ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 39 861 名订阅者,在 教育 类别中位列第 4 622,并在 印度 地区排名第 9 804

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 39 861 名订阅者。

根据 13 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -794,过去 24 小时变化为 -41,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.08%。内容发布后 24 小时内通常能获得 2.33% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 621 次浏览,首日通常累积 928 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 6

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 14 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

39 861
订阅者
-4124 小时
-2027
-79430
帖子存档
#interview ♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यातील मुलाखती दि. 18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 स
#interview ♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यातील मुलाखती दि. 18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

♦️ मिशेल बानिर्येर फ्रान्स चे नविन पंतप्रधान
♦️ मिशेल बानिर्येर फ्रान्स चे नविन पंतप्रधान

Dr AMAR JAGTAP’s PERSPECTIVE ACADEMY, PUNE 🕹 भूगोल वैकल्पिक विषय #Geography Optional माध्यम - मराठी मार्गदर्शक - डॉ अमर जगता
Dr AMAR JAGTAP’s PERSPECTIVE ACADEMY, PUNE 🕹 भूगोल वैकल्पिक विषय #Geography Optional माध्यम - मराठी मार्गदर्शक - डॉ अमर जगताप सर (17+ yrs experience) मोफत कार्यशाळा - रविवार 8 सप्टेंबर 2024 वेळ - संध्याकाळी 6 वाजता 🕹 इतिहास वैकल्पिक विषय (One Stop Solution for History) #History Optional माध्यम - मराठी मार्गदर्शक - भरत खताळ (12+ yrs experience) मोफत कार्यशाळा - रविवार 8 सप्टेंबर 2024 वेळ - सकाळी 11 वाजता 🕹 मॉड्यूल- १) भूगोल - डॉ अमर जगताप २) इतिहास - भारत खताळ ३) पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन, अंतर्गत सुरक्षा- इंद्रजित यादव 🕹 Mpsc डिस्क्रिप्टिव इंटीग्रेटेड बॅच 9 सप्टेंबर- इंग्रजी माध्यम 8:30 am, मराठी माध्यम - 10:30 am 🕹  वैशिष्ट्ये : - सर्व अभ्यासक्रम वेळेत पूर्ण केला जाईल. - प्रत्येक आठवड्याला उजळणी आणि सराव चाचण्या घेतल्या जातील. - उजळणी नोट्स दिल्या जातील. - personal Mentoring घेतले जाईल . Call us - 8975207777 , 8180077986             https://wa.me/8975207777/?text= https://wa.me/8180077986/?text=

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

वाढवण बंदर 🖊️
वाढवण बंदर 🖊️

भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले
भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे. जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देणेबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहेत. "आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.” यानुसार भंडारदरा जलाशय आता “आद्यक्रांतीकारक वीर राघोजी भांगरे जलाशय” या नावाने ओळखले जाणार आहे. भंडारदरा धरणाविषयी : 1926 साली बांधलेले भंडारदरा धरण हे आशिया खंडातील सर्वात जुने धरण आहे. भंडारादरा धरणास विल्सन धरण असेही ओळखले जाते. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते.

लवकरच 9000 पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चैनल वर दररोज 100 मार्कची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणेकरून आपला सराव व्हावा! आत्तापर्यंत 257 पेपर झाले आहे. आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW  JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW

(SSC GD Constable Bharti) *SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* Total: *39481* जागा BSF >> 15654 CISF>> 7145 CRPF>> 11541 SSB >> 819 ITBP>> 3017 AR>> 1248 SSF>> 35 NCB>> 22 *पदाचे नाव* :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) शैक्षणिक पात्रता: *10वी उत्तीर्ण* *वयाची अट* : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] *नोकरी ठिकाण* : संपूर्ण भारत *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online *अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 10 ऑक्टोबर 2024 *Online अर्ज link* :- https://ssc.gov.in/login Download Adv:- https://whatsapp.com/channel/0029VaehoNE8kyyNRq03yw10 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.

🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

♦️अनेक विभागांचे मागणीपत्र आयोगाकडे आले आहेत. एसईबीसी आरक्षण लागू झाल्यावर त्याच्या मंजुरीसाठी अनेक मागणीपत्र परत पाठवण्यात आ
♦️अनेक विभागांचे मागणीपत्र आयोगाकडे आले आहेत. एसईबीसी आरक्षण लागू झाल्यावर त्याच्या मंजुरीसाठी अनेक मागणीपत्र परत पाठवण्यात आले आहेत. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभागातील या पदांची माहिती घेऊन लवकरच जाहिरात प्रसिद्ध करू. _ डॉ. सुवर्णा खरात, सचिव, MPSC.

सहाय्यक आयुक्त पदभरतीला एमपीएससी कडून विलंब❓❓ Ward officer म्हणून खूप मोठी पोस्ट असते तुम्ही जर महाराष्ट्र शासनात 5 वर्ष क्ला
सहाय्यक आयुक्त पदभरतीला एमपीएससी कडून विलंब❓❓ Ward officer म्हणून खूप मोठी पोस्ट असते तुम्ही जर महाराष्ट्र शासनात 5 वर्ष क्लास 1 म्हणून काम केले तर तुम्ही या परीक्षेसाठी eligible असता CO क्लास 1 जरी झाले तरी 15-20 वर्ष लागतात सहायक आयुक्त म्हणून BMC ला..

🌸 Online Recorded Batch For The Junior Assistant Account 🌸 💥 जाधव सरांच्या बॅच चे 100 पेक्षा जास्त अधिकारी व एकूण 10 पेक्ष
🌸 Online Recorded Batch For The Junior Assistant Account 🌸 💥 जाधव सरांच्या बॅच चे 100 पेक्षा जास्त अधिकारी व एकूण 10 पेक्षा जास्त विद्यार्थी अकाउंट मध्ये महाराष्ट्रातून प्रथम         🌷 Features of the Batch 🔺👉 Well Qualified Experienced Teacher 🔺👉 9000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव. 🔺👉 घड्याळी 100 तासात बॅच पूर्ण. 🔺👉1000 पेक्षा जास्त MCQ Bank मिळेल. 🔺👉 Free Test Series and PYQ analysis 🔺👉 Teaching Experience more than 7 years 🔺👉 6 Views. Validity 6 Months 🟧 प्रवेश सुरू 🎤मार्गदर्शक:- केशव जाधव सर (M.Com, CA CS NET Appear) Link For Android https://play.google.com/store/apps/details?id=com.brilliant.commerce.classes.pune Application link for IOS👇🏻👇🏻👇🏻👇🏻 https://apps.apple.com/in/app/my-coaching-by-appx/id1662307591 Organisation id:- 8529789 📞 9067475742 / 9421318247 💬WhatsApp https://wa.me/+919067475742/?

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मेन्स क्लब थ्रो (F51) मध्ये धर्मबीरला सुवर्ण तर प्रणव सुरमाला रौप्य पदक पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये ध
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मेन्स क्लब थ्रो (F51) मध्ये धर्मबीरला सुवर्ण तर प्रणव सुरमाला रौप्य पदक पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये धर्मबीरने मेन्स क्लब थ्रो (F51) मध्ये सुवर्णपदक जिंकले. धरमबीरने चौथ्या प्रयत्नात 34.92 मीटरची सर्वोत्तम फेक केली. याच स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमाला रौप्य पदक जिंकण्यात यश आले. प्रणवने पहिल्याच प्रयत्नात सर्वोत्तम 34.59 मीटर फेक केली. तर सर्बियाच्या झेलफो दिमित्रीजेविक ने कांस्य पदक जिंकण्यात यशस्वी ठरला. या दोन पदकांसह भारताच्या पदकांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत 05 सुवर्ण, 08 रौप्य आणि 11 कांस्य पदके जिंकली आहेत.

दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण
दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेस मध्ये कायमस्वरूपी आरक्षण