2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
2 804
खालीलपैकी कोणते सस्तन प्राणी हे पूर्ण विकसित पिल्लांना जन्म देतात?
2 804
खालीलपैकी अचूक पर्याय ओळखा.
अ) वटवाघुळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे.
ब) देवमासा हा पाण्यात राहणारा सस्तन प्राणी आहे.
2 804
परासरण(osmosis) अभिक्रिया संदर्भात खालीलपैकी चुकीचे पर्याय ओळखा?
2 804
खालीलपैकी अचूक नसलेला पर्याय ओळखा.
अ)एखाद्या अस्थिर अणूमधून अल्फा कणाचे उत्सर्जन झाल्यास,नवीन तयार होणाऱ्या अणूमध्ये अणूअंक 2ने व अनुवस्तुमान 4 ने कमी असेल.
ब)एखाद्या अस्थिर अणूमधून बिटा कणाचे उत्सर्जन झाल्यास नवीन तयार होणाऱ्या अणूमध्ये अणूअंक 1ने वाढेल.
