8 915
订阅者
-524 小时
-257 天
-7130 天
帖子存档
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत.
100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे.
समाजसुधारक - 20 Marks
कायदे - 30 Marks
Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4)
आयोग - 15 ते 20 Marks
योजना - min 20 marks
Total :- 110 ते 120 Marks
Contact @Mrahulkumar
Demo @MainsRevision
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल?
■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-
• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :-
• कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Starts :- 26th Aug 2023
Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत
Admissions Started
Demo :- @MainsRevision
For More Details :- @Mrahulkumar
8 913
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जा. क्र. 266/2021, 023/2022 व 081/2022 चा मुलाखत कार्यक्रम तसेच अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
@MissionCombined
8 913
Repost from MPSC
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7962
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7963
8 913
Repost from MPSC
जा.क्र.050/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील राज्यकर निरीक्षक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीवरील शिफारसपात्र उमेदवारांची यादी (टप्पा 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7950
8 913
Consistency is harder when no one is clapping for you.You must clap for yourself.During those times, you should always be your biggest fan.
@Mpscdecoded
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
