ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
#Sci 🔴 वारंवारता 🔴 💥जास्त कडून कमिकडे क्रम💥 ◾️जांभळा ◾️पारवा ◾️निळा ◾️हिरवा ◾️पिवळा ◾️नारंगी ◾️लाल ☘सर्वात जास्त:-जांभळा ☘सर्वात कमी:-लाल जॉइन✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir

🎖प्रश्न क्रमांक 17 ] एका मध्यामाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना, त्याला ......म्हणून ओळखले जाते. [ MPSC pre IMP Quiz ]
Anonymous voting

🚀प्रश्न क्रमांक 16 ] गव्हावरील बुरशीजन्य रोग कोणता आहे?
Anonymous voting

🎯प्रश्न क्रमांक 15 ] बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? [ IMP Science Quiz ]
Anonymous voting

🔴स्रोत व आम्ल🔴 ◾️व्हिनेगर:-ऍसिटीक आम्ल ◾️संत्रा:-सायट्रिक आम्ल ◾️चिंच/द्राक्ष:-टारटारीक आम्ल ◾️टमाटे/पालक:-ऑक्सलिक आम्ल ◾️दही:-लॅक्टिक आम्ल ◾️मुंगी चावा:-फोर्मिक आम्ल ◾️गवत/पाने/मूत्र:-बेंझोईड आम्ल जॉइन✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir

#Sci 🔴द्रव्य माध्यम व अपवर्तनांक🔴 ◾️हवा:-1.0003 ◾️बर्फ:-1.31 ◾️पाणी:-1.36 ◾️अल्कोहोल:-1.44 ◾️केरोसीन:-1.46 ◾️बेंझीन:-1.52 ◾️क्रावून काच:-1.52 ◾️खनिज मीठ:-1.54 ◾️नीलम रत्न:-1.77 ◾️हिरा:-2.42 जॉइन✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir

101)वस्तू चे वजन जास्त कधी जाणवेल❓
Anonymous voting

100)1)कृषी विज्ञान काँग्रेस 2019 ला भुवनेश्वर येथे भरली होती. 2)परिषद ची ही 13 वि आवर्ती होती. 3)कृषी परिवर्तन साठी नवकल्पना ही थीम होती.
Anonymous voting

97)2020 पासून मलबार युद्ध सराव कोणकोणत्या देशामध्ये होणार आहे
Anonymous voting

🎈प्रश्न क्रमांक 14 ] प्रथिनेची दुय्यम रचना स्थिर कशी केली जाते?
Anonymous voting

✏प्रश्न क्रमांक 13 ] प्रथिनेतील दुर्मीळ अमीनो आम्ल कोणता आहे? [ STI exam imp quiz ]
Anonymous voting

#Sci 🔴शरीरात तयार न होणारे आम्ल🔴 ◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन ◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन ◾️थ्रीओनीन ◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन ◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन ✍वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होत नाहीत. जॉइन✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir