ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 285 名订阅者,在 教育 类别中位列第 4 555,并在 印度 地区排名第 9 690

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 285 名订阅者。

根据 28 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -771,过去 24 小时变化为 -42,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 10.16%。内容发布后 24 小时内通常能获得 3.12% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 093 次浏览,首日通常累积 1 256 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 6

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 29 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 285
订阅者
-4224 小时
-2207
-77130
帖子存档
🔥 माझे मित्र शेख आवेज फारुख यांची जिल्हा न्यायालय परभणी येथे क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच) तर्फ
🔥 माझे मित्र शेख आवेज फारुख यांची जिल्हा न्यायालय परभणी येथे क्लर्क पदी निवड झाल्याबद्दल एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच) तर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 💐 💐

♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇�
♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 मध्ये सुवर्ण पदक जिंकणारे नीरज चोप्रा पहिले भारतीय आहेत.

प्रश्न: जागतिक ॲथलेटिक्सच्या वारसा संग्रहालयात कोणत्या भारतीस खेळाडूचा टी-शर्ट समाविष्ट करण्यात आला आहे?
Anonymous voting

प्रश्न: भारताचे स्वत:चे अंतराळस्थानक कोणत्या वर्षी उभारण्यात येणार आहे?
Anonymous voting

🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓
🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. Post Preference
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक – भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प. Post Preference & Opting Out ची वेबलिंक उपलब्ध झाली आहे.. शेवटची तारीख - 20 फेब्रुवारी लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin कर सहायक 2023 निवड झाली आहे आणि याअगोदर दुसऱ्या पदावर असाल आणि कर सहायक पेक्षा जास्त Pay Scale असेल अशा उमेदवारांनी Opting Out जरुर करा.👍 Join @aimsstudycenter

🔥 माझे मित्र आकाश शिवाजीराव बलुलवाड सर यांची MPSC मार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल एम्स स्टडी सेंटर ( स्पर्धा मंच)
🔥 माझे मित्र आकाश शिवाजीराव बलुलवाड सर यांची MPSC मार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल एम्स स्टडी सेंटर ( स्पर्धा मंच) तर्फे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा 💐 💐

जगातले सर्वात सुंदर देश कोणते ? Join @aimsstudycenter
जगातले सर्वात सुंदर देश कोणते ? Join @aimsstudycenter

भ्रष्टाचारात 180 देशांच्या यादीत भारत 3 स्थानांनी घसरून 96व्या क्रमांकावर, चीन 76व्या आणि पाकिस्तान 135व्या स्थानी ट्रान्सपरन
भ्रष्टाचारात 180 देशांच्या यादीत भारत 3 स्थानांनी घसरून 96व्या क्रमांकावर, चीन 76व्या आणि पाकिस्तान 135व्या स्थानी ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या केलेल्या अहवालानुसार 180 देशांत भ्रष्टाचारातील यादीत भारत 2024 मध्ये 96 व्या स्थानावर आहे. जगात सर्वांत कमी भ्रष्टाचार हा डेन्मार्कमध्ये होतो.[डेन्मार्कने सलग 7व्या वर्षी अव्वल स्थान पटकावले आहे.] सर्वांत कमी भ्रष्टाचार या देशांत :- 1] डेन्मार्क, 2] फिनंलँड, 3] सिंगापूर, 4] न्युझीलंड, 5] लग्जमबर्ग सर्वाधिक भ्रष्टाचार या देशांत :- 1] दक्षिण सुदान, 2] सोमालिया, 3] व्हेनेझुएला, 4] सिरिया, 5] येमेन

♦️ICDS exam ला Negative Marking 0.50 झाले आहेत.. मुख्यसेविका पेपर ला जाण्यापूर्वी हे वाचून जा.
♦️ICDS exam ला Negative Marking 0.50 झाले आहेत..  मुख्यसेविका पेपर ला जाण्यापूर्वी हे वाचून जा.

🚨 लवकरच 12000+ पोलीस भरती 2025 जाहिरात येणार आहे.. ✅ पोलीस भरती अनलिमिटेड सर्व मोफत टेस्ट एकाच चॅनल वर उपलब्ध ✅ बापरे पोलीस भरती अनलिमिटेड टेस्ट मोफत लगेच जॉईन करते 🛑 स्पष्टीकरण सोबत एकदम फ्री 🛑 ◾️👇👇👇👇👇👇👇👇👇◾️

🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓
🔴 संत ज्ञानेश्वर यांचे पुर्ण नाव काय आहे ❓

👨🏽‍🦳 Farmer ID / शेतकरी कार्ड काढून मिळेल संर्पक:- 8830701835 (Whatsapp Calling) 💳 आवश्यक कागदपत्रे 1. आधारकार्ड 2. मोबाई
👨🏽‍🦳 Farmer ID /  शेतकरी कार्ड काढून मिळेल संर्पक:- 8830701835 (Whatsapp Calling) 💳 आवश्यक कागदपत्रे 1. आधारकार्ड 2. मोबाईल क्रमांक (हा आधार कार्ड ला लिंक असावा) 3. मोबाईल क्रमांक (हा बँक खात्याशी लिंक असावा) 4. सात बारा/ नमुना 8 अ 5. जातीचे प्रमाणपत्र (लागू असेल तर) ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_farmer_ID* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ

Q: महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती कोण आहेत?
Anonymous voting

Q: एखाद्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा केला जातो?
Anonymous voting

*🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆* ➖➖➖➖➖ 🌟 आता तुमच्या *WhatsApp* वर मिळवा  *ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती* 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm ➖➖➖➖➖ 🚊 रेल्वे विभागाने *गट-डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त पदांवर भरती* जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी संपूर्ण माहिती वाचा. 🧾 *पदांची माहिती*  ➡️ *एकूण रिक्त पदे:* ३२,४३८  ➡️ *भरती होणारी पदे:*  - सहाय्यक (एस अँड टी)  - सहाय्यक (वर्कशॉप)  - सहाय्यक ब्रिज  - सहाय्यक कॅरेज आणि वॅगन  - सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक पी.वे  - सहाय्यक टीएल आणि एसी  - पॉइंट्समन  - ट्रॅकमेंटेनर-IV  ➡️ *वेतनश्रेणी:* ₹18,000/- (लेवल-1)  ⏳ *महत्त्वाच्या तारखा*  📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 23 जानेवारी 2025 📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 22 फेब्रुवारी 2025  📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 24 फेब्रुवारी 2025  📅 *अर्जातील दुरुस्ती:* 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* ✅ दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून) 👤 *वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 पर्यंत)*  ➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 36 वर्षे  ➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट)  ➡️ *SC/ST:* 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट)  👉🏻 *विशेष:* कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 🫰🏻 *अर्ज शुल्क*  ➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹500  ➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* ₹250  📌 _टीप: परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क परत दिले जाईल (विशिष्ट अटींनुसार)._ 🤷🏻 *निवड प्रक्रिया* 1️⃣ *संगणक आधारित परीक्षा (CBT):* - सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश.  2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):*  - पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत)  3️⃣ *कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:* - पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.  👩🏻‍💻 *अर्ज कसा कराल?*  1️⃣ अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या.  2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा.  3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).  4️⃣ अर्ज शुल्क भरा.  5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.  📌 *टीप:* कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नका. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.  _*🔗 शेअर करा आणि सर्वांना कळवा! सरकारी नोकरीची ही संधी दवडू नका!*_ ➖➖➖➖➖➖ 📢 _*पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा...!_ चे अधिकृत टेलिग्राम चैनल जॉईन करा व रोज अपडेट मिळवा https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB