ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 546 名订阅者,在 教育 类别中位列第 4 567,并在 印度 地区排名第 9 920

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 546 名订阅者。

根据 18 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -750,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.63%。内容发布后 24 小时内通常能获得 2.15% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 094 次浏览,首日通常累积 871 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 19 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 546
订阅者
-724 小时
-1557
-75030
帖子存档
०१) जीवनसत्व ई चे शास्त्रीय नाव काय आहे ? - टोकेफेरॉल. ०२) कराड-चिपळून मार्गावर कोणता घाट लागतो ? - कुंभार्ली घाट. ०३) पिकांची आणेवारी ठरविण्याचे अधिकार कोणाला आहे ? - तहसीलदार. ०४) जागतिक वसुंधरा दिन केव्हा साजरा केला जातो ? - २२ एप्रिल. ०५) भारतातील पहिली तागाची गिरणी कोठे उभारण्यात आली ? - कोलकाता. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या
जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत

०१) जीवनसत्व क चे शास्त्रीय नाव काय आहे ? - अँस्कोर्बिक अँसिड. ०२) पुणे-मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो ? - बोर घाट. ०३) राज्याचे धनविधेयक प्रथम कोठे मांडले जाते ? - विधानसभा. ०४) जागतिक पर्यावरण दिवस केव्हा साजरा केला जातो ? - ५ जून. ०५) भारतातील सहकारी क्षेत्रातील पहिला पोलाद निर्मिती प्रकल्प कोणता आहे ? - भद्रावती.(कर्नाटक) (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

(सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.co
(सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

०१) जीवनसत्व बी-३ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - नियासीन. ०२) पुणे-बारामती मार्गावर कोणता घाट लागतो ? - दिवा घाट. ०३) राज्यपाल कोणास जबाबदार असतो ? - राष्ट्रपती. ०४) जागतिक साक्षरता दिन केव्हा साजरा केला जातो ? - ८ सप्टेंबर. ०५) भारताच्या आग्नेय किना-यास काय म्हणतात ? - कोरोमंडल. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

Extended 👍🏻🔥🔥🔥🔥 एकूण जागा.. 🔥 1. लिपिक - 1332 2. वाहन चालक - 37 3. स्टेनोग्राफर Higher Grade - 19 4. स्टेनोग्राफर Lowe
Extended 👍🏻🔥🔥🔥🔥 एकूण जागा.. 🔥 1. लिपिक - 1332 2. वाहन चालक  - 37 3. स्टेनोग्राफर Higher Grade - 19 4. स्टेनोग्राफर Lower Grade - 57 5. शिपाई  - 887 👉 वेबसाईट लिंक: https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php मुंबई उच्च न्यायालयाची फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे... लवकरात लवकर भरून घ्या..

०१) जीवनसत्व बी-५ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - पँटोथेनिक अँसिड. ०२) नाशिक-मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो ? - थळ घाट.(कासार घाट) ०३) जिल्हापरिषदेचा प्रमुख प्रशासकिय अधिकारी कोण असतो ? - मुख्य कार्यकारी अधिकारी. ०४) जागतिक अहिंसा दिन केव्हा साजरा केला जातो ? - २ आँक्टोबर. ०५) भारताच्या नैऋत्य किना-यास काय म्हणतात ? - मलबार किनारा. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

1. Steno(HG) - https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php 2. Steno(LG) - https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php 3
1. Steno(HG) - https://bhc.gov.in/bhcstenohg_new2025/home.php 2. Steno(LG) - https://bhc.gov.in/bhcstenolg_new2025/home.php 3. Clerk - https://bhc.gov.in/bhcclerk_new2025/home.php 4. Driver-Car-Driver - https://bhc.gov.in/bhcdriverrecruit_new2025/home.php 5. Peon/Hamal/Farash - https://bhc.gov.in/bhcpeonrecruit2025/home.php 👉 फॉर्म भरण्याची लिंक सुरू आहे 👉 एकूण जागा.. 🔥 1. लिपिक एकूण जागा - 1332 2. वाहन चालक एकूण जागा - 37 3. स्टेनोग्राफर Higher एकूण जागा - 19 4. स्टेनोग्राफर Lower Grad एकूण जागा - 57 शिपाई एकूण जागा -887 👉 वेबसाईट लिंक: https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?
🛕जगातील पहिल्या ओम आकाराच्या मंदिराचे कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन करण्यात आले ?

♦️ 29 लाख विध्यार्थी 'अपार आयडी' विना..
♦️ 29 लाख विध्यार्थी 'अपार आयडी' विना..

०१) जीवनसत्व बी-६ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - पायरीडॉक्सीन. ०२) बेळगाव-सावंतवाडी मार्गावर कोणता घाट लागतो ? - आंबोली घाट. ०३) घटकराज्य व केंद्रातील दुवा साधण्याचे कार्य कोण करतो ? - राज्यपाल. ०४) जागतिक ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ? - १५ मार्च. ०५) आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आहे ? 🎈प्रवरानगर.(महाराष्ट्र) (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

उद्या होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सर्वाना खुप खुप शुभेच्छा! 👍🏻 💐❣️❣️

✅ शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त
✅ शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी वंदन ! 💐💐

०१) जीवनसत्व बी-७ चे शास्त्रीय नाव काय आहे ? - बायोटीन. ०२) कोल्हापूर-पणजी मार्गांवर कोणता घाट आहे ? - फोंडा घाट. ०३) केंद्रीय मंत्रीमंडळीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार कोणाला असतो ? - संसदेला. ०४) जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो ? - ८ मार्च. ०५) भारतातील पहिली कापड गिरणी कोठे उभारण्यात आली ? - मुंबई. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ? - महात्मा ज्योतीबा फुले. ०२) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे ? - नाशिक. ०३) पदार्थाच्या सर्वांत लहान कणाला काय म्हणतात ? - अणू. ०४) आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली ? - रासबिहारी बोस. ०५) 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ? - संत ज्ञानेश्वर. (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

*नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी ईश्वरचरणी
*नवीन वर्ष आपणास सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो! नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!* *Happy New year 2026*

♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.🔥

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/login अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026 (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

०१) संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे ? - ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. ०२) अरवली पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणते ? - गुरूशिखर. ०३) पेट्रोलियमची सर्वांधिक आयात करणारा देश कोणता आहे ? - अमेरिका. ०४) भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे ? - जीम कार्बेट राष्ट्रीय पार्क. ०५) पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ? - कोल्हापूर.(महाराष्ट्र) - (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38