ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
✅ बल : ✅ 🔰 स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते. 🔰 वस्तूची गती किंवा गतीची दिशा बदलण्यासाठी बलाचा उपयोग होतो. 🔰 बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो. 🔰 बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो. 🔰 बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे. 🔰 वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो. 👉🏻 संतुलित बल : 🔰 जेव्हा एखाद्या वस्तूवर प्रयुक्त होणार्‍या दोन बलांचे परिणाम सारखे आणि दिशा विरुद्ध असतात, तेव्हा वस्तूवर प्रयुक्त होणारे एकूण बल शून्य असते. 🔰 दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते. 🔰 संतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही. 👉🏻 असंतुलित बल : 🔰 असंतुलित बलामुळे वस्तूच्या वेगात बदल होतो किंवा गतीची दिशा बदलते. 🔰 वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते. 🔰 जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @Sciencetech4all ➥ @HistoryBySachin

25.) पिण्याच्या पाण्यामधील फ्लोराईड चे निरुपद्रवी प्रमाण __________ .
Anonymous voting

24.) ________ छायाचित्रण हे सर्वसाधारणरित्या एकेरी भिंग मांडणीच्या छायाचित्रकाद्वारे घेतात अशा छायाचित्रांचा वापर सुदूर संवेदन आणि भू मानचित्र अभ्यासात होतो.
Anonymous voting

23.) औषध-निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास काविळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो?
Anonymous voting

22.) कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाते ?
Anonymous voting

21.) आभासी रंग प्रतिमांमधे लाल रंग कोणत्या रंगात दिसतो.
Anonymous voting

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया...... १) वाढते २) मंदावते ✅✅ ३) कमी होते ४) समान राहते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 २) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो....... १) साखर ✅✅ २)जीवनसत्वे ३) प्रथिने ४) पाणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ........... १) नसते ✅✅ २) असते ३) दोन्हीपैकी नाही ४) समान असते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो. १) पाणी ✅✅ २) कार्बन डाय ऑक्साईड ३) हरित द्रव्य ४) नायट्रोजन 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? १) जीवाणू २) मासा ३) हिरव्या वनस्पती✅✅ ४) मानवी प्राणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? १) बुरशी✅✅ २) शैवाल ३) दगडफूल ४) नेचे 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ? १) तुरटी २) विरंजक चुर्ण ✅✅ ३) चुनखडी ४) धुण्याचा सोडा 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. १) संतृप्त २) असंतृप्त✅✅ ३) वलयांकित ४) वरील सर्व 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय. १) सुक्ष्मजीव ✅✅ २) किटक ३) विषाणू ४) कृमी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? १) डोळे २) कान ३) त्वचा✅✅ ४) नाक 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात. १) ऊती✅✅ २) केंद्रक ३) मूल ४) अभिसार 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला १) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती २) जंतूपासून रोगोद्भव✅✅ ३) साथीचे रोगविषयक ४) यापैकी नाही

🔰 शास्त्रीय उपकरणे व वापर 🔰 ★ परीक्षेसाठी महत्वाचे ★ ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @Sciencetech4all ➥ @HistoryBySachin

20.) व्यवसायिक शीत गृहात, लोणी किती तापमानावर ठेवले जाते ?
Anonymous voting

19.) सकल प्रजनन/पुनरूत्पादन दर म्हणजे
Anonymous voting