5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
काही महत्वाचे वर्ष व कार्यक्रम
1955-राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम
1958- राष्ट्रीय मलेरिया निर्मूलन कार्यक्रम
1977-देवी या आजाराचे उच्चाटन
1983 -भारताचे पहिले राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर
1985- देशात पोलिओ लसीकरणाला सुरुवात
2002- नॅशनल हेल्थ प्रोग्रामची कक्षा रुंदावली
▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते
▪️English grammar
▪️चालू घडामोडी
▪️मराठी व्याकरण
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान
▪️तलाठी सराव प्रश्न
Join Now👇👇
❇️सर्व बेरोजगारीची ही शेवटची दिवाळी ठरो.
💥💥येणाऱ्या वर्षात शासनाकडून नोकरभरतीची आतषबाजी होवो,
पुढील वर्षाची दिवाळी सरकारी पगारात धूमधडाक्यात साजरी होवो,
यासाठी मनापासून सदिच्छा!
दिवाळीच्या खुप साऱ्या शुभेच्छा!!🪔💫💥
#HappyDiwali #MPSC
✅ येत्या काही दिवसांत पोलीस शिपाई 7,231 पदाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 25 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हा
⚜️.पोलीस आयुक्तालयाच्या दर्जानुसार पोलीस भरतीची संपूर्ण तयारी @KHAKI_CLUB ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅: सुचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा...!
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट्स राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने 53 चेंडूत 83 धावा केल्या.
#ViratKohli #India #Pakistan #INDvsPAK #IndiavsPakistan #WC2022 #T20WC2022 #MarathiNews
❇️ लक्षात ठेवा
1) मोठ्या आकाराचा पक्षी -------------- हा पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय आहे.
- इमू
2) भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पतिजीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो ----------- हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय.
- ऑलिव्ह
3) आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते?
- युगांडा, सुदान व इजिप्त
4) सहारा वाळवंट व अरबस्तान येथील भटकी जमात --------
- बदाऊनी
5) हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे ----------
- आर्क्टिक
✍🌎महाराष्ट्रातील सर्वात शेवटी स्थापन झालेली 27 वी महानगरपालिका कोणती?
