ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
♻️ सामान्य विज्ञान ♻️ 1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते. अ. ध्वनी ब. प्रतिध्वनी क. अवतरंग ड. प्रकाश उत्तर अ. ध्वनी 2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल. अ. पाणी ब. वायू क. लाकडी ठोकळा ड. निर्वात वातावरण उत्तर क. लाकडी ठोकळा 3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे अ. बल ब. ऊर्जा क. शक्ती ड. गती उत्तर ब. ऊर्जा 4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ? अ. डाल्टन ब. चॅडविक क. रूदरफोर्ड ड. थॉमसन उत्तर ब. चॅडविक 5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ? अ. आठ ब. सात क. नऊ ड. सहा उत्तर ब. सात 6. हा वैश्विक द्रावक आहे. अ. हवा ब. अल्कोहोल क. पाणी ड. रॉकेल उत्तर क. पाणी 7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते. अ. ऑक्सीजन ब. नायट्रोजन क. सल्फर डाय ऑक्साईड ड. कार्बन डाय ऑक्साईड उत्तर अ. ऑक्सीजन 8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ? अ. शाकाहारी ब. मिश्राहारी क. कीटकहारी ड. मांसाहारी उत्तर ड. मांसाहारी 9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते? अ. ऑक्सीजन ब. सुर्यप्रकाश क. माती ड. अंधार उत्तर ब. सुर्यप्रकाश 10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ? अ. डास ब. मासे क. उंदीर ड. मासे उत्तर क. उंदीर

📚 वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आइसोटोप वापरतात ❓
Anonymous voting

📚 जर धातूला उष्णता दिली तर त्याचे तापमान काय होते ❓
Anonymous voting

📚 सेंटीग्रेड व फॅरनहाइट स्केल तापमान कोणत्या तापमानासाठी सारखेच असते ❓
Anonymous voting

📚 ऊर्जा निर्माण करता येत नाही अथवा नष्टही करता येत नाही परंतु एका प्रकारच्या ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत होते हा थर्मोडायनामिक्स चा कोणता नियम आहे ❓
Anonymous voting

#geo ❇️ प्राथमिक लहरी ❇️ 🔳यांना अनुतरंग लहरी म्हणतात 🔳वेग सर्वाधिक असतो 🔳घन व द्रव पदार्थ मधून प्रवास करतात 🔳सेकंदस वेग 8 ते 12 किमी 🔳कठीण खडकात वेग वाढतो 🔳आडव्या दिशेने प्रवास करतात ❇️ दुय्यम लहरी ❇️ 🔳यांना अनुप्रस्थ लहरी म्हणतात 🔳घनरूप पदार्थतुन प्रवास करतात 🔳घनतेनुसार वेग वाढतो 🔳या लहरी खूप विध्वंसक असतात 🔳वेग सेकंदला 4 ते 6 किमी असतो 🔳प्रकाश लहरी सारख्या असतात ❇️भूपृष्ठ लहरी❇️ 🔳अधिक खोलवर प्रवास करत नाहीत 🔳सर्वात मंद गतीने वाहतात 🔳परिघाच्या दिशेनं वहण करतात 🔳सर्वाधिक विध्वंसक असतात 🔳दर सेकंदला 3 ते 4 किमी वेग असतो ✍रॅले व लव्ह लहरी हे दोन उपप्रकार आहेत जॉइन✍ @empscpune माझी MPSC BY RAJPUT SIR

📚 आपल्या पृथ्वीच्या सभोवती असलेल्या ओझोन आवरणाचा अवक्षय झाल्याने खालीलपैकी कोणत्या विकिरणाची प्रकाशन वृद्धी वाढते ❓
Anonymous voting

📚 प्रकाशाचे अस्तित्व जास्त सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात ❓
Anonymous voting

📚 1945 मध्ये जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर टाकलेल्या अणु बॉम्ब मध्ये कोणते अणू इंधन वापरले होते ❓
Anonymous voting

📚 इसवी सनाच्या कोणत्या शतकात आयझॅक न्यूटन ने त्याचे गतीविषयक तीन नियम मांडले ❓
Anonymous voting

📚 रेणू मध्ये अणू बलाद्वारे एकत्रित ठेवले जातात ❓
Anonymous voting

📌 यीस्ट हे एक ________ आहे.
Anonymous voting

🔴 रक्तातील साखरेचे प्रमाण कशामुळे नियंत्रित केले जाते❓
Anonymous voting

🔴 मानवी पचनसंस्थेत विघटित पदार्थ शोषण्याचे कार्य कोणत्या अवयवात होते ❓
Anonymous voting

📌 विटामिन D चे रासायनिक नाव ___❓
Anonymous voting