8 887
订阅者
-524 小时
-297 天
-8430 天
帖子存档
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जा क्र 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा सुधारित मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
@MissionCombined
8 886
Repost from MPSC
जा क्र 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा सुधारित मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
8 886
आधीचे सर्व recording , Short notes आणि Solve करण्यासाठी प्रश्न group वर available आहेत. यामधील audio lectures कितीही वेळेस ऐकु शकता.
त्यामुळे परत new batch सुरु करणार नाही तर याच batch मध्ये admission दिले जातील.
Batch Validity : 5 june 2023 पर्यंत
8 886
Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single
Batch सुरु झालेली आहे
Contact
@Mrahulkumar
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
सप्टेंबर 2022 मध्ये मेक्सिकन संसद संकुलात " भारत-मेक्सिको मैत्री उद्याना"चे उद्घाटन कोणी केले?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारत सरकारने रेसकोर्स रोड आणि राजपथ चे अनुक्रमे नाव काय केले?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
इंग्लंडच्या लेस्टर क्रिकेट मैदानाला.......... यांचे नाव देण्यात आले.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारताचे वॉरेन बफे किंवा बिग बुल म्हणुन कोणाला ओळखले जाते?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
' मिशन भूमिपुत्र ' आसाम सरकारने कोणत्या उद्देशाने सुरु केले आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
गोधन न्याय योजनेंतर्गत शेणखत आणि गोमूत्र खरेदी करणारे कोणते राज्यसरकार आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
टाइम मेगाझिनने जुलै 2022 मध्ये Worlds Greatest Places मध्ये भारतातील कोणत्या दोन ठिकाणांची निवड केली?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अ)नंदा उर्फ अनंत खरे यांचे 2022 मध्ये निधन झाले.
ब) 2020 वर्षी उद्या या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा मराठी भाषेसाठीचा पुरस्कार जाहीर झाला होता.
क) हा पुरस्कार मात्र त्यांनी नाकारला होता. ड) दगडावर दगड , विटेवर वीट हे त्यांचे आत्मचरित्र आहे.
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
शानन ढाका या मुलीने भारतातील पहिल्या महिला एन डी ए बँचसाठीच्या प्रवेश परिक्षेत मुलीमध्ये प्रथम क्रमांक तर देशात दहावा क्रमांक पटकावला ती कोणत्या राज्यातील आहे?
8 886
दोनचार रविवारच्या गोष्टी...🌿
मला सतत आत्मविश्वास कमविण्याच्या तयारीत असणाऱ्या माणसांचं प्रचंड कुतूहल आहे.त्यांच्या ह्या प्रक्रियेला कधीच ब्रेक लागत नाही.या लोकांना मी तुलनेने कमी कोसळताना पाहिलंय.एखादा कोसळलाच तर त्याचं उठणं निश्चित असतं.यामागे एक गोष्ट दडलेली आहे ती म्हणजे त्याने सततचा केलेला रियाज,सतत घेतलेले अनुभव आणि त्याची शोधलेली कारणमीमांसा.या रियाजाला आपण मुकलेलो तर नाही आहोत न,रियाज नाही म्हणून सतत आपल्याला नैराश्य तर येत नाहिय न. आपण नेमके कोणत्या कॅटेगरी मध्ये मोडतो याचा विचार व्हायला हवा.
बाकी तुम्ही सतत आत्मविश्वास कमावणाऱ्यांमधले असाल तर तुमचं प्रचंड कुतुहुल आहे..
©उद्देश
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
QS सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरांच्या क्रमवारीत खालीलपैकी कोणते भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहर ठरले आहे?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
पुर्व प्राथमिक स्तरावर नविन शैक्षणिक धोरण लागु करण्याची प्रक्रिया सुरू करणारे भारतातील प्रथम राज्य?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
