2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
43.) नैसर्गिक स्त्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते ?
2 804
42.) नैसर्गिक वायुमध्ये ___________ चे प्रमाण मुख्यत्वे करून असते.
2 804
42.) नैसर्गिक वायुमध्ये ___________ चे प्रमाण मुख्यत्वे करून असते.
2 804
1.) खालीलपैकी कोणता घटक पेन्सिल मध्ये वापरला जातो?
1. ग्रॅफाइट ✅
2. सिलिकॉन
3. चारकोल
4. फॉस्फरस
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
2.) पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?
1. NaAlO2
2. H2O ✅
3. Al2O3
4. CaSiO3
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
3.) विद्युत बल्बमध्ये सामान्यतः कोणता वायू भरलेला असतो?
1. नायट्रोजन ✅
2. हायड्रोजन
3. कार्बन डाय ऑक्साईड
4. ऑक्सिजन
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
4.) धुण्याचा सोडा हे सामान्य नाव कश्याचे आहे?
1. सोडियम कार्बोनेट ✅
2. कॅल्शियम बायकार्बोनेट
3. सोडियम बायकार्बोनेट
4. कॅल्शियम कार्बोनेट
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
5.) खालीलपैकी कोणता वायू हवेत असल्यामुळे पितळ हवेत विरघळतो?
1. ऑक्सिजन
2. हायड्रोजन सल्फाइड ✅
2. कार्बन डाय ऑक्साईड
3. नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➥ @ScienceTech4all
➥ @HistoryBySachin
2 804
#Current Affairs
3.) चर्चेत असलेले “अस्त्र मार्क १” मिसाईल कसे वापरतात?
2 804
#Current Affairs
2.) कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने “जैवविविधता पोलिसी २०२२” स्वीकारलीआहे?
2 804
#Current Affairs
1.) प्रत्येक वर्षी “जागतिक दुध दिवस” कधी साजरा केला जातो?
