ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
68)A)RBC ची संख्या वाढणे याला इरिथ्रोसायटोपेनिया म्हणतात.. B)RBC ची संख्या कमी होणे याला इरिथ्रोसायटोपेनिया म्हणतात C)WBC ची संख्या वाढणे याला ल्युकोपेनिया म्हणतात
Anonymous voting

67)जागतिक जलविज्ञान दिन कधी साजरा केला जातो
Anonymous voting

#Sci 🎯रक्त गुणधर्म🎯 🔘शरीराच्या वजनाच्या 8% भाग 🔘रक्ताच्या अभ्यासला Haematology म्हणतात 👉संयोजी ऊतीचा प्रकार आहे 👉Ph 7.35 ते 7.45 असतो 🔘रक्त हे अल्कली आहे 🔘मानवी शरीरात 5 लिटर रक्त असते 🔘विशिष्ट गुरुत्व:-1.035 ते1.075 असते ✍कार्य:-वायू परिवहन,शरीर संरक्षण, तापनियमान,विकर व संप्रेरक परिवहन हे प्रमुख कार्य जॉइन करा✍@empscpune

#sci 🎯गॅलगीकाय🎯 🔘5 ते 8 कोशाचे बनलेलं असतात 🔘कोशना कुंडे म्हणतात त्यामध्ये विकर असतात 👉पेशींचा रासायनिक कारखाना म्हणून वर्णन केले जाते 🔘पेशीतील स्त्रवी अंगक आहे 🔘संसलेशीत पदार्थचे परिवर्तन विभागणी करते 🔘विकर मेद यांचे अपेक्षित ठिकाणी वहन करते 👉पेशींभित्तिका प्रद्रव्यापटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करते जॉइन करा✍@empscpune

🟢 सुनीता विल्यम्स ◾️भारतीय अंतराळवीर🔶 जन्मदिन - १९ सप्टेंबर १९६५ 🔺सुनीता विल्यम्स ही (मुळ भारतीय) अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहे. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. 🔺सुनीताचा जन्म युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडीलभारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती. 🔺शिक्षण नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३. बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७. एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५. 🔺नासा कारकीर्द सुनीताचे अंतराळवीर उमेदवारीचे प्रशिक्षण ऑगस्ट १९९८ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर येथे सुरु झाले. मार्च २०१६ पर्यंत सुनीताने एकूण ७ वेळा मिळून ५० तास ४० मिनिटे स्पेसवाक पूर्ण केले. जास्त स्पेसवाॅक केल्यामुळे ती सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.

INS विराट युद्धनौका 30 वर्षानंतर आज निवृत्त होत आहे. मुंबई ते गुजरात हा शेवटचा प्रवास असेल. @ScienceTech4all

📚 अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला?
Anonymous voting

📚 ध्वनी उर्जेंचे प्रसारण ..................... तरंगामार्फत होते . 
Anonymous voting

📚  'पेनिसिलीन' या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? 
Anonymous voting

📚 त्वचेला काळारंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो?
Anonymous voting