ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 871
订阅者
-224 小时
-167
-8630
帖子存档
india @ 75.mp333.70 MB

जाहिरात क्रमांक 087/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारा
जाहिरात क्रमांक 087/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तसेच याबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

#ORDER राज्यसेवा पूर्व 2022. राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी फक्तं याचिकेतील 18 मुलानं साठी हि ऑर्डर लागू आहे हा relife त्यांना आहे बाकी याचिकेतील मुलानं साठी नहीं specific 48 questions pitutary gland.. 2) ऑर्डर पास झाल्या पासून एका आठवड्यात या 18मुलाचं मुख्य चे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यासाठी एमपीएससी ल सांगितलं आहे 3) MAT जी चुकीची ऑर्डर दिली होती त्या वर बोट ठेवत फेअर सुनावणी 21 जानेवारी च्या अगोदर 48 no ch questions वर घेण्या साठी आदेशित केलं आहे याचिकाकर्ते=आशिष पवार वकील=. सचिन गीते

Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे re
+9
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत.. आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇 Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar

कर्मयोग/Yltp Contact: Sandesh : 9892798799 Mayuresh : 9820557071 Sudarshan: 8652778011 @Sudarshanjaybhay
कर्मयोग/Yltp Contact: Sandesh : 9892798799 Mayuresh : 9820557071 Sudarshan: 8652778011 @Sudarshanjaybhay

Amit Lodha,then IGP of Magadh,Gaya who inspired 'Khakee', charged with corruption; suspended booked u/s of Prevention of Corr
Amit Lodha,then IGP of Magadh,Gaya who inspired 'Khakee', charged with corruption; suspended booked u/s of Prevention of Corruption Act, 1988(as amended in 2018)& IPC for corruption allegations, financial irregularities as well as financial deals with Netflix & Friday Story Teller while serving as IPS officer: Spl Vigilance Unit #ethics #example Join @anmolvachan1 @upsc_ethics_toppers

🔴 साक्षांकन नमुना फॉर्म.. 👉 MPSC च्या वेबसाईट वरून Download केलेला आहे..  👉 जॉइनिंग ज्या पदासाठी आलेली आहे त्यासाठी लागतो.. माहिती भरून देण्यासाठी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club ━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔴महाराष्ट्र वन #Forest जागा 2022 RTI👇👇 ACF(सहाय्यक वनसंरक्षक) 00 जागा RFO(वनक्षेत्रपाल) - 13 जागा दि. 08/12/2022 पर्यंत मा
🔴महाराष्ट्र वन  #Forest जागा 2022 RTI👇👇 ACF(सहाय्यक वनसंरक्षक) 00 जागा RFO(वनक्षेत्रपाल) - 13 जागा दि. 08/12/2022 पर्यंत मागणीपत्र पाठवले..

सदर चॅनेलवर राज्यसेवा मुख्य पेपर तीन मानव संसाधन विकास GS3 चे तसेच संयुक्त मुख्य भाषा पेपर चे मागील प्रश्रपत्रिकांचे विश्लेषण Audios उपलब्ध केले आहेत. तसेच रोज व्हॅाईसचॅट द्वारे रिव्हीजन सेशन्सही होतात. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहचवा विशेषतः जे ग्रामीण भागात राहुन एकट्याने अभ्यास करतात त्यांना Visit it and join it. Channel cum Blog by Punam Ahire( Probationery Section Officer) Aspirant to officer..#अभ्यास ते अधिकारी ते आयुष्य..डायरी आणि बरच काही https://t.me/life_lessons_learning

राज्यसेवा Esaay Batch By Himanshu Tembhekar (All India Essay Topper -2020 Upsc interview - 2020) Contact : 9404586596 @amindh
राज्यसेवा Esaay Batch By Himanshu Tembhekar (All India Essay Topper -2020 Upsc interview - 2020) Contact : 9404586596 @amindhealer

🛑#PSI interview 2019 . #Selection झालेल्या काही उमेदवार यांची interview नेमकी कशी झाली ..त्यांना कोणते प्रश्न विचारले गेले... (सांगण्यामागचा उद्देश एकच आहे तुम्हा 2020 आणि 2021 लोकांना नेमकं interview च्या बाबतीत काय केले पाहिजे हे समजेल) 👉 Pdf च्या स्वरूपात उपलब्ध. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

राज्यसेवा Esaay Batch By Himanshu Tembhekar (All India Essay Topper -2020 Upsc interview - 2020) Contact : 9404586596 @amindh
राज्यसेवा Esaay Batch By Himanshu Tembhekar (All India Essay Topper -2020 Upsc interview - 2020) Contact : 9404586596 @amindhealer

राज्यसेवा Esaay Batch By Himanshu Tembhekar (All India Essay Topper -2020 Upsc interview - 2020) Contact : 9404586596 @amindhealer

UPDATE राज्यसेवा पूर्व 2022 कोर्ट केस आज झालेल्या सुनावणीत माननीय HIGH COURT यांनी PITUTORY GLAND हा प्रश्न बरोबर ठरवलेला असून 18 मुलांना interiam Relief दिलेला आहे.बाकी इतर याचिका यांची सुनावणी उद्या होण्याची शक्यता असून त्यांना सुद्धा हाच निकाल लागू होऊ शकतो. आपली बाजू सत्याची होती आणि आपला विजय झालेला आहे...! न्यायदेवता आणि भारतीय संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे...! याचिकाकर्ते-आशिष पवार,कुणाल भावसार वकील- Adv. सचिन गीते ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

1. एलिफिस्टनने साताऱ्याचा पोलिटिकल एजंट म्हणून ग्रँड डफ या व्यक्तीची नेमणूक केली होती. 2. ब्रिटिश व्यापारी केंद्राची सुरुवात सुरत या भागातून झाली होती. 3. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर लॉर्ड मेओ यांचा खून केला होता तो एक ब्रिटिश व्हाइसरॉय होता. 4. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार लॉर्ड रिपन ने सुरू केले. 5. भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण लॉर्ड डलहौसीने स्वीकारले. 6. लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1818 नेमले. 7. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाअधिकाऱ्या कडील न्यायिक शक्ती लॉर्ड कॉर्नवालीस यांनी काढून घेतली होती. 8. भारतीय शस्त्र कायदा लॉर्ड लिटन यांच्या काळात आला होता 9. प्रथम फॅक्टरी कायदा लॉर्ड रिपन यांच्या काळात आला होता 10. भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन यांच्या काळात आला होता. #Factshots History

1. 12मे 1875 सुपे पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता. 2. या उठावाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिशांनी डेक्कन रॉयल हे कमिशन नेमले होते. 3. या कमिशनने शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा हा शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण होते असे नमूद केले . 4. शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केले असे रणजित गुहा यांचे या उठावा विषयीचे मत आहे. 5. प्रत्यक्षात या उठावाचा प्रसार पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कर्धे गावापासून झाला होता येथील लोकांनी सारा भरण्यास नकार दिला पण खरा उठाव हा प्रथम सुपे (पुणे जिल्हा) येथेच झाला होता. #Factshots History

1.आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिक मध्ये सौभाग्यवती येसू बाबाराव सावरकर यांनी केली होती. 2.वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या बलिदानाचे वर्णन देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारख्या उत्तुंग महापुरुष अशा शब्दात केले होते. 3. सविनय कायदेभंगाच्या वेळी महाराष्ट्रात सोलापूरात लष्करी कायदा लागू झाला होता. 4.डॉक्टर सिद्धनाथ काणे हे यवतमाळ या भागातून क्रांतीकारकांच्या कारवाया करत होते 5. अकोला महाराष्ट्र येथे दहीहंडा सत्याग्रह झाला होता, दहीहंडा गावांमध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या म्हणून तेथे मीठ तयार करून कायदे भंग करण्यात आला सविनय कायदेभंगाच्या दरम्यानची ही एक महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्रात घडली होती. #Factshots History

१. महात्मा गांधी आफ्रिकेमध्ये दादा अब्दुल्ला या व्यक्तीचा खटला लढण्यासाठी गेले होते. २. राजकुमार शुक्ला या व्यक्तीने महात्मा गांधी यांना चंपारण मध्ये यावे यासाठी बोलावले होते. ३. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते (साल १९२४) ४. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते. ५. यंग इंडिया आणि हरिजन ही वृत्तपत्रे महात्मा गांधी यांनी सुरू केली होती. #Factshots