8 887
订阅者
-524 小时
-297 天
-8430 天
帖子存档
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जानेवारी 2022 पासुन डॉ एस सोमनाथ हे इस्त्रो चे दहावे अध्यक्ष आहेत.प्रा सतिश धवन इस्त्रो चे कितवे अध्यक्ष होते?
8 886
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 91/2022, 93/2022, 94/2022 व 105/2022 या संवर्गांची अंतिम शिफारस यादी व सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 886
लिपिक टंकलेखक व कर सहायक (जा.क्र. 58/2022 व 60/2022) या संवर्गाकरिता टंकलेखन कौशल्य चाचणी दिनांक 07.04.2023 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8 886
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single
Batch सुरु झालेली आहे.
आज आपल्या channel साठी 25% off असेल.उद्यापासून परत fees 200 रुपये होइल.
Contact
@Mrahulkumar
8 886
जा.क्र.५८/२०२२ व ६०/२०२२- महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२१ मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक पदांकरिताची टंकलेखक कौशल्य चाचणी दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येतील.
8 886
👆👆👆👆
💥राज्यसेवा Prelims Telegram Voice Chat Batch वर आज गुडीपाडवा निम्मित ऑफर आहे💥🎊
for admission cont. on @RsPre2023
8 886
संयुक्त गट ब आणि गट क पुर्व परीक्षा 2023 अनुषंगाने Pyqs Explanation And Paper Solving Techniques यावर Nominal Fees मध्ये Batch सुरु करण्याचा विचार सुरु आहे.By Rahul Madane
8 886
आज कोणत्या तरी अडगळीच्या खोलीत असलेली अनोळखी काठी मरगळ झटकून चांगली वस्त्र ल्याली आणि सुर्यभिमुख झाली की त्याची गुढी झाली आणि शुभंकरची चाहूल लागली.त्यामुळे जेव्हा अडगळीत असतो तेव्हा खचायचे नाही आणि आंब्याची डहाळी, कलश,भरजरी वस्त्र लेवून डौलात उभे राहायची संधी मिळाली की मातायचे नाही. कधी अडगळ, कधी डौल ! सारे जीणे जेव्हा गंगौघा चे पाणी बनते तेव्हा खडतर डोंगरदऱ्यातही आणि लांबच लांब प्रवाहात ही लय बिघडत नाही. अडगळीतून निघून आता आपण गुढी बनतोय यावरचा विश्वास मधल्या काळात जरा डळमळीत झाला असेल तर बाहेर पडा.. पान गळीचा सडा पडलेला तुम्हाला दिसेल.जुनी पाने गळाली आणि नवीन पाने झाडाने ल्याली सुद्धा.! झाड नव्याने नटू शकते,तर मग आपणही नव्याने नटायला काय हरकत आहे ?
गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🌸
- Kavyakartiki
8 886
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
Sample short Notes :- https://t.me/mpscdecoded/20421?single
Batch सुरु झालेली आहे
Contact
@Mrahulkumar
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अग्निपथ योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणत्या सेवेमध्ये /सेवांमध्ये भरती केली जाते?
8 886
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी कोणत्या ठिकाणी धरोहर या राष्ट्रीय सिमाशुल्क आणि GST संग्रहालयाचे उद्घाटन केले?
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
