ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 913
订阅者
-224 小时
-257
-7230
帖子存档
photo content

photo content

photo content

@kavyakartiki आज दसरा..! दसरा म्हणलं की उत्साह, झेंडूच्या फुलांची तोरण, नवीन ड्रेस आणि गुलाबी थंडीची सुरवात. कस प्रसन्न वाटतं सगळं ऐकूनच. विजयादशमी प्रभू श्रीराम यांनी रावणावर विजय मिळविला तर देवींनी राक्षसावर. विजयाच प्रतीक म्हणजे दसरा अर्थात विजयादशमी. या सगळ्या मधून आपण कुठेतरी सुटत चाललोय अस जाणवलं आज अर्थात हे सगळं पण स्वतःसाठीच. काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो म्हणतात तोच हा त्याग असावा कदाचित. सण वार असले की आपण आपल्या घरी असावं घरच्यांसोबत हे सगळं साजरं करावं या सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यावा अस प्रत्येकालाच वाटतं न साहजिक आहे ते. पण कुठेतरी एक वर्ष हे सगळं नाही केलं तर पुढचे 40 वर्ष ते आनंदानी करायला भेटेल ही जाणीव मनाला हायस करून जाते. आज जरी कितीही वाटलं घरी जावं,आनंद घ्यावा या सगळ्याचा,मज्जा करावी तरी हा सगळा त्याग आपल्याच भल्या साठी आहे हा विचार करून मन शांत बसतं आणि सुरू होतो मग आपला रोजचा प्रवास सगळ अलगद विसरून.! ©V@!shu🌸

विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा💐❤️ या वर्षात तुम्हाला प्रत्येक युद्धात विजय मिळो💫💫
विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा💐❤️ या वर्षात तुम्हाला प्रत्येक युद्धात विजय मिळो💫💫

photo content

photo content

🔴PSI Hall Ticket :- @MissionCombined
🔴PSI Hall Ticket :- @MissionCombined

photo content

photo content

photo content

photo content

Mahajyoti latest update एकाच दिवशी असणाऱ्या परीक्षा असलेल्या परीक्षा बद्दल स्पष्टीकरण https://mahajyoti.org.in/en/home/ @Miss
Mahajyoti latest update एकाच दिवशी असणाऱ्या परीक्षा असलेल्या परीक्षा बद्दल स्पष्टीकरण https://mahajyoti.org.in/en/home/ @MissionCombined

photo content

♦️Justice For PSI 2020 10 वा दिवस PSI 2020 मधील 65 EWS/ मराठा उमेदवारांचे बेमुदत उपोषण चालुच आझाद मैदान, मुंबई
♦️Justice For PSI 2020 10 वा दिवस PSI 2020 मधील 65 EWS/ मराठा उमेदवारांचे बेमुदत उपोषण चालुच आझाद मैदान, मुंबई

Repost from MPSC
जा.क्र.034/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा 2022-राज्यकर निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.25 ऑक्टो.2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7867 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7868

#घर घर KCC अभियान #oct 1 ते 31st Dec 2023 #For PM KISAN लाभार्थी #अभियान #Scheme #Current @MissionCombined

Repost from MPSC
दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी-पेपर 2 (जा.क्
दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी-पेपर 2 (जा.क्र.035/2023)साठी उमेदवारांना विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.