ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 39 861 名订阅者,在 教育 类别中位列第 4 622,并在 印度 地区排名第 9 804

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 39 861 名订阅者。

根据 13 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -794,过去 24 小时变化为 -41,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.08%。内容发布后 24 小时内通常能获得 2.33% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 621 次浏览,首日通常累积 928 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 6

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 14 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

39 861
订阅者
-4124 小时
-2027
-79430
帖子存档
MAHATET ADVERTISEMENT

♦️ #TET शिक्षक पात्रता परीक्षा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.. 👉 परीक्षा 10/11/2024 नोव्हेंबर मध्ये होईल लक्षात ठेवा त्यानुसार न
♦️ #TET शिक्षक पात्रता परीक्षा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.. 👉 परीक्षा  10/11/2024 नोव्हेंबर मध्ये होईल लक्षात ठेवा त्यानुसार नियोजन करा.. 👉 अर्ज आज पासून सुरू झालेले आहेत.

लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दि.18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

🛑⚜🔰सामान्य अध्ययन पेपर 1 Batch 2024-2025🛑⚜🔰 मोफत कार्यशाळा : 10 सप्टेंबर 2024 वेळ : दुपारी 2 ते 4 🖌📚 Mode: Offline + on
🛑⚜🔰सामान्य अध्ययन पेपर 1 Batch 2024-2025🛑⚜🔰 मोफत कार्यशाळा : 10 सप्टेंबर 2024 वेळ : दुपारी 2 ते 4 🖌📚 Mode: Offline + online       🔴♦️ वैशिष्ट्ये:- 🔴♦️ 🔰आयोगाच्या नवीन पॅटर्ननुसार Classes. 🔰ऑफलाइन बॅच सोबतच ऑनलाईन Recorded LECTURE'S चा ऍक्सेस मिळेल. 🔰भूगोल विषयांच्या क्लास नोट्स उपलब्ध. 🔰उत्तर लेखनावर (Answer Writting)  विशेष भर. 🔰State Board व NCERT आधारित बेसिक पासून शिकवले जाईल. 🔰 मुख्य परीक्षा GS-1 🔰 "PYQ FOCUS" रोज घेतले जातील. 🔰 Daily + Weekly Test. 🔰 Pre + Mains च्या Topicwise व Comprehensive टेस्ट चा समावेश. 🔰  Mentorship Programme. 🌺अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या https://www.youtube.com/live/MZFax2W2zkk?si=mCr71PZXOHoTt2d1 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:                8805266097 📪 Office Address* :- चिंतामणी बिल्डिंग, 1st floor, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे.

पोलीस दलातील जॉइनिंग सुरू झाल्या आहेत.. ट्रेनिंग साठी हार्दिक शुभेच्छा..💐
पोलीस दलातील जॉइनिंग सुरू झाल्या आहेत.. ट्रेनिंग साठी हार्दिक शुभेच्छा..💐

🛑⚜🔰MPSC च्या नवीन अभ्यासक्रमा नुसार GS -ACP PROGRAMME 1-YEAR Integrated Batch 2024-2025* 🛑⚜🔰 मोफत कार्यशाळा : 10 सप्टेंबर
🛑⚜🔰MPSC च्या नवीन अभ्यासक्रमा नुसार GS -ACP PROGRAMME      1-YEAR Integrated Batch 2024-2025* 🛑⚜🔰 मोफत कार्यशाळा : 10 सप्टेंबर 2024 🖌📚 Mode: Offline + online       🔴♦️ *वैशिष्ट्ये:-* 🔴♦️ 🔰सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत विद्यार्थी आमच्या observation मध्ये राहील. 🔰आयोगाच्या नवीन पॅटर्ननुसार Classes. 🔰 Prelims+ Mains + Interview. 🔰ऑफलाइन बॅच सोबतच ऑनलाईन Recorded LECTURE'S चा ऍक्सेस मिळेल. 🔰राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज चा Batch मध्ये समावेश. 🔰सर्व विषयांच्या क्लास नोट्स उपलब्ध. 🔰उत्तर लेखनावर (Answer Writting)  विशेष भर. 🔰State Board व NCERT आधारित बेसिक पासून शिकवले जाईल. 🔰 मुख्य परीक्षा GS-1,2,3,4 & Essay शिकवले जातील. 🔰 "PYQ FOCUS" रोज घेतले जातील. 🔰 Daily + Weekly Test. 🔰 Pre + Mains च्या Topicwise व Comprehensive टेस्ट चा समावेश. 🔰  Mentorship Programme. 🌺अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चैनल ला भेट द्या https://www.youtube.com/live/MZFax2W2zkk?si=mCr71PZXOHoTt2d1 📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:                8805266097 📪 Office Address :- चिंतामणी बिल्डिंग, 1st floor, न्यू इंग्लिश स्कूल समोर, टिळक रोड, सदाशिव पेठ पुणे.

राज्यसेवा 2022 :- 623 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत न्यायालयाच्या आदेशानंतरही फेरनिवड यादी प्रलंबित
राज्यसेवा 2022 :- 623 अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत न्यायालयाच्या आदेशानंतरही फेरनिवड यादी प्रलंबित

भारतीय न्याय संहिते अन्वये प्रथमच दोन आरोपींना जन्मठेप
भारतीय न्याय संहिते अन्वये प्रथमच दोन आरोपींना जन्मठेप

♦️ सबालेंका अमेरिकन ओपनची नवी सम्राज्ञी
♦️ सबालेंका अमेरिकन ओपनची नवी सम्राज्ञी

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 जागांसाठी भरती शैक्षणिक पात्रता :- पदवीधर वयाची अट :- 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC: ₹800/- [SC/ST: ₹600/-, PWD:₹400/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 सप्टेंबर 2024 Apply Link :- https://nats.education.gov.in/ अधिकृत वेबसाईट :- https://www.unionbankofindia.co.in/

👨‍🎓 *योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर* 🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी 6 महिने* 😍 *एकूण 60000
👨‍🎓 *योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर*  🤖 ⚡️ * प्रशिक्षण कालावधी  6 महिने* 😍 *एकूण 60000₹* (दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* 12 वी, पदवी उत्तीर्ण, वय 18 ते 35 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *All Category Student* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  दिली नाही * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://www.mahayojanadoot.org/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. Graduation Markmemo 5. PG Markmemo 6. District, Taluka & Village sanga ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Yojanadoot* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

अग्नी-4
अग्नी-4

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

🔴टेलिग्राम संकटात 31 देशांत तात्पुरत्या किंवा कायम स्वरुपात बंदीचा सामना करावा लागला आहे.
🔴टेलिग्राम संकटात 31 देशांत तात्पुरत्या किंवा कायम स्वरुपात बंदीचा सामना करावा लागला आहे.

♦️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना
♦️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख ठरेना