडर, आणि री एंट्री मॉड्युल आधी चार घटक समाविष्ट केले आहेत. ✅ चंद्रावरील धूळ आणि खडक गोळा केल्यानंतर एसेंडर हे नमुने चंद्राच्या परिभ्रमण कक्षेत्री एन्ट्री मॉडेल मध्ये हस्तांतरित करण्यासाठी पाठवेल जे त्यांना पृथ्वीवर परत घेऊन येईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖

📌चंद्राच्या अंधार्‍या बाजूतील नमुने तपासणी मोहीम 📌चीनच्या 'चांग-ई-6' चे यशस्वी प्रक्षेपण Join @mpscscience_tech
📌चंद्राच्या अंधार्‍या बाजूतील नमुने तपासणी मोहीम 📌चीनच्या 'चांग-ई-6' चे यशस्वी प्रक्षेपण Join @mpscscience_tech

♦️स्मार्ट पाणबुडी विरोधी युद्धप्रणालीचे यशस्वी उड्डाण.. Join @mpscscience_tech
♦️स्मार्ट पाणबुडी विरोधी युद्धप्रणालीचे यशस्वी उड्डाण.. Join @mpscscience_tech

✅महाराष्ट्र पोलीस भरती सराव पेपर Demo -Answerkeys ऑफरची तारीख : 1 व 2 मे 2024 👇👇👇👇👇👇👇 🛑ऑफरचा लाभ घेण्यासाठी व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी Link👇👇 https://rzp.io/l/aacLkKyz https://rzp.io/l/aacLkKyz 📍 Whatsapp msg करा https://wa.me/+918830701835