ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 128 名订阅者,在 教育 类别中位列第 4 570,并在 印度 地区排名第 9 772

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 128 名订阅者。

根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -769,过去 24 小时变化为 -29,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.72%。内容发布后 24 小时内通常能获得 2.82% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 100 次浏览,首日通常累积 1 132 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 8

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 128
订阅者
-2924 小时
-2297
-76930
帖子存档
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन ✅ MPSC Demo Sessions 📝 II चाणक्य मंडल परिवार II MPSC राज्यसेवा 2025 आणि 2026 दोन्ही वर्षांच्य
MPSC राज्यसेवा मोफत मार्गदर्शन ✅ MPSC Demo Sessions 📝 II चाणक्य मंडल परिवार II MPSC राज्यसेवा 2025 आणि 2026 दोन्ही वर्षांच्या परीक्षांसाठीचा कोर्स 27 डिसेंबर 2024 पासून सुरू 👉 Online आणि Offline 👉 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे नाव नोंदणी आवश्यक (पुढील फॉर्म भरावा) - https://forms.gle/ajtycwJXjH6mbH1N9 अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454 / 080-69015455

♦️एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत Join @aimsstudycenter
♦️एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत Join @aimsstudycenter

🛑 दिनांक 18 डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी "अल्पसंख्यांक हक्क दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे...!! Join @aims
🛑 दिनांक 18 डिसेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी "अल्पसंख्यांक हक्क दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे...!! Join @aimsstudycenter

♦️ महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व                                  तेथील महत्त्वाची स्थळे ◾️प्रवरा नदी व मुळा नदी :- नेवासे, अहमदनगर ◾️मुळा व मुठा नदी :- पुणे ◾️गोदावरी व प्राणहिता  :- सिंगेचा, गडचिरोली ◾️तापी व पूर्णानदी :- श्रीक्षेत्र चांगदेव तिर्थक्षेत्र, जळगाव ◾️कृष्णा व वेष्णानदी :-  माहुली,सातारा ◾️तापी व पांजरानदी :- मूडवद, धुळे ◾️कृष्णा व पंचगंगा :- नरसोबाची वाडी, सांगली ◾️कृष्णा व कोयना :-  कराड, सातारा ◾️गोदावरी व प्रवरा  :- टोके,अहमदनगर ◾️कृष्णा व येरळा :-  ब्रम्हनाळ, सांगली.

👮🏻‍♂️ मिशन खाकी टेस्ट सिरीज 2024 ONLINE Test Series ✅ ⏰ उद्या सकाळी ठिक 8 वाजता स्पेशल मुंबई पोलीस भरती टेस्ट 2024 ONLINE प
👮🏻‍♂️ मिशन खाकी टेस्ट सिरीज 2024 ONLINE Test Series ✅ ⏰ उद्या सकाळी ठिक 8 वाजता स्पेशल मुंबई पोलीस भरती टेस्ट 2024 ONLINE पोलीस भरती Test 25 होणार. सर्वांनी टेस्ट सोडवा व आपल्या मित्रांना नक्की Share करा. 💠-: पेपर स्वरूप :- 1) मराठी : 05 प्रश्न 2) गणित : 03 3) बुद्धिमत्ता : 02 4) सामान्य ज्ञान : 15 🖥 Online Test Link 👇👇 🖇https://aimsstudycenter.blogspot.com/ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️ Join Telegram Channel👇👇 https://t.me/+mtC7DWjdtwFjMTI9

प्रश्न: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? A) पद्मश्री B) पद्मभूषण C) पद्मविभूषण D) वरील सर्व उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक- भरती-2024 ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेपांबाबत सूचना पत्र शेवटची ता
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक- भरती-2024 ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेपांबाबत सूचना पत्र शेवटची तारीख - 19 डिसेंबर 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका(BMC) कार्यकारी सहायक ✅RESPONSE SHEET उपलब्ध .... https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

11000+ Police bhrti - Sample pdf.pdf

*🚔11,000+ टारगेट खाकी सोल्युशन* 📚7 जुलै ते 29 सप्टेंबर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश *11,000+ पुस्तकाची वैशिष्ट्ये*
*🚔11,000+ टारगेट खाकी सोल्युशन* 📚7 जुलै ते 29 सप्टेंबर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश *11,000+ पुस्तकाची वैशिष्ट्ये* * झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 100 प्रश्नांचे स्पष्टीकरण असणारे एकमेव पुस्तक * 1200 पानांचे पुस्तक असून देखील किंमत विद्यार्थी हितासाठी किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न. * गणित बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण * मराठी आणि सामान्य ज्ञान प्रश्ना खालील स्पष्टीकरण असल्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सराव करण्यासाठी उत्तम. 📚 *खाली दिलेली पुस्तकाची डेमो PDF पाहून घ्या आणि लगेचच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करून पुस्तक ऑर्डर करा.* ✉️ *अधिक माहितीसाठी संपर्क* https://wa.me/919579811399 📌 *ऑनलाइन खरेदी करण्यासाठी* https://www.amazon.in/dp/B0DGH2SP6C?ref=myi_title_dp

🔰बघूया तुमचा किती अभ्यास झाला.. 👇👇 🦋 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ? ✅जॉईन :- इतिहास 2000+ प्रश्न
🔰बघूया तुमचा किती अभ्यास झाला.. 👇👇 🦋 खालीलपैकी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली ? ✅जॉईन :- इतिहास 2000+ प्रश्न

प्रश्न: जागतिक ॲथलेटिक्सच्या वारसा संग्रहालयात कोणत्या भारतीस खेळाडूचा टी-शर्ट समाविष्ट करण्यात आला आहे? A) भाग्यश्री जाधव B) सुमित अंतिल C) मनु भाकर D) नीरज चोप्रा उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी अभिमानास्पद क्षण 🇮🇳 भारत 10 ऑगस्ट 2025 रोजी भुवनेश्वर येथे पहिल्यांदाच वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स कॉन्टिनेंट
भारतीय अ‍ॅथलेटिक्ससाठी अभिमानास्पद क्षण 🇮🇳 भारत 10 ऑगस्ट 2025 रोजी भुवनेश्वर येथे पहिल्यांदाच वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर ब्राँझ लेव्हल स्पर्धेचे आयोजन करणार आहे

🔣 RRB Technician Hall Ticket: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 14298 जागांसाठी भरती (CEN 02/2024)– परीक्षा प्रवेशपत्र Ad
🔣 RRB Technician Hall Ticket: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 14298 जागांसाठी भरती (CEN 02/2024)– परीक्षा प्रवेशपत्र Admit card link 👇👇 https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/2667/92088/login.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

उस्ताद झाकीर हुसैन पद्म श्री 1988 पद्म भूषण 2002 पद्म विभूषण 2023
उस्ताद झाकीर हुसैन पद्म श्री 1988 पद्म भूषण 2002 पद्म विभूषण 2023

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 ▪️मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा खिताब जिंकला आहे. ▪️मुंबईने अंतिम सामन्यात मध्य
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 ▪️मुंबईने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा खिताब जिंकला आहे. ▪️मुंबईने अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचा 5 विकेट्सने धुव्वा उडवला ▪️विजेता = मुंबई (कर्णधार = श्रेयस अय्यर) ▪️उपविजेता= मध्यप्रदेश (कर्णधार = रजत पाटीदार) ▪️ठिकाण=बंगळुरु,एम चिन्नास्वामी स्टेडियम

♦️राज्यात नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती..
♦️राज्यात नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती..

+2
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*

❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9552976452