ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 39 861 名订阅者,在 教育 类别中位列第 4 622,并在 印度 地区排名第 9 804

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 39 861 名订阅者。

根据 13 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -794,过去 24 小时变化为 -41,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.08%。内容发布后 24 小时内通常能获得 2.33% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 621 次浏览,首日通常累积 928 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 6

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 14 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

39 861
订阅者
-4124 小时
-2027
-79430
帖子存档
❇️ वृत्तपत्रे व मासिके – संपादकाचे नाव❇️ ▪️तत्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर ▪️व्हाईस ऑफ इंडिया, रास्तगोप्तार – दादाभाई नौरोजी ▪️न्यू इंडिया – विपीनचंद्र पाल ▪️न्यू इंडिया, इंडियन ओपिनियन – महात्मा गांधी ▪️नवजीवन समाचार – महात्मा गांधी ▪️इंडियन मिरर – डी.डी. सेन ▪️द ईस्ट इंडियन – हेरी डेरोझिओ ▪️इंडियन सोशलॉजीस्ट – श्यामजी कृष्ण वर्मा ▪️नॅशनल हेरोल्ड – पंडित नेहरू ▪️इंडिपेडन्स – मोतीलाल नेहरू ▪️अल-हिलाल, अल-बलाध – मौलाना आझाद ▪️भारतमाता – अजित सिंग ▪️हिंदू – श्री सुब्रम्हण्यम अय्यर ▪️सर्चलाईट – डॉ. राजेंद्र प्रसाद ▪️सोमप्रकाश – ईश्वरचंद विद्यासागर ▪️वंदे मातरम, पंजाबी पिपल – लाला लजपत रॉय ▪️वंदे मातरम – मादाम कामा ▪️संवाद कौमुदी – राजा राममोहन रॉय ▪️मिरात-उल-अखबार – राजा राममोहन रॉय ▪️बॉम्बे क्रोनिकल – फिरोजशहा मेहता ▪️युगांतर – भूपेंद्र दत्त, बारीन्द्र घोष ▪️संध्या – भूपेंद्र दत्त आणि बंडोपाध्याय ▪️अमृतबझार पत्रिका – शिरीष कुमार घोष व एम.एल. घोष ▪️वंगभाषी – बाबू जोगेन्द्रनाथ बसू ▪️बंगाली – सुरेन्द्रनाथ बॅनर्जी ▪️हिंदुस्थान व्हयू – एस.पी. सिन्हा ▪️अकबार-ए-आझम – हरिकृष्ण लाल ▪️हिंदूस्थान वकील – जी.पी. वर्मा ▪️कॉम्रेड, हमदर्द – मोहम्मद अली ▪️गदर – लाला हरदयाल ▪️व्हॅनगार्ड – एम.एन. रॉय ▪️उद्बोधन – स्वामी विवेकानंद ▪️प्रबुद्ध भारत – डॉ. बाबासाहेब आंबेडकर ▪️रिव्हॅल्युशनरी – सच्चिंद्रनाथ सन्याल ▪️ब्रम्हबोधिली – उमेशचंद्र दत्त ▪️सुलभ समाचार – केशवचंद्र सेन ▪️बंग्लारकथा – सुभाषचंद्र बोस ▪️इंडिया – सुब्रमण्यम भारती ▪️लिडर – पंडीत मदन मोहन मालवीय ▪️द इंडियन स्पेक्टॅटर – बेहरामजी मलबारी ▪️इंडियन फिल्ड – किशोरीचंद मित्र ▪️अबला बांधव – व्दारकानाथ गांगुली ▪️फ्री हिदुस्थान – तारकानाथ दास ▪️जन्मभूमी – पट्टाभी सितारामय्या ▪️मुंबई समाचार – फरदुनजी मर्झाबान ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join whatsapp Group 👇 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm

(SSC GD Constable Bharti) *SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* Total: *39481* जागा BSF >> 15654 CISF>> 7145 CRPF>> 11541 SSB >> 819 ITBP>> 3017 AR>> 1248 SSF>> 35 NCB>> 22 *पदाचे नाव* :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) शैक्षणिक पात्रता: *10वी उत्तीर्ण* *वयाची अट* : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] *नोकरी ठिकाण* : संपूर्ण भारत *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online *अर्ज करण्याची शेवटची तारीख*: 10 ऑक्टोबर 2024 *Online अर्ज link* :- https://ssc.gov.in/login ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

♦️ बुद्धिबळ ऑलिम्पियाड मधील भारताच्या मोहिमेस आजपासुन प्रारंभ..
♦️ बुद्धिबळ ऑलिम्पियाड मधील भारताच्या मोहिमेस आजपासुन प्रारंभ..

♦️बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन अर्ज प्रक्रिया येत्या 15 दिवसाच्या आत सुरु होईल. 👉 अगोदर अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह
♦️बृहन्मुंबई महानगरपालिका नवीन अर्ज प्रक्रिया येत्या 15 दिवसाच्या आत सुरु होईल. 👉 अगोदर अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जातील, नवीन अर्ज करण्याची गरज नाही.

+2
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.

🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

🎓 Ace GS4 Economics with Dr. Kiran Desale! 📚 Bright Minds Academy.... ✨ Join Today for Exclusive Learning: 👉Recorded Sessi
🎓 Ace GS4 Economics with Dr. Kiran Desale! 📚 Bright Minds Academy.... ✨ Join Today for Exclusive Learning: 👉Recorded Sessions: Learn at your own pace with comprehensive, pre-recorded lectures. 👉Online Classes (YCM Books): Interactive live sessions, accessible from anywhere! 👉Offline Learning (PYQ Sessions): Experience face-to-face guidance and in-depth learning. 🔖 Why Choose Us? 👉Expertly taught by Eminent Author Dr. Kiran Desale 🏆 👉Tailored to score high in GS4 Economics 📈 👉Worksheet notes, discussions on previous year's questions, and real-world insights. 🌟 Let’s Score Higher! Enroll now and take the first step toward success in your competitive exams! 📞 WhatsApp Now: 8369206746 🌐 Download our app: https://play.google.com/store/apps/details?id=co.ted.cqmny&hl=en_IN

🔥🔥#BMC बृहन्मुंबई महापालिकेतील लिपिक पदासाठी दहावी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. जॉ
+1
🔥🔥#BMC बृहन्मुंबई महापालिकेतील लिपिक पदासाठी दहावी आणि पदवी पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट रद्द करण्यात आली आहे. जॉइन @aimsstudycenter

🔫 𝗧𝗢𝗣 𝗢𝗙 𝗧𝗛𝗘 𝗧𝗔𝗕𝗟𝗘! जागतिक मूकबधिर नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मधील सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन. 🔰 भारताने एकूण
🔫 𝗧𝗢𝗣 𝗢𝗙 𝗧𝗛𝗘 𝗧𝗔𝗕𝗟𝗘!  जागतिक मूकबधिर नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 मधील सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन. 🔰 भारताने एकूण 20 पदकांची नोंद करून प्रथम स्थान पटकावले. 🥇 8 Gold 🥈 7 Silver 🥉 5 Bronze

BMC प्रथम उत्तीर्ण अट रद्द - ABP Majha
BMC प्रथम उत्तीर्ण अट रद्द   - ABP Majha

👨‍🎓 *योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर* 🤖 ⚡️ *कालावधी 6 महिने* 😍 * एकूण 60000₹* (दर महि
👨‍🎓 *योजना दूत भरती, 50 हजार जागा, लगेच ऑनलाईन अर्ज करा, नवीन वेबसाईट वर*  🤖 ⚡️ *कालावधी  6 महिने* 😍 * एकूण 60000₹* (दर महिना 10000₹ 6 महिन्यांसाठी) ✉️ *पात्रता* पदवी उत्तीर्ण, वय 18 ते 35 वर्ष 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *All Category Student* ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख  दिली नाही * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://www.mahayojanadoot.org/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज कर* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate 4. 10TH Mark memo 5. 12th Mark memo 6. Graduation Markmemo 7. Photo & Sign ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_Yojanadoot* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

माहिती पुस्तिका

🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स🌺 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली TAIT - डिसेंबर मध्ये
🌺महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स🌺 शिक्षक भरतीची एक दर्जेदार बॅच TET - 9 सप्टेंबर ला जाहिरात आली TAIT - डिसेंबर मध्ये आहे 🌺 शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व (TAIT) बॅच सुरू ☘️Demo पाहण्यासाठी Hi करा https://wa.me/+919403388249 🌺 TET आणि TAIT दोन्हीची फी ऑफरमध्ये सध्या 2500 आहे(पहिली 4500 होती) 🌺 जॉईन करण्यासाठी - App डाऊनलोड करा व ॲप मधूनच जॉईन करा https://play.google.com/store/apps/details?id=co.nick.ixnhl 🌺जॉईन करायचे नाही समजले तर 8668969529 संपर्क करा. 🌺डेमो पाहण्यासाठी 9403388249 / 8668969529 https://wa.me/+919403388249 hi करा 💁‍♂ मार्गदर्शक : (श्री अकॅडमी टीम ) 📌बॅच जॉईन करण्यासाठी https://youtu.be/ev1k7Ez6M3M?si=KUXMUhepHF0I9UsR

♦️ *मुख्यमंत्री*   🔸 आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री - एन. चंद्राबाबू नायडू 🔹 अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री - पेमा खांडू 🔸 छत्तीसगडचे मुख्यमंत्री - विष्णू देव साई 🔹 हरियाणाचे मुख्यमंत्री - नायब सिंग सैनी 🔸 झारखंडचे मुख्यमंत्री - चंपाई सोरेन 🔹 मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री - मोहन यादव 🔸 मिझोरामचे मुख्यमंत्री - लालदुहोमा 🔹 ओडिशाचे मुख्यमंत्री - मोहन चरण माझी 🔸 राजस्थानचे मुख्यमंत्री - भजनलाल शर्मा 🔹 सिक्कीमचे मुख्यमंत्री - प्रेमसिंग तमांग 🔸 तेलंगणाचे मुख्यमंत्री - रेवंत रेड्डी 👉   *राज्यपाल* 🔸 आसामचे राज्यपाल - लक्ष्मण आचार्य 🔹 छत्तीसगडचे राज्यपाल - रामेन डेका 🔸 झारखंडचे राज्यपाल - संतोष गंगवार 🔹 महाराष्ट्राचे राज्यपाल - सी. पी. राधाकृष्णन 🔸 मेघालयचे राज्यपाल - सी. एच. विजयशंकर 🔹 ओडिशाचे राज्यपाल - रघुबर दास 🔸 पंजाबचे राज्यपाल - गुलाबचंद कटारिया 🔹 राजस्थानचे राज्यपाल - हरिभाऊ बागडे 🔸 सिक्कीमचे राज्यपाल - ओम प्रकाश माथूर 🔹 तेलंगणाचे राज्यपाल - जिष्णु देव वर्मा 🔸 त्रिपुराचे राज्यपाल - इंद्र सेना रेड्डी नल्लू 🔹 पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर - के. कैलाशनाथन 👉 *मुख्य सचिव* 🔸 जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव - अटल दुल्लू 🔹 झारखंडचे मुख्य सचिव - लालबियाक्टलुआंगा खिआंगटे 🔸 कर्नाटकचे मुख्य सचिव - रजनीश गोयल 🔹 मध्य प्रदेशचे मुख्य सचिव - वीरा राणा 🔸 पुद्दुचेरीचे मुख्य सचिव - शरत चौहान ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️ 〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

नंदुरबार जिल्हा पोलीस तात्पुरती निवड यादी

💼 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती .....📕 42 प्रश्नपत्रिका संच 📕..... TCS ने 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547

💼 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती .....📕 42 प्रश्नपत्रिका संच 📕..... TCS ने 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकार
💼 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती .....📕 42 प्रश्नपत्रिका संच 📕..... TCS ने 2023 व 2024 मध्ये घेतलेल्या लिपिक (कार्यकारी सहायक) चे 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश 😍 संपूर्णतः नवीन बदलत्या पटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक 📗 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत? ▪️लातूर मनपा (लिपिक)-01 ▪️सोलापूर मनपा (लिपिक)-01 ▪️जिल्हा सत्र न्यायालय (लिपिक)-06 ▪️कारागृह विभाग (लिपिक) 05 ▪️PCMC (लिपिक)-03 ▪️पनवेल मनपा (लिपिक)- 04 ▪️PWD (लिपिक) -02 ▪️DMER (लिपिक) 01 TCS ने घेतलेल्या एकूण 23 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ◾️संभाव्य सराव प्रश्नसंच 19 🏆 2024 मध्ये होणाऱ्या लिपिक (कार्यकारी सहायक) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल. Amazon link https://amzn.in/d/iTL2eR8 https://amzn.in/d/iTL2eR8 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📞 संपर्क - 9028967547

जा.क्र.००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ संवर्गाकरीताची चाळणी परीक्षा दिनांक 10 ऑक्टोब
जा.क्र.००२/२०२३ उपअभियंता (विद्युत), महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा, गट अ संवर्गाकरीताची चाळणी परीक्षा दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई केंद्रावर आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.