ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 533 名订阅者,在 教育 类别中位列第 4 564,并在 印度 地区排名第 9 897

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 533 名订阅者。

根据 19 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -728,过去 24 小时变化为 -13,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.40%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 999 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 4

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 20 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 533
订阅者
-1324 小时
-1417
-72830
帖子存档
०१) भारतातील सर्वांत जुनी आयआयटी कोठे आहे ? - खरगपूर. ०२) भारताचे सर्वांत दक्षिणेकडील ठिकाण कोणते आहे ? - इंदीरा पॉंईट. ०३) दार्जिलिंग क्षेत्रात कोणते पीक प्रसिद्घ आहे ? - चहा. ०४) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध रूप कोणते आहे ? - हिरा. ०५) महाराष्ट्र राज्याच्या सीमा किती राज्यांना लागून आहेत ? - सहा.

रेल्वे भरती लिंक https://www.rrbcdg.gov.in/
रेल्वे भरती लिंक https://www.rrbcdg.gov.in/

धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025 परीक्षा TCS घेणार आहे 👍 अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html ➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख - 03 ऑक्टोबर 2025 🪀 *नौकरी Free Update Link -* https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38

Drug Inspector अभ्यासक्रम ✔️ आयोगाने उपलब्ध करून दिला आहे.

(CEN) क्रमांक 05/2025. ​पदांची नावे: ​ज्युनियर इंजिनिअर (JE) ​डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट (DMS) ​केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट
(CEN) क्रमांक 05/2025. ​पदांची नावे: ​ज्युनियर इंजिनिअर (JE) ​डेपो मटेरियल सुपरिटेंडेंट (DMS) ​केमिकल अँड मेटलर्जिकल असिस्टंट (CMA) ​अर्ज सुरू होण्याची तारीख: ३१ ऑक्टोबर २०२५ ​अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० नोव्हेंबर २०२५

♦️ विजयी तिलक.. 🔥🇮🇳🇮🇳🇮🇳
♦️ विजयी तिलक.. 🔥🇮🇳🇮🇳🇮🇳

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

स्पर्धा किती तीव्र आहे, हे या बातमीतून शिका!
स्पर्धा किती तीव्र आहे, हे या बातमीतून शिका!

०१) 'पायोली एक्सप्रेस' या नावाने कोणती भारतीय एँथलीट प्रसिद्घ आहे ? - पी.टी.उषा. ०२) 'शांतता कोर्ट चालू आहे' हे नाटक कोणी लिहिले ? - विजय तेंडूलकर. ०३) छत्रपती संभाजी राजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिला ? - बुधभूषण. ०४) कोणत्या साधनाने ह्रदयाचे ठोके मोजले जातात ? - स्टेथोस्कोप. ०५) महाराष्ट्रातील सर्वोंच्च शिखर कोणते आहे ? - कळसूबाई.

🟡 राजेवाडी ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
🟡 राजेवाडी ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?

🟡 राजेवाडी ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
🟡 राजेवाडी ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?

०१) भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते ? - डॉ.स्वामीनाथन. ०२) यमुना आणि गंगा या नद्यांचा संगम कोठे होतो ? - प्रयागराज.(अलाहाबाद) ०३) कुठली बेटे भारत देशाचा भाग आहे ? - अंदमान,निकोबार,लक्षद्वीप. ०४) धुळे जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते ? - रसिका. ०५):'देवगिरी किल्ला' कुणी उभारला ? - यादव.

♦️ मिग-२१ ला शाही थाटात निरोप..
♦️ मिग-२१ ला शाही थाटात निरोप..

♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित
♦️जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ -
दिनांक २८ सप्टेंबर २०२५ ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

♦️आकाशात आता तेजस चे वर्चस्व..
♦️आकाशात आता तेजस चे वर्चस्व..

♦️रेल्वे लाँच बेडवरून 'अग्नी प्राइम'ची भरारी..
♦️रेल्वे लाँच बेडवरून 'अग्नी प्राइम'ची भरारी..

A०१) 'रंगास्वामी कप' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ? - हॉकी. ०२) 'आर्यभट्ट' हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला ? - १९ एप्रिल १९७५. ०३) 'सेऊल' ही कुठल्या देशाची राजधानी आहे ? - साऊथ कोरिया. ०४) कोणत्या किरणांना वस्तुमान नसते ? - ग्यामा. ०५) महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वांत कमी घनता असणारा जिल्हा कोणता आहे ? - गडचिरोली. Join whatsapp 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VaAP7nG545umhEiuCM38