ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 896
订阅者
-624 小时
-277
-8330
帖子存档
आठवा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2022 रोजी 21 ते 24 जानेवारी 2023 रोजी....... येथे आयोजित करण्यात आला होता.
Anonymous voting

जा.क्र.117/2022, 118/2022, 119/2022, 122/2022 व 126/2022 ची गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी तसेच, जा. क्र.120/2022 व 127/2022च्या निकालासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/results_merit_list?m=14 http://mpsc.gov.in/results_final_recomm_list?m=15 http://mpsc.gov.in/announcement_and_circular?m=4

UPSC पूर्व परीक्षा 2023 प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध लिंक:- https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2023/

photo content

राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या आपल्या Batch 👇👇 1) Rapid Current Revision Batch ( जानेवारी 2022 ते मार्च 2023) Details 👇👇 https://t.me/mpscdecoded/20615 2) Prediction Batch https://t.me/mpscdecoded/20898 Join करणार असाल तर Msg @Mrahulkumar

संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार ओझोन थराची पुनरप्राप्ती होत आहे जगावरील ओझोन थर 1980 सालच्या पातळीपर्यंत पुनरप्राप्त कधीपर्यंत होइल?
Anonymous voting

PM 2.5 पातळीनुसार 2022 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदुषित शहर.......... हे ठरले आहे.
Anonymous voting

कोणत्या राज्यसरकारने जेष्ठ नागरिकांना मोफत अध्यात्मिक सहलीवर नेण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ-दर्शन योजना सुरु केली आहे?
Anonymous voting

राष्ट्रीय सहकार धोरण तयार करण्यासाठी 47 सदस्यीय समितीची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे?
Anonymous voting

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांबाबत खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

उपराष्ट्रपतीपदी निवडुन आलेले जगदीप धनखड हे कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous voting

अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

25 जुलै 2022 रोजी भारताचे सरन्यायाधीश एन व्हि रामणा यांनी मा राष्ट्रपती यांना......... भाषेत पदाची शपथ दिली.
Anonymous voting

योग्य विधान / विधाने निवडा.
Anonymous voting

रस्त्यावरील बालकांच्या पुनर्वसन प्रक्रियेत मदत करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने........ हे app सुरु केले आहे.
Anonymous voting

Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lectur
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20565 Demo Oct 2022 lecture https://t.me/mpscdecoded/20566 Recorded Batch उपलब्ध आहे. (Short Notes +Short Notes Audio Explanation 17.30 hrs + 1000 Oneliner) Contact @Mrahulkumar

उद्यापासून batch सुरु होत आहे 👆👆

आयोगाचे अंदाजित वेळापत्रक :- @mpscdecoded
+3
आयोगाचे अंदाजित वेळापत्रक :- @mpscdecoded

Rapid Current Revision jan to march 2022 By Rahul Madane .pdf @MissionCombined

Cutoff लगेच सांगता येणार नाही. 52+ score असणारे खुप कमी लोक आहेत. अजुन details जसे score समजतील तसे दिले जातील.