8 875
订阅者
-124 小时
-197 天
-8730 天
帖子存档
8 875
अश्याच प्रकारची argument उद्या MPSC कडून सुद्धा होऊ शकते जी RPSC कडून राजस्थान उच्च न्यायालयात झाली होती.
तरी निकाल मात्र विद्यार्थ्यांच्या बाजूने लागला होता.
अपेक्षा करूया सर्व पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी मा. उच्च न्यायालय नक्कीच देईल..
8 875
https://timesofindia.indiatimes.com/education/news/hc-cancels-ras-prelim-results-mains-likely-to-be-postponed/articleshow/89765159.cms
मा.राजस्थान उच्च न्यायालय यांनी दिलेला निर्णय..
उद्या होणारी MPSC ची केस पण सारखीच आहे.
निकाल या पद्धतीनेच येणार की अजून काही हे उद्याच कळेल..
8 875
२१ तारखेला प्रश्न सोडवण्याच आश्वासन😍 साहेब 🔥🔥
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 875
We all have dreams. But in order to make dreams come into reality, it takes an awful lot of determination, dedication, self-discipline, and effort.
8 875
🔴 महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा..
विजेता - शिवराज राक्षे
उपविजेता - महेंद्र गायकवाड
दोघाचेही अभिनंदन.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
𝐉𝐎𝐈𝐍 ✔️ @Police_Club
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
8 875
🧁🍪🧁🍪🧁🍪🧁🍪🧁
तीळ घातलेली बाजरीची भाकरी ...
लोण्याचा गोळा त्याच्या वरी...
🥕🍆🥦🥬🥒🍠🥔🍅🥜
गाजर, हरभरा, वांग्याची भाजी..
खमंग वास सुटतो लय भारी...
🍱🎋🎊🥗🎊🎋🥙🍱
देवाला नैवेद्य दाखवुनी साकडं घालु शेतकऱ्यासाठी..
नटुदे काळी माती हिरव्या पीकाच्या शालुनी...
🙏🌱🌲🌾🌳🌾🌲🌱🙏
धनधान्याचा न पड़ो तुटवडा कुठेही..
देवा हेच मागणे भोगीच्या दिवशी...
🥜🥜🌿🌿®️🌿🌿🥜🥜
💞भोगीच्या खुप खुप शुभेच्छा''...!!💞
8 875
Day 1 Test :
https://t.me/c/1868031117/8
Day 1 Audio Discussion/Explanation
https://t.me/c/1868031117/20
Day 2 Test :
https://t.me/c/1868031117/30
Day 2 Audio Discussion/Explanation :
https://t.me/c/1868031117/36
Day 3 Test :
https://t.me/c/1868031117/42
8 875
Combined Exam 90 Day's Plan by @Mpscdecoded
Day 09
14 जानेवारी 2023
1) राज्यघटना : संसदेचा इतिहास, संसदेची रचना व विशेषधीकार, संसदेचे पीठासन अधिकारी, संसदेचे अधिवेशने
2) भूगोल : महाराष्ट्रातील वने आणि वन्यजीव संपदा
वरील घटकावर आज Test होईल, तसेच वरील घटकावर Mpsc ने मागच्या 10 वर्षात विचारलेले सर्व Pyq discuss होतील (With Logic, with tricks, with elimination method आणि With Mnemonic Techniques)
Contact For Admission -
@akkij50
8698192190
Free Demo -
https://t.me/+r_gB1lWrKFU5NzI9
