ch
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

前往频道在 Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

显示更多
5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q.5 The patella is located in the:
Anonymous voting

Q.3 How many bones does an adult human have?
Anonymous voting

Q.2 Bones meet at:
Anonymous voting

Q.4 The bones in your spine are called:
Anonymous voting

Q.1 What’s the smallest bone in the body?
Anonymous voting

🟣 आगामी पोलीस शिपाई ७,२०० पदाची भरती प्रकिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

आयोगामार्फत दिनांक 11 सप्टेंबर, 2022 रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रम
आयोगामार्फत दिनांक 11 सप्टेंबर, 2022 रोजी नियोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 संयुक्त पेपर क्रमांक 1 ची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Q : गुरुत्व त्वरणाबाबत खालीलपैकी अचूक विधाने ओळखा:
Anonymous voting

Q : G ( वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक) ची किंमत सर्वप्रथम कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली?
Anonymous voting

Q : सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्कर्षणाचा शोध केंव्हा लावला?
Anonymous voting

❇️ लक्षात ठेवा ❇️ 1) वातावरणातील सर्वांत उंचीवरील ------------ या थरात हायड्रोजनसारखे हलके वायू आढळतात. - बाह्यांबर 2) -------------- या ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलिअम, नायट्रोजन व मिथेन हे वायू आढळून आले आहेत. - गुरू 3) ------------- या ग्रहांभोवती असलेल्या वातावरणाच्या विरळ धरात कार्बन-डाय-ऑक्साइड या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे. - मंगळ व शुक्र 4) सूर्यमालेतील ज्ञात ग्रहांपैकी ---------- हा सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रह होय. - नेपच्यून (वरुण) 5) जर्मन शास्त्रज्ञ --------- यांनी 'युरेनस' किंवा 'प्रजापती' या ग्रहाचा शोध लावला. - सर विल्यम हर्शल

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान - Telegram 频道 @mpscscience_tech 的统计与分析