ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
प्र.798) प्रकाशसंश्लेषन प्रक्रियेत महत्वाचा घटक कोणता ?
Anonymous voting

प्र.796) दूध नासणे म्हणजे कोणती प्रक्रिया आहे
Anonymous voting

⭕ मृगजळ _______ मुळे तयार होते ❓( राज्यसेवा 2011)
Anonymous voting

⭕ खालीलपैकी कोणता एक स्रोत पर्यावरणस्नेही ऊर्जा स्रोत नाही ❓
Anonymous voting

⭕ नायट्रोजनचे स्थिरीकरण करणारा ______________ हा शेंगा वर्गीय असणाऱ्या झाडांच्या सोबत परस्पर सहकार्याने आढळतो ❓
Anonymous voting

⭕ उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात ध्वनी लांब अंतरावर स्पष्टपणे ऐकू येतात कारण ❓
Anonymous voting

📌 पुढीलपैकी कोणते सूक्ष्म पोषद्रव्य नाही ❓
Anonymous voting

⭕ सूर्यकिरणे पावसाच्या थेंबावर पडल्याने इंद्रधनुष्य तयार होते खालीलपैकी कुठल्या वैशिष्ट्यामुळे इंद्रधनुष्य तयार होते ❓
Anonymous voting

⭕ रेडिओ तरंगाचा वेग हा _________ असतो ❓
Anonymous voting

📚 एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्याला...... म्हणून ओळखले जाते.
Anonymous voting