5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
मुलांच्या मागणीनुसार Whatsapp ग्रुप तयार केले आहेत फक्त 256 MEMBER चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाला join होयच आहे त्यांनी खालील LINK वर CLICK करून JOIN होवावे.
टीप:- सिरीयस मुलांनी जॉईन करा
Q: कोणता दिवस "आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस" म्हणून साजरा केला जातो?
✔️
🏆 तुम्ही 2023 ची कोणती 𝗣𝗼𝘀𝘁 ची तयारी करत आहात ⁉️
🛑 प्रत्येक पोस्टनुसार 𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 बनविण्यात आले आहे.
☑️ आगामी परीक्षाकरिता लवकर 𝗝𝗢𝗜𝗡 करा.👍
☑️👇👇 👇👇 👇👇 👇👇☑️
🔘 पोलीस भरतीला नेहमी विचारला जाणारा प्रश्न.
🔘 आम्ही तेच देतो की जे , टॉपरचा सुद्धा अंदाज चुकवतात.
▪️2x - 4 -3x = x - 6 ; तर x =❓
⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत.
📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त.
✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁
🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा.
✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
⏰ आपल्या चॅनेलवर 𝗙𝗿𝗲𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 (दररोज) 𝗗𝗮𝗶𝗹𝘆 उपलब्ध करत आहोत.
📑 आता विषयनिहाय 𝗧𝗲𝘀𝘁 उपलब्ध. 𝐌𝐏𝐒𝐂 गट ब & क पूर्व तसेच मुख्य साठी उपयुक्त.
✅ त्याचप्रमाणे पोलिस भरती & तलाठी भरती, PCMC भरती, सर्वच सरळसेवा साठी उपयुक्त 𝗧𝗲𝘀𝘁
🆓 सर्व 𝗧𝗲𝘀𝘁 𝗙𝗿𝗲𝗲 मध्ये खालील चॅनेल्स वर 𝗦𝗵𝗮𝗿𝗲 केल्या आहेत. सर्वांनी लाभ जरूर घ्यावा.
✍ खालील प्रत्येक विषयाच्या लिंक 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करून 𝗝𝗢𝗜𝗡 व्हावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा.
▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
❇️ केरळ बियाणे फार्म भारतातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म म्हणून घोषित
◆ केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी 10 डिसेंबर 2022 रोजी देशातील पहिले कार्बन-न्यूट्रल फार्म म्हणून अलुवा येथे स्थित बीज फार्म घोषित केले.
◆ केरळ सरकारने आपल्या सर्व विधानसभा मतदारसंघात कार्बन न्यूट्रल फार्म सुरू करण्याची घोषणा केली आहे.
◆ आदिवासी भागात याची अंमलबजावणी करण्यासाठी महिला संघटना स्थापन करण्यात येणार आहेत.
◆ फार्मवर तब्बल 170 टन अधिक कार्बनची खरेदी करण्यात आली आहे.
✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 युनेस्कोच्या यादीत भारतातील तीन स्थळांचा समावेश
✅️ भारतात आता 43 जागतिक वारसा स्थळे झाले आहे
✅️ गुजरात मधील मोढेरा येथील प्रसिद्ध सूर्य मंदिर
✅️ गुजरात मधील ऐतिहासिक वडनगर शहर
✅️ त्रिपुरातील उनाकोटी येथील शिल्पे
✅️ सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी हे आहेत
🛑 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे हे इटली या देशात आहे ( 55 )
. 🟠 भारतातील_कृषी क्रांती 🟠
🔹हरित क्रांती - अन्नधान्य उत्पादन
🔸धवल क्रांती - दूध उत्पादनात वाढ
🔹निल क्रांती - मत्स्योत्पादनात वाढ
🔸पित क्रांती - तेलबिया
🔹लाल क्रांती - मांस उत्पादन
🔸रजत क्रांती - अंडी उत्पादन
🔹सुवर्ण क्रांती - फळ उत्पादन
🔸गोल क्रांती - बटाटा उत्पादन
🔹करडी क्रांती - खत उत्पादन
🔰 खूषकखबर..... आनंदाची बातमी👇
🔰जे नवीन मुल/मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल तर गणित हा विषय खूप जणांना अवघड जाते.
✍️ आपल्या चॅनेल अगदी सोप्या पद्धतीनं तुमच्यासाठी
SHORT TRICKS सर्व गणित सोडवले आहेत.
🔰सर्वांनी जॉईन करा. १००% फायदा होणार सर्वांना
◆ संख्यामाला
◆ अपूर्णांक
◆ लसावी मसावि
◆ नफा तोटा
◆ सरासरी
◆ वर्ग आणि वर्गमूळ
◆ शेकडेवारी
◆ सरळव्याज
◆ चक्रवाढ व्याज
◆ सूट,कमिशन,दलाली रिबेट
◆ काळ काम वेग
◆ गुणोत्तर प्रमाण
◆ वयवारी
◆ क्षेत्रफळ
◆ घड्याळ
◆ ठोकळा
◆ दिशा
📌इथे फक्तं quality मिळेल.
JOIN ✅ @ganittips
