ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
sticker.webp0.09 KB

प्रश्न :- समुद्राच्या पाण्यामधून पुढीलपैकी कोणता धातू मिळवला जातो ?
Anonymous voting

कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही?
Anonymous voting

Science प्रश्न:- कोणत्या पोशद्रव्यास शरीराचे इंधन म्हणतात?
Anonymous voting

कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही?
Anonymous voting

National AIDS Research Institute कोणत्या ठिकाणी स्थित आहे?
Anonymous voting

Regiment of Artillery celebrated of the 197th "Gunners' Day"... भारताची पहाडी ताकद

◾जर द्रावणाचा पी.एच. (pH) 1 पासून 4 पर्यंत वाढविल्यास त्यातील हैड्रोजन (H+) ची तीव्रता (ASO Pre 2015)
Anonymous voting

◾दोन समान रोधक प्रथम सरळ जोडणीमध्ये व नंतर समांतर जोडणीमध्ये V विद्युत दाबाच्या स्रोतास जोडले असल्यास. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?(ASO Pre 2016)
Anonymous voting

◾उन्हाळ्यापेक्षा हिवाळा किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतराहून स्पष्टपणे ऐकू येतो, कारण (ASO Pre 2015)
Anonymous voting

योग्य जोड्या जुळवा. अ) अे. फ्लेमिंग ब) एस्. अे. वॉक्समन क) ई. जेन्नर ड) पाश्चर 1) देवी रोगाची लस 2)ॲन्थक्सची लस 3) इन्झाइम लायसोझाइम 4) स्टेप्टोमायसीन
Anonymous voting

पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता ??
Anonymous voting

प्रति 1 ग्रॉम आकारमानाचा विचार करता आहारातील ------------ या घटकांपासून प्रथिने किंवा शर्करांच्या तुलनेत तिप्पट जादा ऊर्जा उपलब्ध होते.
Anonymous voting

प्रसिद्ध अणुभौतिकशास्त्रज्ञ विकास सिन्हा यांचे निधन प्रख्यात आण्विक भौतिकशास्त्रज्ञ विकास सिन्हा यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी
प्रसिद्ध अणुभौतिकशास्त्रज्ञ विकास सिन्हा यांचे निधन प्रख्यात आण्विक भौतिकशास्त्रज्ञ विकास सिन्हा यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.. 2001 मध्ये पद्मश्री आणि 2010 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त करणारे, ते साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स आणि व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरचे माजी संचालक होते. सिन्हा यांनी न्यूक्लियर फिजिक्स, हाय एनर्जी फिजिक्स, क्वार्क ग्लुऑन प्लाझ्मा आणि सुरुवातीच्या ब्रह्मांड कॉस्मॉलॉजीमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. जिनिव्हा येथील युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्चच्या प्रयोगात सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रथमच भारतीय संघाचे नेतृत्व केले. सिन्हा सुमारे 12 वर्षे इंग्लंडमध्ये राहिले आणि भारतात परतल्यानंतर ते 1976 मध्ये भाभा अणु संशोधन केंद्रात रुजू झाले. 1987 मध्ये त्यांची व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटरचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर फिजिक्सचे संचालक म्हणून त्यांनी 2009 पर्यंत पदभार सांभाळला. चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

sticker.webp0.07 KB

Q : खालीलपैकी कोणते संप्रेरक फळे पिकविण्याचा क्रियेला नियंत्रित करतात?
Anonymous voting

◾खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साइड ह्यामध्ये अभिक्रिया होऊन धूहार तयार होतो. ह्याच अन्योन्यक्रियेत ______ हे दुय्यम उत्पाद असतात. (MPSC group B pre 2022)
Anonymous voting

◾______ मिश्र धातुचे, उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात. (MPSC group B pre 2022)
Anonymous voting

◾हिरा ______ आहे.(MPSC group B pre 2022)
Anonymous voting

◾ध्वनीची कमीतकमी श्रवणीय वारंवारता म्हणजे (MPSC group B pre 2022)
Anonymous voting