ch
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

前往频道在 Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

显示更多
2 804
订阅者
无数据24 小时
+27 天
-1530 天
帖子存档
AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिन ला टोकॉफेरोल असं म्हणतात?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

गाजर हे काय आहे?
Anonymous voting

How to track study? ठरवलेल्या वेळेत अभ्यास होत नसेल तर नक्की ऐका. 🥇

AnimatedSticker.tgs0.02 KB

विषाणूचे बाह्यआवरण खालीलपैकी कोणत्या प्रथिनाचे बनलेले असते?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

मानवाच्या अन्न वस्त्र निवारा गरम मसाले खाद्यपदार्थ इत्यादी सर्व गरजा खालील वर्गातील वनस्पती पूर्ण करतात
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

खालीलपैकी कोणत्या वनस्पती प्रकाशाच्या दिशेने हालचाल दर्शवतात?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

चहा आणि कॉफी मध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

थॉरिअम मोनोझाईट ही थॉरिअम ची वाळू खालीलपैकी कोठे सापडते?
Anonymous voting

AnimatedSticker.tgs0.02 KB

वनस्पतीमधील " Lenticels" हे......... शी निगडित आहेत
Anonymous voting

🛑 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 🛑 🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔶 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी 🔶 ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स 🔶 ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी 🔶 वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी 🔶 मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी 🔶 प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी 🔶पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी 🔶 कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी 🔶 धातूंचा अभ्यास - मेटलर्जी 🔶 भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी 🔶 जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी 🔶 विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी 🔶 हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स 🔶 पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी 🔶सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी 🔶 आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स 🔶 मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी 🔶 विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी @ScienceTech4all @HistoryBySachin 🔶 ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी 🔶 अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स 🔶 प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी 🔶 मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी 🔶 जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री 🔶 सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी 🔶 रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स 🔶मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी 🔶 उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर 🔶 शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी 🔶 फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी 🔶 भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @ScienceTech4all @HistoryBySachin

AnimatedSticker.tgs0.02 KB