5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q :____________रोजी एका अमेरिकन बी-29 बॉम्बरने जपानच्या हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला?
Q : 06 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
Q : 04 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
🛑 लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1700 जागांसाठिची भरती प्रक्रिया पार पडणार
स्पष्टीकरण: अदिश राशी: जसे की,(वस्तुमान, लांबी, आकारमान, काल, तापमान, घनता, चाल इत्यादी राशींना अदिश राशी असे म्हणतात )
सदिश राशी: उदाहरण : विस्थापन, वेग, त्वरण, बल, संवेग, चुंबकीय प्रवर्तन, वजन, प्रेरणा इत्यादी सदिश राशी आहेत.
Q : खालीलपैकी योग्य विधाने ओळखा:
(1) विस्थापन ही सदिश राशी आहे.
(2) विस्थापन हे अंतरापेक्षा नेहमीच कमी असते.
स्पष्टीकरण: सोरायसिस ही एक रोग प्रतिकारशक्तीच्या बदलत्या स्थितीमुळे निर्माण होणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये त्वचापेशींची वाढ नेहमीपेक्षा अधिक झपाट्याने होते. साधारणतः आपले शरीर दर १० ते ३० दिवसांमध्ये नव्या त्वचापेशी तयार करते. या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसच्या आजारात प्रत्येक ३ ते ४ दिवसांत नव्या त्वचापेशी तयार असल्याने जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर या अतिरिक्त पेशींचा थर जमतो. त्वचा कोरडी, खाजरी बनते. तिचे पापुद्रे निघतात. त्यावर लाल चट्टे किंवा चंदेरी सर खवल्यांसारखा स्तर बनतो.
'सोरायसिस होण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामध्ये अनुवंशिकता, त्वचेच्या रचनेतील जनुकीय दोष अशी काही कारणे आहेत. त्यात ताणतणाव हे एक काही कारणांपैकी एक आहे. जनुकीय रचनेनुसार सोरायसिसचा आजार वाढत आहे. रक्तदाबाच्या गोळ्या, किंवा काहींकडून मलमाच्या दुष्परिणाम म्हणून सोरायसिसचा आजार होतो.
