5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
स्पष्टीकरण: सोरायसिस ही एक रोग प्रतिकारशक्तीच्या बदलत्या स्थितीमुळे निर्माण होणारी प्रक्रिया आहे. त्यामध्ये त्वचापेशींची वाढ नेहमीपेक्षा अधिक झपाट्याने होते. साधारणतः आपले शरीर दर १० ते ३० दिवसांमध्ये नव्या त्वचापेशी तयार करते. या पेशी जुन्या पेशींची जागा घेतात. सोरायसिसच्या आजारात प्रत्येक ३ ते ४ दिवसांत नव्या त्वचापेशी तयार असल्याने जुन्या पेशी काढून टाकण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावर या अतिरिक्त पेशींचा थर जमतो. त्वचा कोरडी, खाजरी बनते. तिचे पापुद्रे निघतात. त्यावर लाल चट्टे किंवा चंदेरी सर खवल्यांसारखा स्तर बनतो.
'सोरायसिस होण्यासाठी अनेक कारणे असतात. त्यामध्ये अनुवंशिकता, त्वचेच्या रचनेतील जनुकीय दोष अशी काही कारणे आहेत. त्यात ताणतणाव हे एक काही कारणांपैकी एक आहे. जनुकीय रचनेनुसार सोरायसिसचा आजार वाढत आहे. रक्तदाबाच्या गोळ्या, किंवा काहींकडून मलमाच्या दुष्परिणाम म्हणून सोरायसिसचा आजार होतो.
join telegram» @mpscscience_tech
Q : जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो?
मस्कच्या रॉकेटपेक्षाही भारताचे हे व्हेईकल लई 'पॉवरबाज'
Join Us @mpscscience_tech
❇️विज्ञानाचे महत्वाचे 15 प्रश्नोत्तरे -2021❇️
1: - व्हिटॅमिन-सीचा उत्तम स्रोत कोणता आहे?
उत्तर: - आवळा
2: - मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणता आहे?
उत्तर: - मज्जातंतूचा पेशी
3: - कर्करोगाशी संबंधित आजारांचा अभ्यास म्हणतात
उत्तर: - ऑरगेनोलॉजी
4: - स्नायूंमध्ये कोणते असिड जमा होते त्यामुळे थकवा जाणवतो?
उत्तर: - लॅक्टिक acid
5: - दात प्रामुख्याने कोणत्या पदार्थापासून बनलेले असतात?
उत्तर: - डेन्टाईनचे
6: - सूर्याच्या किरणात किती रंग आहेत?
उत्तर: - 7
7: - गांडुळा किती डोळे असतात?
उत्तर: - एकही नाही
8: - गाजर कोणत्या व्हिटॅमिनचे समृद्ध स्रोत आहे?
उत्तर: - व्हिटॅमिन ए
9: - खालीलपैकी कोणत्या पदार्थात प्रोटीन आढळत नाही?
उत्तर: - तांदूळ
10 .: - मानवी मेंदूचे किती ग्रॅम आहेत?
उत्तरः - 1350
11: - रक्तामध्ये आढळणारा एक धातू आहे
उत्तर: - लोहा
12: - किण्वन करण्याचे उदाहरण
उत्तर: - दुधाचा आंबटपणा, ब्रेड तयार करणे, ओल्या पिठाचा आंबटपणा
13: - कोणता आहार मानवी शरीरात नवीन ऊतींच्या वाढीसाठी पोषक प्रदान करतो?
उत्तर: - पनीर
14: - भारतातील सर्वात मोठा मासा कोणता आहे?
उत्तर: - व्हेल शार्क
15: - डाळीचा चांगला स्रोत आहे
उत्तर: - प्रथिने
jOIN » @mpscscience_tech
Science Top-10 Quiz | Aims Study Center
Q : ___________ निश्चित आकार असतो ?
(अ) स्थायुला ✅✅
(ब) द्रवाला
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला
Q :_______निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
(अ) स्थायुला
(ब) द्रवाला ✅✅
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला
Q : पाणी 0 अंशसेल्सला________अवस्थेत असते?
(अ) स्थायू ✅✅
(ब) वायू
(क) द्रव
(ड) पुनर्घटन
Q : पाण्याचा गोठणबिंदू _________आहे?
(अ) 0 अंश F
(ब) 100 अंश F
(क) 10 अंश F
(ड) 32 अंश F ✅✅
Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला________ म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन ✅✅
(ड) वितळणे
Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला _______ म्हणतात?
(अ) संघनन ✅✅
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन
(ड) वितळणे
Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _________आहे?
(अ) 112 अंश F
(ब) 212 अंश F ✅✅
(क) 102 अंश F
(ड) 202 अंश F
Q : ____________ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
(अ) कापूर
(ब) अमोनियम क्लोराइड
(क) फॉस्फरस ✅✅
(ड) आयोडीन
Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___________ असे म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन ✅✅
(क) संप्लवन
(ड) वितळणे
Q : द्रव्याची ________________ही पाचवी अवस्था आहे?
(अ) प्लाझ्मा
(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅
(क) वायू
(ड) द्रव
Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____________म्हणतात?
(अ) द्रव
(ब) वायू
(क) प्लाझ्मा ✅✅
(ड) स्थायू
Q : ___________ रेणू एकमेकांपासून दूर असतात?
(अ) ऑक्सिजनमधील ✅✅
(ब) अल्कोहलमधील
(क) लाकडामधील
(ड) आयोडिनमधील
---------------------------------------------------------
✅. संकलन : अनिल सर (Aims Study Center)
⚠️Note:-COPY करताना संपूर्ण नावासोबत करावे 😒🙏
स्पष्टीकरण:
वनस्पतीमधील काहीं संप्रेरके काहीं संप्रेरके आणि त्यांचे थोडक्यात कार्य खालीलप्रमाणे
1] अॅलबसिसिक अॅयसिड- नुकत्याच गळून पडलेल्या पानामध्ये असते.
2] ऑक्झिन संपेरकामुळे पेशींची वाढ होते, नव्या डहाळ्या फुटतात, मुळांची वाढ होते.
3] सायटोकिन संप्रेरकामुळे पेशीविभाजन गति वाढते.
4] जिबरालिन गटातील संप्रेरकामुळे फळांचा आकार मोठा होतो.
5] इथिलिन नावाच्या वायूमुळे फळे लवकर पिकतात.
6] ऑक्झिन यांच्या प्रमाणावर वनस्पतीचे कोणते अवयव तयार होणार हे ठरते
Join Us » @mpscscience_tech
Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
❇️ एक्सोक्राइन ग्रंथींची उदाहरणे❇️
➡️लॅक्रिमल ग्रंथी- प्रत्येक डोळ्याजवळील अश्रू नलिकांचा समावेश होतो.
➡️स्वादुपिंड- स्वादुपिंडाचा रस पोटात पाचक एन्झाईम्ससह स्रावित करते.
➡️लाळ ग्रंथी- पाचक एंझाइम्ससह लाळ स्रावित करते.
➡️यकृत- पित्त स्रावित करते ज्यामध्ये क्षार आणि पाचक पदार्थ असतात.
➡️स्तन ग्रंथी - आईचे दूध स्राव करते.
Join Telegram👇👇👇👇👇
https://t.me/mpscscience_tech
➡️एक्रिन स्वेद ग्रंथी- घामाद्वारे खारट पाणी सोडतात.
Q : बहिःस्रावी (एक्सोक्राइन) ग्रंथींचे खालीलपैकी कोणते प्रकार आहेत?
Q : आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज —– प्रकारची असते.
💁♂️मुलांच्या मागणीनुसार महाराष्ट्र पोलीस भरती व तलाठी भरती ग्रुप तयार केला आहे फक्त 256 𝙼𝙴𝙼𝙱𝙴𝚁 चा ग्रुप असेल ज्या विद्यार्थाना 𝙹𝚘𝚒𝚗 व्हायचे आहे त्यांनी खालील 𝙻𝙸𝙽𝙺 वर 𝙲𝙻𝙸𝙲𝙺 करून 𝙹𝙾𝙸𝙽 व्हावे.
टीप:- टाईमपास मुलांनी कृपया जॉईन होऊ नाही.
Q : पचनक्रियेत नायट्रोजन युक्त पदार्थाचे ______ मध्ये रुपांतर होते ?
Q : __________ मुलद्रव्यावर सौम्य नायट्रिक आम्लाची क्रिया केल्यास हायड्रोजन तयार होतो?
