ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 308 名订阅者,在 教育 类别中位列第 4 538,并在 印度 地区排名第 9 682

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 308 名订阅者。

根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -753,过去 24 小时变化为 -49,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.75%。内容发布后 24 小时内通常能获得 3.11% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 931 次浏览,首日通常累积 1 256 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 308
订阅者
-4924 小时
-1897
-75330
帖子存档
राज्यात 'FDA' च्या 28 फिरत्या प्रयोगशाळा. अन्न व औषध प्रशासन मंत्री; नरहरी झिरवळ यांची माहिती. अन्न व प्रशासन विभागात 1972 पा
राज्यात 'FDA' च्या 28 फिरत्या प्रयोगशाळा. अन्न व औषध प्रशासन मंत्री; नरहरी झिरवळ यांची माहिती. अन्न व प्रशासन विभागात 1972 पासून 1271 पदेच मंजूर आहेत. तेव्हापासून पद वाढवले गेले नाही. सध्या भेसळीची प्रकरणे बघता ही पदे वाढवण्याची गरज आहे. त्यासाठी नवीन पदनिर्मितीवर काम केले जाईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 192 पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल लागला असून लवकरच अधिकारी आम्हाला मिळतील. 36 अधिकारी पदोन्नतीने भरल्याचेही त्यांनी सांगितले.

✍मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्र्यांमध्ये मतप्रवाह योजनेचा कालावधी सहा महिने वाढवून नंतर बंद केली जाणार असल्याचे सुद्धा सांगितले
✍मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मंत्र्यांमध्ये मतप्रवाह योजनेचा कालावधी सहा महिने वाढवून नंतर बंद केली जाणार असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे

🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव "पारपार" गाव खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? VIMP ✅
🌹महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव "पारपार" गाव खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ? VIMP ✅

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

⚠️ RRB Group D Apply करण्यासाठी राहिलI फक्त 1 दिवस...! *🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆* ➖➖➖➖➖ 🌟 आता तुमच्या *WhatsApp* वर मिळवा  *ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती* 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm ➖➖➖➖➖ 🚊 रेल्वे विभागाने *गट-डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त पदांवर भरती* जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी संपूर्ण माहिती वाचा. 🧾 *पदांची माहिती*  ➡️ *एकूण रिक्त पदे:* ३२,४३८  ➡️ *भरती होणारी पदे:*  - सहाय्यक (एस अँड टी)  - सहाय्यक (वर्कशॉप)  - सहाय्यक ब्रिज  - सहाय्यक कॅरेज आणि वॅगन  - सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक पी.वे  - सहाय्यक टीएल आणि एसी  - पॉइंट्समन  - ट्रॅकमेंटेनर-IV  ➡️ *वेतनश्रेणी:* ₹18,000/- (लेवल-1)  ⏳ *महत्त्वाच्या तारखा*  📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 23 जानेवारी 2025 📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 22 फेब्रुवारी 2025  📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 1 मार्च 2025  📅 *अर्जातील दुरुस्ती:* 4 मार्च ते 13 मार्च 2025 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* ✅ दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून) 👤 *वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 पर्यंत)*  ➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 36 वर्षे  ➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट)  ➡️ *SC/ST:* 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट)  👉🏻 *विशेष:* कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 🫰🏻 *अर्ज शुल्क*  ➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹500  ➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* ₹250  📌 _टीप: परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क परत दिले जाईल (विशिष्ट अटींनुसार)._ 🤷🏻 *निवड प्रक्रिया* 1️⃣ *संगणक आधारित परीक्षा (CBT):* - सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश.  2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):*  - पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत)  3️⃣ *कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:* - पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.  👩🏻‍💻 *अर्ज कसा कराल?*  1️⃣ अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या.  2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा.  3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).  4️⃣ अर्ज शुल्क भरा.  5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.  📌 *टीप:* कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नका. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.  _*🔗 शेअर करा आणि सर्वांना कळवा! सरकारी नोकरीची ही संधी दवडू नका!*_ ➖➖➖➖➖➖ 📢 _*पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा...!_ चे अधिकृत टेलिग्राम चैनल जॉईन करा व रोज अपडेट मिळवा https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 First Response Sheet उपलब्ध झाली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/confi
महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 First Response Sheet उपलब्ध झाली आहे. लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

तुहिन कांत पांडे यांची सेबी प्रमुख म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती . Join @aimsstudycenter
तुहिन कांत पांडे यांची सेबी प्रमुख म्हणून 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती . Join @aimsstudycenter

Ask the questions and nature will open the doors to their secret. ~ C. V. Raman #NationalScienceDay
Ask the questions and nature will open the doors to their secret.        ~ C. V. Raman #NationalScienceDay

राज्यसेवा 2023
राज्यसेवा 2023

शहर पोलीस भरतीसाठी गृह विभागाला प्रस्ताव Join @aimsstudycenter
शहर पोलीस भरतीसाठी गृह विभागाला प्रस्ताव Join @aimsstudycenter

🛑 : भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात ❓ Join @missionkhaki2025
🛑 : भाववाचक नाम साधण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रत्यय वापरली जातात ❓ Join @missionkhaki2025

♦️ Constable (SSC GD) 2024 👉 FINAL MARKS OUT जॉइन @aimsstudycenter
♦️ Constable (SSC GD) 2024 👉 FINAL MARKS OUT जॉइन @aimsstudycenter

🛑 BMC कार्यकारी सहायक निकाल 🔥🔥🔥🔥🔥🔥 ╔═════════════════╗ ▒  निकाल Download करा   ▒ ╚═════════════════╝ ╔════════════════╗ ▒  सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा   ▒ ╚════════════════╝ 🚨महाराष्ट्रातील सर्वाची निकाल दिलेले आहेत सर्व PDF टाकलेल्या आहेत पाहून घ्या...

▶️ प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दाखला हस्तांतरित न करण्याबाबतची कालमर्यादेची शिथील बाबत

एम्स स्टडी सेंटर ब्लॉगर या वेबसाईटला मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास साहित्यासाठी नियमित भेट द्या. '& शिका + सराव करा + सातत्य ठे
एम्स स्टडी सेंटर ब्लॉगर या वेबसाईटला मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास साहित्यासाठी नियमित भेट द्या. '& शिका + सराव करा + सातत्य ठेवा = यशस्वी व्हा! उद्यापासून नियमित पोलीस भरती टेस्ट Upload केली जाईल वेबसाईट लिंक 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/aimsstudycenter

शिका + सराव करा + सातत्य ठेवा = यशस्वी व्हा!

♦️आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृतिबंध Join @aimsstudycenter
♦️आरोग्य विभागात पदभरतीसाठी राज्यात लवकरच नवीन आकृतिबंध Join @aimsstudycenter

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आलेला हा पहिला मराठी भाषा गौरव दिन ! सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आलेला हा पहिला मराठी भाषा गौरव दिन ! सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

✅ RRB ALP Result: भारतीय रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती (CEN 01/2024) परीक्षा निकाल.... RRB मुंबई निकाल.... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

Aims Study Center (स्पर्धा मंच) - Telegram 频道 @aimsstudycenter 的统计与分析