ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
AnimatedSticker.tgs0.02 KB

पाण्यात लवकर काय विरघळते?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

Cretinism कशामुळे होतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणत्या आजाराला "ख्रिसमस डिसिस" असंही म्हणतात?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

लाल आणि पांढऱ्या दोन्ही रक्तपेशी ........ यात बनतात
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणती धमनी ऑक्सिजन युक्त रक्त नेत नाही?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

माणसाचे Systolic आणि Diastolic दाब अनुक्रमे खालीलप्रमाणे आहे
Anonymous voting

♨️ मूलद्रव्य / संयुगे व संज्ञा :- ▪️ सोन्याची संज्ञा :- Au ▪️ चांदीची संज्ञा :- Ag ▪️ पाऱ्याची संज्ञा :- Hg ▪️ टंगस्टनची संज्ञा :- W ▪️ रेडियमची संज्ञा :- Ra ▪️ कार्बनची संज्ञा :- C ▪️पोटॅशियमची संज्ञा :- K ▪️ मिथेन वायूची संज्ञा :- CH4 ▪️ कॅल्शियमची संज्ञा :- Ca ▪️ पोटॅशियमची संज्ञा :- K ▪️ आयर्नची संज्ञा :- Fe ▪️ जस्ताची संज्ञा :- Zn ▪️ ओझोन वायूची संज्ञा :- O3 Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @ScienceTech4all @HistoryBySachin

. 🛑 सामान्य विज्ञान 🛑 ⭕️ लोह सर्वात जास्त आढळते? पालकच्या पानांमध्ये ⭕️ मिनमाता रोग म्हणजे काय? पाण्यात ⭕️ भारतातील हरित क्रांतीचे जनक आहेत M. S. स्वामीनाथन ⭕️ ग्रीन हाऊस इफेक्ट? कार्बन डाय ऑक्साईड वायू ⭕️ हिरड्यांमधून रक्तस्त्राव? व्हिटॅमिन-सीच्या कमतरतेमुळे ⭕️ पेनिसिलिन हे एक चांगले प्रतिजैविक आहे, जे कुठून मिळते? बुरशीपासून ⭕️ 'एंजाइम' एक विशेष प्रकार काय आहे? प्रथिने ⭕️ वनस्पतींसाठी जीवनदायी वायू आहे का? CO2 ⭕️'क्लोरोप्लास्ट' मध्ये आढळते फक्त वनस्पती सेलमध्ये ⭕️ अर्ध-बिंदू विभागणी होते फक्त जंतू पेशीमध्ये ⭕️ लाल आणि तपकिरी शैवाल आढळतात समुद्रात ⭕️ एक ग्रॅम चरबी ऊर्जा प्रदान करते 9 कॅलरीज ⭕️ अँटीबॉडीजच्या निर्मितीमध्ये मदत करते प्रथिने ⭕️ नसा निरोगी ठेवतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करतो कॅल्शियम Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @ScienceTech4all @HistoryBySachin

✅ भारतातील प्रमुख संस्था व त्यांची स्थापना 🏢 आयसीएमआर : १९११ 🏢 बीसीसीआय : १९२८ 🏢 आरबीआय : १ एप्रिल , १९३५ 🏢 सीएसआयआर : १९४२ 🏢 एलआयसी : १९५६ 🏢 डीआरडीओ : १९५८ 🏢 एनसीईआरटी : १९६१ 🏢 एसएआय : १९६१ 🏢 इस्रो : १५ ऑगस्ट , १९६९ 🏢 सीपीसीबी : १९७४ 🏢 नाबार्ड : १२ जुलै , १९८२ 🏢 नासकॉम : ०१ मार्च , १९८८ 🏢 एनएचबी : ०९ जुलै , १९८८ 🏢 सिडबी : ०२ एप्रिल , १९९० 🏢 सेबी : १२ एप्रिल , १९९२ 🏢 एनपीसीआय : २००८ 🏢 एफएसएसएआय : २०११‌ 🏢 निती आयोग : २०१५ @ScienceTech4all

AnimatedSticker.tgs0.02 KB

पोटाशियम नायट्रेट चा वापर खालीलपैकी कशासाठी होतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

व्हिटॅमिन ब 12 चे खालीलपैकी नाव कोणते?
Anonymous voting