5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ________ हे अभिरंजक वापरले जाते?
Q: 5 kg वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून 20 मीटर उंच नेला. त्या ठिकाणी गुरुत्वीय त्वरण 9.8 m/s2 असेल. तर त्या पदार्थाला प्राप्त झालेली स्थितिज ऊर्जा किती?
Q : एखादी वस्तू द्रवामध्ये अंशतः अथवा पूर्णतः बुडविल्यास त्यावर वरील दिशेने बल प्रयुक्त होते. हे बल त्या वस्तूने बाजूस सारलेल्या द्रवाच्या वजनाइतके असते. हे तत्त्व कोणी मांडले?
Q : पाण्याचा उत्कलनांक (Boiling point of water) कोणत्या घटकावर अवलंबून असतो?
Q :आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत?
Q : जगातील सर्वात मोठा अपृष्ठवंशीय कणाहीन प्राणी_______आहे? (MPSC-2019 )
Q : जेव्हा हायड्रोजन हवेमध्ये जळत असतो तेव्हा तो निर्माण करतो?
