2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
#Sci
🔴 संघ पोरीफेरा 🔴
❇️शरीरावर छिद्रे असतात.
◾️असममित ,प्रचलन न करणारे,खाऱ्या पाण्यातील आहेत.
◾️आवरण शूकिका चे असते.
◾️अमोनिया हा वायू उत्सर्जित करतात.
◾️रक्ताभिसरण,चेतासंस्था नसते.
◾️पुनर्जन्म क्षमता असते.
❇️उदाहरण:-
▪️सायकॉन ▪️ग्रॅटीया
▪️क्लॅथ्रीना ▪️ल्युकोसोलेनिया
▪️हायलोनेमा ▪️कॅलिना
▪️क्लियओना ▪️स्पॉंजीला
जॉइन✍ @empscpune
माझी MPSC BY RAJPUT SIR
2 804
◾️ हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये द्रव्य असते.
◾️ हिमोग्लोबिन हे प्राणवायू ( ऑक्सिजन ) वाहुन नेण्याचे कार्य करते.
◾️ फुप्फुसातील किंवा कल्ल्यांमधील हवेतील प्राणवायु रक्तात वहनयोग्य करण्याचे काम हिमोग्लोबिन करते.
◾️ हा प्राणवायू अवयवांपर्यंत पोहचवते व अवयवांपासुन कार्बनडायऑक्साईड हिमोग्लोबिनद्वारे फुप्फुस किंवा कल्ल्यांपर्यंत पोहचवले जाते.
◾️एक हिमोग्लोबीनच्या रेणू चार ऑक्सिजन रेणूंचे वाहन करतो करतात
----------------------------------------------
2 804
🔴 प्लॅनेरीया प्रजनन -पुनर्जनन 🔴
◾️ शरीराचा कोणताही अवयव तुटून त्यापासून पुन्हा नवीन सजीव तयार होती
🔸 अमिबा साधे द्विविभाजन
🔸 पॅरामेशिअम आडवे द्विविभाजन
🔸 स्पायरोगायरा खंडीभवन
🔸 हायड्रा मुकुलायन
🔸 किनव पेशी कलिकायन
2 804
. 🎇 हृदय (Heart) 🎇
🔰 स्थान : मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.
🔰वजन :
पुरुष – ३४० ग्रॅम्स
स्त्री – २५५ ग्रॅम्स
🔰हृदयाचे कार्य :
◾️ हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे.
◾️ हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.
◾️ हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.
2 804
. 🟢 नायट्रोजन चक्र 🟢
◾️ वातावरणात नायट्रोजन ७८% या प्रमाणात आढळतो.
◾️ निसर्गात जैविक व अजैविक प्रक्रियेत होणारा नायट्रोजनचा वापर व पुन्हा त्याचे वातावरणात होणारे उत्सर्जन याला नायट्रोजन चक्र असे म्हणतात
2 804
पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत
🎓वेल डन DRDO! ‘तेजस’ फायटर जेटमध्ये देशी ‘उत्तम’ रडार
स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळकटी देणारी एक चांगली बातमी आहे. पुढच्या काही काळात इंडियन एअर फोर्समध्ये *१२३ 'तेजस' फायटर _विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यातील ५_१ _टक्के 'तेजस'मध्ये स्वदेशी बनावटीची 'उत्तम' रडार यंत्रणा असेल. आधी निर्मिती करण्यात आलेल्या काही_ '_तेजस'मधील इस्रायली रडारच्या जागी, ही_ '_उत्तम' रडार यंत्रणा बसवण्यात येई_ल.
🌞इंडियन एअर फोर्सला १२३ 'तेजस' फायटर जेट मिळणार आहे. त्यात ४० विमाने फायनल ऑपरेशनल क्लियरन्समध्ये आहेत. ८३ तेजस मार्क-१ए साठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात ऑर्डर देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानांचे उत्पादन करत आहे. पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत तर, ८३ तेजस मार्क-१ए AESA रडार यंत्रणा असेल.
"तेजस मार्क-१ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असेल. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. HAL बरोबर आम्ही सामंजस्य करार केला आहे" असे डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी सांगतिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. ८३ पैकी ६३ तेजस विमानात उत्तम रडार यंत्रणा असेल.
🌞डीआरडीओच्या बंगळुरुमधील LRDE प्रयोगशाळेने हे रडा*र विकसित केलेय. मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देत आहे. उत्तम रडारमुळे तेजसमध्ये स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढणार आहे. तेजसच्या निर्मितीमध्ये ६२ ते ६५ टक्के स्वदेशी घटक वापरण्याचा HAL चा प्रयत्न आहे. उत्तम रडारमुळे HAL ला त्यांच्या उद्दिष्टात मदत होणार आहे. उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे.
2 804
🔴प्रश्न क्रमांक 308🔴
A)यांच्या शरीरावर छिद्रे असतात. B)असममीत प्रचलन न करणारे असतात. C)शरीरावर शूकिका चे आवरण असते. D)खाऱ्या पाण्यातील प्राणी आहेत. वरील वर्णन कोणत्या संघ चे आहे❔
2 804
🔴प्रश्न क्रमांक 306🔴
A)यांचे शरीर मऊ साधे आणि तंतुरुप असते. B)मूळ खोड पान अवयव नसतात. C)पाण्यात आढळतात व स्वयं पोशी असतात. कोण असेल असे🤔
2 804
🔴प्रश्न क्रमांक 305🔴
ओळखा पाहू🤔 A)या मध्ये जिवाणू येतात. B)यात येणारे सजीव आदीकेंद्रकि असतात. C)स्वयं पोशी किंवा परपोशी असतात. D)सर्व सजीव एकपेशी असतात.
2 804
🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत
⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗
✿┅═══❁● ●❁═══┅✿
🔴 सरकारी नोकरीसाठी उपयुक्त
👉 @Career1995Nsk
🟤 स्पर्धा परीक्षा प्रश्न सराव
👉 @MPSCLiveTestSeries
🟢 ध्येयनिष्ठ अधिकारी
👉 @bhaviadhikari2020
⚫️ गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त
👉 @MPSC_maths_marathi
🔵 MPSC परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न
👉 @mpsccap
🟠 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त
👉@Police_bhrati2021
⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त
👉 @motivational4all
⚫️ पोलीस भरती साठी उपयुक्त
👉 @Maharastrapolice_bharti
🟡 विज्ञान विषयावर रोज महत्वपूर्ण प्रश्न व नोट्स साठी उपयुक्त
👉 @competitive_science
🟣 कायदा या घटकांसाठी उपयुक्त
👉 @laws4all
⚫️ स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त
👉 @MpscCrackers2020
🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त
👉 @current_dhirajsir
🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त
👉 @csat4all
🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त
👉@eMATHs4all
🟢 MPSC पूर्व व मुख्य परीक्षा साठी एकमेव उपयुक्त
👉 @mpsc_dailystudy
🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त
👉 @Marathi_Grammar
🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त
👉 @GKmissionGovt
🟣 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त
👉 @Polity4all
⚫️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त pdf साठी
👉 @MPSCpdfNotes
🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त
👉 @Geography4all
🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त
👉 @ScienceTech4all
🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त
👉 @Economics4all
🔵 ऑनलाईन current affairs साठी
👉 @balbharatiebook
✿┅═══❁● ●❁═══┅✿
🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏
🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
2 804
🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत
⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗
✿┅═══❁● ●❁═══┅✿
🔵 ऑनलाईन current affairs साठी
👉 @balbharatiebook
🔴 सरकारी नोकरीसाठी उपयुक्त
👉 @Career1995Nsk
🟤 स्पर्धा परीक्षा प्रश्न सराव
👉 @MPSCLiveTestSeries
🟢 ध्येयनिष्ठ अधिकारी
👉 @bhaviadhikari2020
⚫️ गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त
👉 @MPSC_maths_marathi
🔵 MPSC परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न
👉 @mpsccap
🟠 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त
👉@Police_bhrati2021
⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त
👉 @motivational4all
⚫️ पोलीस भरती साठी उपयुक्त
👉 @Maharastrapolice_bharti
🟡 विज्ञान विषयावर रोज महत्वपूर्ण प्रश्न व नोट्स साठी उपयुक्त
👉 @competitive_science
🟣 कायदा या घटकांसाठी उपयुक्त
👉 @laws4all
⚫️ स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त
👉 @MpscCrackers2020
🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त
👉 @current_dhirajsir
🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त
👉 @csat4all
🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त
👉@eMATHs4all
🟢 MPSC पूर्व व मुख्य परीक्षा साठी एकमेव उपयुक्त
👉 @mpsc_dailystudy
🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त
👉 @Marathi_Grammar
🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त
👉 @GKmissionGovt
🟣 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त
👉 @Polity4all
⚫️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त pdf साठी
👉 @MPSCpdfNotes
🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त
👉 @Geography4all
🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त
👉 @ScienceTech4all
🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त
👉 @Economics4all
✿┅═══❁● ●❁═══┅✿
🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏
🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
2 804
🙏 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साठी खास घेऊन आलो आहोत
⚜ विषयानुसार सर्वोत्तम Telegram चँनेल्स खालील प्रमाणे🤗
✿┅═══❁● ●❁═══┅✿
🟢 अर्थशास्त्र विषयांसाठी उपयुक्त
👉 @Economics4all
🔵 ऑनलाईन current affairs साठी
👉 @balbharatiebook
🔴 सरकारी नोकरीसाठी उपयुक्त
👉 @Career1995Nsk
🟤 स्पर्धा परीक्षा प्रश्न सराव
👉 @MPSCLiveTestSeries
🟢 ध्येयनिष्ठ अधिकारी
👉 @bhaviadhikari2020
⚫️ गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या माहिती व मार्गदर्शन साठी उपयुक्त
👉 @MPSC_maths_marathi
🔵 MPSC परीक्षा साठी उपयुक्त प्रश्न
👉 @mpsccap
🟠 आगामी पोलीस भरती साठी एकमेव उपयुक्त
👉@Police_bhrati2021
⚪️ रोज प्रेरणादायी विचारांसाठी उपयुक्त
👉 @motivational4all
⚫️ पोलीस भरती साठी उपयुक्त
👉 @Maharastrapolice_bharti
🟡 विज्ञान विषयावर रोज महत्वपूर्ण प्रश्न व नोट्स साठी उपयुक्त
👉 @competitive_science
🟣 कायदा या घटकांसाठी उपयुक्त
👉 @laws4all
⚫️ स्पर्धा परीक्षा सराव प्रश्न साठी उपयुक्त
👉 @MpscCrackers2020
🟤 चालू घडामोडी साठी उपयुक्त
👉 @current_dhirajsir
🔴 CSAT विषयांसाठी उपयुक्त
👉 @csat4all
🟡 अंकगणित व बुद्धिमत्ता साठी उपयुक्त
👉@eMATHs4all
🟢 MPSC पूर्व व मुख्य परीक्षा साठी एकमेव उपयुक्त
👉 @mpsc_dailystudy
🔴 मराठी व्याकरण साठी उपयुक्त
👉 @Marathi_Grammar
🟠 जनरल नॉलेज माहिती साठी उपयुक्त
👉 @GKmissionGovt
🟣 राज्यव्यवस्था हा विषयासाठी उपयुक्त
👉 @Polity4all
⚫️ स्पर्धा परीक्षा उपयुक्त pdf साठी
👉 @MPSCpdfNotes
🟠 भूगोल विषयासाठी उपयुक्त
👉 @Geography4all
🟡 विज्ञान विषयांसाठी उपयुक्त
👉 @ScienceTech4all
✿┅═══❁● ●❁═══┅✿
🎯 वरील सर्व चँनेल नक्कीच जॉईन करा. तुम्हला रोज अभ्यास करता उपयुक्त पडतील.🙏
🏵📚घरी रहा, सुरक्षित रहा 📚🏵
