5 973
订阅者
无数据24 小时
-127 天
-8430 天
帖子存档
Ask the questions and nature will open the doors to their secret.
~ C. V. Raman
#NationalScienceDay
पेटंट चे मुख्यालय पूर्वी मुंबईमध्ये होते आता दिल्लीमध्ये ट्रान्सफर करण्यात आले.
बौद्धिक संपदा हक्क याबाबत असलेले पेटंट देण्यासाठी मुंबई येथे हे कार्यालय मागील 50 वर्षापासून कार्यरत होते
भारतात पेटंट कायदा, 1970 मध्ये करण्यात आला आहे.
Join @mpscscience_tech
▶️ BBC 'इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर'ची मानकरी खेळाडू आज जाहीर होणार
⭕️ दरवर्षी भारतीय क्रीडा क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या महिला खेळाडूंचा आणि त्यांच्या कामगिरीचा बीबीसीकडून गौरव केला जातो.
➡️ यंदाचा अवॉर्ड हा 2024 या वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.
◾️ या आहेत नामांकित क्रीडापटू
1) अदिती अशोक (गोल्फपटू)
2) मनू भाकर (नेमबाज)
3) अवनी लेखरा (नेमबाज)
4) स्मृती मंधाना (क्रिकेटपटू)
5) विनेश फोगाट (पैलवान)
🛑 पहिला जंगल बेल्स पुरस्कार
✅ वन्यजीव संवर्धक भावना मेनन यांना वन्यजीव संवर्धन क्षेत्रात अतुलनीय कामगिरीसाठीचा पहिला जंगल बेल्स पुरस्कार जाहीर झाला आहे.
✅ या पुरस्काराचे स्वरूप 50,000 रुपये व मानपत्र आहे.
✅ या पुरस्कारासाठी 30 पेक्षा अधिक महिलांनी सहभाग घेतला होता, या संपूर्ण कामासाठी फक्त महिलांचा समावेश होता.
✅ 17 फेब्रुवारी सेवा भवन पटवर्धन बाग येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
✅ महाराष्ट्राचे वनबल प्रमुख एम. श्रीनिवास राव हे आहेत.
✅ महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक हे आहेत.
↪️जर UPI द्वारे पेमेंट केलेले असेल काही कारणांमुळे पेमेंट फेल होत असेल तेव्हा पैसे परत मिळवण्यासाठी नवीन प्रणाली सुरू करण्यात आली आहे.
⭕️ ऑटोमेटेड चार्जबॅक प्रणाली
⭕️ UPI सुरुवात 2016
♦️सुनिता विल्यम 19 मार्च पर्यंत पृथ्वीवर परतणार..
Join @mpscscience_tech
♦️भारताला वर्षअखेरपर्यंत S-400 ची चौथी स्क्वाड्रन...
Join @mpscscience_tech
♦️ देशाचे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आगामी ४ वर्षांत होणार दुप्पट
Join Telegram @mpscscience_tech
✅ अंतराळ संस्था देश आणि त्यांची नावे
◾️रशिया - Roscosmos
◾️अमेरिका - National Aeronautics and Space Administration
◾️सौदी अरेबिया - Saudi Space Commission
◾️जपान - Japan Aerospace Exploration Agency
◾️UAE - Mohammed bin Rashid Space Centre
◾️बांगलादेश - Space Research and Remote Sensing Organization
◾️इजिप्त - Egypt Remote Sensing Center
◾️बहरीण - National Space Science Agency
◾️स्पेन - Instituto Nacional de Técnica Aeroespacial
◾️जर्मनी - German Aerospace Center
◾️चीन - China National Space Administration
◾️पाकिस्तान - Pakistan Space and Upper Atmosphere Research Commission
◾️ऑस्ट्रेलिया - National Space Program
Join Telegram @mpscscience_tech
आता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष' - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष
वैद्यकीय मदतीसाठी स्वतंत्र ऑनलाइन प्रणाली, अर्जासाठीची प्रक्रिया पेपरलेस
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष' सुरू करण्याचा शासन निर्णय निर्गमित
महागड्या वैद्यकीय उपचारांसाठी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना आर्थिक मदत मिळविण्याची प्रक्रिया पूर्णतः पेपरलेस होणार
धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ऑनलाईन प्रणाली (चॅरिटी पोर्टल) आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ऑनलाईन प्रणाली (सीएमआरएफ पोर्टल) यांचे एकत्रीकरण होणार
प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे रुग्णाला दिला जाणारा एओ क्रमांक आणि एम क्रमांक यांचे एकत्रीकरण होणार; या सुविधेमुळे निधीच्या अर्जाची प्रक्रिया अधिक गतिशील, सोपी होणार
या उपक्रमामुळे राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गरजूंना अत्यावश्यक आरोग्यसेवा व आर्थिक सहाय्य देण्याकरिता मंत्रालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष कार्यरत.....👍
♦️ डिजिटल अरेस्ट गुन्ह्याचे प्रमाण 50%
👉 सावधानता बाळगा : आर्थिक फसवणुकीचा नवा प्रकार वाढीस..
Join Telegram @mpscscience_tech
♦️एआय तंत्रज्ञान धोरण ठरवणारं महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य ठरलं.
माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी राज्यातलं पहिलं कृत्रिम बुध्दीमत्ता तंत्रज्ञान धोरण कृतीदल केलं स्थापन
Join Telegram @mpscscience_tech
✅ मोहिमेचे असे आहेत फायदे...
🔰 भारत २०३५ मध्ये स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची योजना आखत आहे. यासाठी मोहिमेचे यश महत्त्वाचे आहे.
🔰 भारतीय अंतराळ स्थानकात पाच मॉड्यूल असतील जे एकत्र अंतराळात आणले जातील.
🔰 यातील पहिले मॉड्यूल २०२८ मध्ये लाँच होणार आहे.
🔰 स्पेडेक्स अभियान चांद्रयान-४ सारख्या मानवी अंतराळ उड्डाणांसाठी देखील महत्त्वाचे आहे.
🔰 हा प्रयोग उपग्रह दुरुस्ती, इंधन भरणे, मोडतोड हटवणे आणि बरेच काही यासाठी पायाभरणी करेल.
🔰 स्पेडेक्समुळे हे तंत्रज्ञान अशा मोहिमांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांना जड अवकाशयान आणि उपग्रह एकाच वेळी प्रक्षेपित करता येणार नाहीत.
Join Telegram @mpscscience_tech
👮♀️👮 ज्यांना नेहमीच 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐛𝐡𝐚𝐫𝐭𝐢 लेखी मध्ये कमी गुण मिळत
असतील त्यांनीच खालील चैनल
जॉइन करावे.
✅ टिप:- फक्त 900 विद्यार्थ्यानसाठी ग्रुप
♦️तांदूळ उत्पादनात भारत दुसरा
1) चीन
2) भारत
3) बांगलादेश
@mpscscience_tech
♦️ Z-MORH बोगदा..
📌प्रकल्पाची सुरुवात: 2012 (जानेवारी 2025 मध्ये पूर्ण)
📌 लांबी: 6.4-किमी मुख्य बोगदा,
📌 उंची: समुद्रसपाटीपासून ८,५०० फुटांपेक्षा जास्त.
📌 सामरिक महत्त्व: सोनमर्ग आणि लडाख दरम्यान सर्व-हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करते
Join @mpscscience_tech
♦️ नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्यामुळे केसगळती
📌 बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल प्रकरणी प्राथमिक अहवाल
👉 टक्कल व्हायरस नाही.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉Join Telegram Channel👇👇
https://t.me/mpscscience_tech
HMPV म्हणजे काय?
▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दी प्रमाणेच सौम्य संसर्ग होतो.
▪️2001 मध्ये शास्त्रज्ञांनी प्रथम ओळखलेला हा विषाणू न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील आहे.
▪️HMPV हा आरएनए व्हायरस आहे.
▪️HMPV मुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही श्वसनमार्गामध्ये संक्रमण होऊ शकते आणि सामान्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस दिसून येते.
▪️सुमारे 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांमधून या विषाणूची उत्पत्ती झाली.
▪️तेव्हापासून,HMPV स्वतःला अनेक वेळा बदलले आहे.
▪️2001 मध्ये,असे आढळून आले की ते मानवांना संक्रमित करू शकते.
