5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
⭕️मान्सूनच्या प्रक्रियेत सागराचे स्थान.. .
Join Us @mpscscience_tech
🔬 विज्ञान संबंधित महत्वाचे अभ्यास शास्त्र
━━━━━━━━━━━━━━━━━━━
◆ मीटिअरॉलॉजी ➖ हवामानाचा अभ्यास
◆ ॲकॉस्टिक्स ➖ ध्वनीचे शास्त्र
◆ ॲस्ट्रोनॉमी ➖ ग्रहतार्यांचा अभ्यास
◆ जिऑलॉजी ➖ भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास
◆ मिनरॉलॉजी ➖ भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास
◆ पेडॉगाजी ➖ शिक्षणविषयक अभ्यास
◆ क्रिस्टलोग्राफी ➖ स्फटिकांचा अभ्यास
◆ मेटॅलर्जी ➖ धातूंचा अभ्यास
◆ न्यूरॉलॉजी ➖ मज्जसंस्थेचा अभ्यास
◆ जेनेटिक्स ➖ अनुवंशिकतेचा अभ्यास
◆ सायकॉलॉजी ➖ मानवी मनाचा अभ्यास
◆ बॅक्टेरिऑलॉजी ➖ जिवाणूंचा अभ्यास
◆ व्हायरॉलॉजी ➖ विषाणूंचा अभ्यास
◆ सायटोलॉजी ➖ पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र
◆ हिस्टोलॉजी ➖ उतींचा अभ्यास
◆ फायकोलॉजी ➖ शैवालांचा अभ्यास
◆ मायकोलॉजी ➖ कवकांचा अभ्यास
◆ डर्मटोलॉजी ➖ त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र
◆ मायक्रोबायोलॉजी ➖ सूक्ष्मजीवांचा अभ्यास
◆ इकॉलॉजी ➖ सजीव व पर्यावरण परस्परसंबंधा अभ्यास
◆ हॉर्टीकल्चर ➖ उद्यानविद्या
◆ अर्निथॉलॉजी ➖ पक्षिजीवनाचा अभ्यास
◆ अँन्थ्रोपोलॉजी ➖ मानववंश शास्त्र
◆ एअरनॉटिक्स ➖ हवाई उड्डाण शास्त्र
◆ एण्टॉमॉलॉजी ➖ कीटक जीवनाचा अभ्यास
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 : https://t.me/mpscscience_tech
⭕️ChatGpt बाबत....
सध्या Open AI ने विकसित केलेले ChatGpt हे चांगलेच चर्चेत आहे. सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देईल. सध्या ते इंग्रजी भाषेवर काम करते. ओपन एआयच्या चॅटबॉट ‘चॅट जीपीटी’ने जगभरात प्रसिद्धी मिळवली आहे. या चॅटबॉटने अवघ्या २ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत १०० दशलक्ष वापरकर्त्यांचा आकडा पार केला आहे.
Loksatta logoLoksatta
APP
Sign in
होममहाराष्ट्रशहरexpandसत्ताकारणदेश-विदेशचतुराराशीभविष्यexpandमनोरंजनexpandट्रेंडिंगexpandक्रीडाexpandअर्थभानexpandविचारमंचexpandविश्लेषणफोटोव्हिडिओवेब स्टोरीजईपेपर
कियारा अडवाणी
नरेंद्र मोदी
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
गौतम अदानी
संजय राऊत
Marathi NewsExplainedExplained What Is India And Uss Joint Nisar Satellite Mission Which Can Measure Earth Land In Just 12 Days Asj
विश्लेषण : फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?
NISAR मुळे पृथ्वीच्या कवचाची हालचाल, बर्फाची स्थिती याबद्दलची ताजी माहिती मिळण्यास मदत होणार आहे
Written by लोकसत्ता ऑनलाइन
February 7, 2023 18:56 IST
Follow Us
विश्लेषण : फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे?
फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे? ( Photo Courtesy – NASA )
अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा ( National Aeronautics and Space Administration – NASA) आणि भारताची इस्रो ( Indian Space Research Organisation -ISRO) यांनी संयुक्तरित्या NISAR या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे. NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar. बहुदा पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह मोहिम हाती घेतली आहे.
या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील प्रसिद्ध Jet Propulsion Laboratory (JPL) या प्रयोगशाळेत झाली. या उपग्रहाचा आराखड तयार करणे आणि प्रत्यक्षात आणणे यामध्ये अर्थात इस्त्रोनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे. आता हा उपग्रह लवकरच भारताकडे रवाना केला जाणार आहे. पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे.
फक्त १२ दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली भारत-अमेरिकेची NISAR उपग्रह मोहिम नक्की काय आहे? ( Photo Courtesy – NASA )
Q: 4 फेब्रुवारी रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
🎯4 फेब्रुवारी :- जागतिक कर्करोग दिवस.
World Cancer Day 2023 : दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी 'जागतिक कर्करोग दिन' जगभर (World Cancer Day 2023) साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश (World Cancer Day Purpose) लोकांना कॅन्सरबद्दल जागरूक करणं आहे.
🎯जागतिक कर्करोग दिनाचा इतिहास :-
🔰पॅरिस (Paris) येथे न्यू मिलेनियमसाठी जागतिक कर्करोग परिषद आयोजित करण्यात आली होती. युनेस्कोचे तत्कालीन महासंचालक कोइचिरो मत्सुरा (Koichiro Matsuura) आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष जॅक शिराक (Jacques Chirac) यांनी पॅरिसच्या चार्टरवर (The Charter of Paris against Cancer) सही केली अन् त्या दिवसापासून हा दिवस साजरा होऊ लागला.
🎯कर्करोगाचा प्रभाव कमी करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी सरकार, आरोग्य व्यावसायिक आणि सामान्य लोकांसह विविध भागधारकांना एकत्र आणणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
🎯तीन वर्षांसाठी म्हणजे 2022, 2023 आणि 2024 साठी जागतिक कर्करोग दिनाची "क्लोज द केयर गैप" थीम आहे. म्हणूनच या वर्षीची थीम (World Cancer Day Theme 2023) देखील तिच आहे.💐💐💐💐🙏🏽🙏🏽
Q: जेम्स वेब, हबल, चंद्रा, स्पिट्झर हे सर्व कशाशी संबधित आहेत?
⭕️खगोलशास्त्रज्ञांची नावे...
1) भारत - आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य
2) ग्रीस- टॉलेमी
3) इराण - अब्द अल-रहमान
4) पोलंड - कोपर्निकस
5) डेन्मार्क -टायको ब्राहे
6) चीन - झांग हेंग
7) अरबस्तान -अल बत्तानी
