ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती?
Anonymous voting

वाटवरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे?
Anonymous voting

COMBINE 2020 DAILY PRACTICE SET 8.pdf1.17 KB

COMBINE 2020 DAILY PRACTICE SET 7.pdf0.90 KB

COMBINE 2020 DAILY PRACTICE SET 6.pdf0.92 KB

COMBINE 2020 DAILY PRACTICE SET 5.pdf0.94 KB

COMBINE 2020 DAILY PRACTICE SET 4-1.pdf0.97 KB

जर्मन शास्त्रज्ञ ........ यांनी रक्तगट शोधून काढले.
Anonymous voting

मानवामध्ये ........ गुणसूत्रे असतात.
Anonymous voting

दि. 15/06/2020 (सोमवार) स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे सर्व चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच. आताच JOIN व्हा!!!!👇👇👇👇👇 ◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️ 👉 @MPSC_SARTHI 👉 @yashwantacademy 👉 @Motivational4all 👉 @onlinempsckatta 👉 @targetmpscsandip 👉 @Geography4all 👉 @gutteacademy 👉 @Rajyasevastudy 👉 @Economics4all 👉 @Sciencetech4all 👉 @onlympscstudymaterial 👉 @MpscCrackers2020 👉 @eMpsc4all 👉 @spardhaparikshamanch 👉 @thecollectorguru 👉 @Polity4all 👉 @rajmudralatur ◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️ 🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏 हे सर्व चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहे..

मानवी शरीरात जवळपास पुढीलपैकी किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात?
Anonymous voting

पानांवरील केवडा रोग हा कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो?
Anonymous voting

"लीच" हा प्राणी पुढीलपैकी कोणत्या संघात मोडतो?
Anonymous voting

सोलार सेल कशा पासून बनवलेले असतात?
Anonymous voting

पृथ्वीच्या पुढीलपैकी कोणत्या भागावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते?
Anonymous voting

निधन आर. व्ही. भोसले:- ● भारतात पहिला रेडिओस्कोप तयार करणारे व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम करणारे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ 'कोल्हापूर भूषण' आर. व्ही. भोसले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ● डॉ. भोसले हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील बस्तवडे (ता. कागल) गावचे. पुणे विद्यापीठातून ते बी. एस्सी. ऑनर्स (मॅथेमेटिक्स फिजिक्स) झाले. गुजरात विद्यापीठातून त्यांनी १९६० मध्ये पी.एचडी. घेतली. ●‘आयनोस्फेरिक फिजिक्स’ विषयावर त्यांनी शोधप्रबंध सादर केला होता. इंडियन अकडेमिक ऑफ सायन्सेसची (बंगळुरू) फेलोशिपही त्यांना मिळाली होती. ●ते ' इंडियन फिजिक्स असोसिएशन 'चे (मुंबई) अजीव सदस्य होते.

● जागतिक रक्तदाता दिन - 14 जून - कार्ल लँडस्टीनरच्या जन्मदिनानिमित्त 2004 पासून हा दिन साजरा केला जातो. - 2020 Theme: Safe blood saves lives - Slogan: रक्त द्या आणि जगाला एक निरोगी ठिकाण बनवा. - जागतिक आरोग्य संघटनेच्या आठ महत्वपूर्ण अभियानापैकी एक ● कार्ल लॅन्डस्टिनर - 1894 ते 1900 या सहा वर्षांत त्यांनी 3600 व्यक्तींच्या रक्तांचे नमुने घेऊन त्याचे विश्लेषण केले. - 1900 साली आपल्या संशोधनातून त्यांनी मानवी रक्ताचे A', 'B', 'O' व AB' असे चार गट असल्याचा निष्कर्ष काढला. - 1907 साली न्यूयॉर्क येथील दवाखान्यातील एका जटील शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर लँडस्टायनरनी ब्लड ट्रान्स्फ्युजनचा यशस्वी प्रयोग करून आपले संशोधन सिद्ध केले. - त्यांनी 1937 साली केलेल्या संशोधनात Rhesus Factor यातून रक्ताची आरएच पॉझिटिव्ह आणि आरएच निगेटिव्ह अशीही वर्गवारी करता येऊ लागली. ● रक्तदानासाठी पात्रता निकष : - वय - 18 ते 65 वर्षे - किमान वजन- 45 Kg - तापमान-साधारण - हिमोग्लोबिन पातळी - 12.5 ग्रॅमपेक्षा जास्त - एचआयव्ही/एड्स, हिपॅटायटीस बी/सी, सिफलिस आणि आजारांनी पीडित लोक रक्तदान करू शकत नाहीत. - ज्यांच्या अंगावर टॅटू आहे त्यांना रक्तदानासाठी किमान एक वर्षवाट पाहावी लागते. - रक्तदान 3 महिन्यांतून एकदाच करता येते. - रिकाम्या पोटी रक्तदान करू नये. ● जागतिक आरोग्य संघटनेच्या आठ मोहिमा 1)जागतिक क्षयरोग दिन – 24 मार्च 2) जागतिक आरोग्य दिन: 7 एप्रिल 3)जागतिक लसीकरण आठवडा – 24-30 एप्रिल 4)जागतिक मलेरिया दिन – 25 एप्रिल 5)जागतिक तंबाखू विरोधी दिन – 31 मे 6)जागतिक रक्तदाता दिन - 14 जून 7)जागतिक हिपॅटायटीस दिन – 28 जुलै 8)जागतिक एड्स दिन – 1 डिसेंबर

दूरदृष्टिता या डोळयावरील आजारासाठी कोणत्या प्रकारचा चश्मा दिला जातो?
Anonymous voting

अन्नपदार्थांची ऊर्जा पुढीलपैकी कोणत्या परिमाणात मोजली जाते?
Anonymous voting

मानवी डोळ्याचा पुढीलपैकी कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करत असतो?
Anonymous voting