ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
Q. खालीलपैकी कोणता रोग विषाणू पासून होत नाही ?
Anonymous voting

चहा आणि कॉफी मध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो?
Anonymous voting

Q.)मानवी डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा व्यवस्थित गोलाकार नसल्यास उदभवणाऱ्या दोषाला ___________ म्हणतात.
Anonymous voting

Q.)अ) नैसर्गिक वायू हा हायड्रोजन व कार्बन यांचे संयुग असतो. ब) मिथेन हे, हायड्रोजन व कार्बनचे संयुग नसते. क) नैसर्गिक वायू हे 'वनस्पती व प्राणी' जन्य इंधन आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
Anonymous voting

मानवी शरीर: 1: हाडांची संख्या: 206 2: स्नायूंची संख्या: 639 3: मूत्रपिंडांची संख्या: 2 4: दुधाच्या दातांची संख्या: 20 5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या) 6: हार्ट चेंबर क्रमांक: 4 7: मोठी धमनी: महाधमनी 8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी 9: रक्त पीएच: 7.4 10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33 11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7 12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6 13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14 14: कवटीतील हाडांची संख्या: 22 15: छातीत हाडांची संख्या: 25 16: हात मध्ये हाडांची संख्या: 6 17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72 18: हृदयातील पंपांची संख्या: 2 19: सर्वात मोठा अवयव: त्वचा 20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत 21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय 22: सर्वात लहान सेल: शुक्राणू 23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान 24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड 25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी 26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी 27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो 28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा 29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °) 30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर :१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस 32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस 33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे) 34: मानवी पायात हाडांची संख्या: 33 35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8 36: हातात हाडांची संख्या: 27 37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड 38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा 40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर :१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान) 41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या) 42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306 43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5 44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ 45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी 46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट 47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट 48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया 49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा 50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त 51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल 52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

🔴 मृत RBC ( लाल रक्त पेशींना ) ना नष्ट करण्याचे काम ............ करते ❓
Anonymous voting

🔴 मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या " यकृताचे " अंदाजी वजन ...........
Anonymous voting

★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★ ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसानी कमी होतो,कारण त्याचे (STI 2013)
Anonymous voting

वांझपणा कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी उदभवतो?
Anonymous voting

🔴 नदीच्या पाण्यातील जलप्रदूषण मोजण्यासाठी त्यात विरघळलेल्या ............. ह्या वायूच्या प्रमाणाचा उपयोग करतात ❓
Anonymous voting

🔴 पुढीलपैकी कशाला वनस्पती पेशी चे स्वयंपाक गृह असे म्हटले जाते ❓
Anonymous voting

🔴 फळांचा अभ्यास करणारे शास्त्र _________❓
Anonymous voting

💣 " ट्रेकोमा " हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ❓
Anonymous voting