ch
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

前往频道在 Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

显示更多

📈 Telegram 频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) 的分析概览

频道 Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 40 393 名订阅者,在 教育 类别中位列第 4 554,并在 印度 地区排名第 9 749

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 40 393 名订阅者。

根据 24 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -755,过去 24 小时变化为 -24,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 7.16%。内容发布后 24 小时内通常能获得 N/A% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 893 次浏览,首日通常累积 0 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

凭借高频更新(最新数据采集于 25 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

40 393
订阅者
-2424 小时
-1367
-75530
帖子存档
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. अर्ज प्रक्रिया लिंक https://ibpsonline
नोंदणी व मुद्रांक, पुणे विभागातील शिपाई पदासाठी 2025 अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. अर्ज प्रक्रिया लिंक https://ibpsonline.ibps.in/igrcsfeb25/ एकूण 284 पदे 🖇जाहिरात लिंक 👇👇 https://aimsstudycenter.blogspot.com/2025/04/igr-maharashtra-bharti-peon.html अर्ज कालावधी - 22 एप्रिल ते 10 मे 2025 ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_form_IGR_peon ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

यूपीएससीत पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा Join @aimsstudycenter
+1
यूपीएससीत पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा Join @aimsstudycenter

संसद सर्वोच्च त्यावर कोणी असू शकत नाही 👉
संसद सर्वोच्च त्यावर कोणी असू शकत नाही
👉

काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला, 28 ठार Join @aimsstudycenter
काश्मिरात पर्यटकांवर अतिरेकी हल्ला, 28 ठार Join @aimsstudycenter

प्रश्न: रेशीम कीटकांचे पालन आणि व्यवस्थापनाच्या अभ्यासाला काय म्हणतात ? (कारागृह विभाग, पुणे)

अभिमानास्पद! अर्चित डोंगरे यूपीएससीमध्ये देशात तिसरा! ✨ केंद्रीय लोकसेवा आयोग 2024 परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र अर्चित
अभिमानास्पद! अर्चित डोंगरे यूपीएससीमध्ये देशात तिसरा! ✨ केंद्रीय लोकसेवा आयोग 2024 परीक्षेमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र अर्चित डोंगरे राज्यातून प्रथम क्रमांकाने व राष्ट्रीय स्तरावर तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला, याचा मनस्वी आनंद आहे. यासाठी अर्चितचे मनापासून अभिनंदन. या परीक्षेमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या शक्ती दुबे व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या हर्षिता गोयल यांच्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्व परीक्षार्थ्यांचेही अतिशय मनापासून अभिनंदन व सर्वांना अधिकारी म्हणून रुजू होऊन राष्ट्रसेवा करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

♦️महावितरण तंत्रज्ञ पदाचे वेळापत्रक जाहीर Join @aimsstudycenter
♦️महावितरण तंत्रज्ञ पदाचे वेळापत्रक जाहीर Join @aimsstudycenter

UPSC 2024 अंतिम निकाल 🔥

राज्यसेवा 2023 अंतिम निवड यादी या आठवड्यात अपेक्षित आहे.. Join @aimsstudycenter
राज्यसेवा 2023 अंतिम निवड यादी या आठवड्यात अपेक्षित आहे.. Join @aimsstudycenter

जागतिक वसुंधरा दिन✅ जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि पृथ्वीच्या टिकाऊप
जागतिक वसुंधरा दिन✅ जागतिक वसुंधरा दिन दरवर्षी 22 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि पृथ्वीच्या टिकाऊपणासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. 2025 सालची थीम आहे: "आमची शक्ती, आमचा ग्रह" (Our Power, Our Planet), ज्याचा उद्देश 2023 पर्यंत अक्षय ऊर्जेसाठी जागतिक पाठिंबा एकत्रित करणे आणि स्वच्छ वीज निर्मिती तिप्पट करणे आहे. हा दिवस प्रथम 1970 मध्ये अमेरिकेत साजरा करण्यात आला आणि त्यानंतर तो जागतिक स्तरावर पोहोचला. 2009 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 22 एप्रिल हा दिवस "आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिन" म्हणून घोषित केला. Join Telegram Channel👇👇 https://t/me/aimsstudycenter

मोफत स्पेशल पोलीस भरती टेस्ट-10 दिनांक :- 22 एप्रिल 2025 वेळ :- 8:00 AM टेस्ट सोडविण्यसाठी वरील वेबसाईटला भेट द्या. किंवा Goo
मोफत स्पेशल पोलीस भरती टेस्ट-10 दिनांक :- 22 एप्रिल 2025 वेळ :- 8:00 AM टेस्ट सोडविण्यसाठी वरील वेबसाईटला भेट द्या. किंवा Google मध्ये Aims Study Center असे Search करा.

✅ कारागृह भरती पश्चिम विभाग २०२२-२०२३ लेखी परीक्ष उमेदवारा यादी अंतिम गुणवत्ता यादी २१ एप्रिल २०२५ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/missionkhaki2025

प्रश्न: रेशीम कीटकांचे पालन आणि व्यवस्थापनाच्या अभ्यासाला काय म्हणतात ? (कारागृह विभाग, पुणे)

जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत
जा. क्र.०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025- परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्याबाबत प्रसिद्धीपत्रक Join @aimsstudycenter

Sanitary Inspector Course साठी नवीन शासनमान्य संस्था
Sanitary Inspector Course साठी नवीन शासनमान्य संस्था

केशवसुतांचे मालगुंड गाव झाले पुस्तकांचे गाव Join @aimsstudycenter
केशवसुतांचे मालगुंड गाव झाले पुस्तकांचे गाव Join @aimsstudycenter