ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 901
订阅者
-624 小时
-257
-7930
帖子存档
Repost from MPSC
जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या करीता दि.1 ते 4 ऑगस्ट 2023 व दि. 8 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7453

Repost from MPSC
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 करीता दि.27 व 28 जुलै 2023 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7452

प्रत्येक शब्द... तुमच्यातल्या त्या माणसासाठी...ज्याला एक मेंदू आहे... जो स्वतः विचार करण्याची क्षमता बाळगतो आणि ज्याला एक हृदय आहे... ज्यात भावना आहेत... ज्याची स्पंदने जाती धर्मापलिकडल्या माणसासाठी धडधड करतात. झुंडीने माणसं मारणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्यांना कदाचित या घटनेची तीव्रता कळणार नाही... आणि कळावी अशी अपेक्षाही नाही. एखादी घटना "70 दिवसांपूर्वी" घडते त्या घटनेचा व्हिडिओ कालपरवा व्हायरल होतो आणि सुरु होतात प्रतिक्रिया दबक्या आवाजात.. कानोसा घेत..जातीधर्माच्या... रंगाच्या आधारावर... वेगवेगळ्या ठेकेदारांना आपण एवढे वाटले गेलोय, कि दुसऱ्याप्रतीच्या आपल्या संवेदना मरत चालल्यात... आपल्या हातून कडेलोट होतोय... महान संस्कृतीचा. या देशानं छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन पहिला. परस्त्री वर हात टाकणाऱ्यांचे हात पाय कलम केलेत हा आपला इतिहास आहे... दोन भगिनींना विवस्त्र होण्यास भाग पडलं जातं, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातो, आणि गावभर धिंड काढली जाते...पोकळ मर्दानगी मिरवली जाते... हे सारं काही घडत असताना आपण एक समाज म्हणून काही क्षणांसाठी का असेना मेलेले असतो...कपडे त्या भगिनींचे उतरवले गेले...पण यात उघडी पडली ती सगळी रिकामी डोकी...जी खाली मान घालून या झुंडीत सामील होती... गायीला आई मानणारा भारतीय समाज...बाईला केवळ वस्तू म्हणून अवहेलना करताना दुटप्पी दिसला. चांद्रयान प्रक्षेपीत झाला...शास्त्रज्ञ म्हणतायत,चंद्रावर पोहचायला 45 दिवस लागतील...या अनन्यसाधारण क्षणांचा  अभिमानच आहे...  पण वाईट या गोष्टीच वाटतय कि... आपण मणिपूर पर्यंत पोहचायला किंवा त्या भगिनींचा आवाज सर्वदूर भारतात पोहचायला 70+ दिवस लागले... काळ-वेळ-अंतर हे समीकरण पुरतं बारगळलं... आणि मणिपूर चंद्रपेक्षा दूर आहे कि काय? हा चीड निर्माण करणारा प्रश्न मेंदूत वादळ तयार करायला लागला...व्हायरल च्या दुनियेत शेंबड पोर पण तासाभरात व्हायरल होतंय... पण पेटलेला मणिपूर, तिथं होणारे अत्याचार, हत्या हे सारं काही आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी नेहमीच काही महिने लागणं गरजेचं असणार आहे का? कि काही टाळक्यांकडून नेहमीच कोणत्या ना कोणत्या भगिनींना विवस्त्र व्हावं लागणार आहे ? असं म्हणतात कि प्रत्येक शहराला एक कंठ/घसा असतो, ज्यातून आपुलकीची हाक पण ऐकायला येते आणि वेदनेचा टाहो देखील... हा ईशान्येतून येणारा टाहो आपण ऐकू शकलो नाही... याची खंत वाटते....पण आता बस्स... वेदना नकोशा वाटतायत ... त्या रूतत चालल्यात खोलवर... या वेदना मोजण्याची कोणतीही परिमाणं नाहीत... आहेत ती फक्त आपलेपणाचा ओलावा निर्माण करणारी माणसं तुमच्या आमच्या सारखी. जी पुन्हा सगळं स्थिरस्थावर करण्यासाठी आश्वासक असतात. चांगल-वाईट या सगळ्याचा सारासार विचार न करणारा मेंदू एक संवेदनाहीन समाज निर्माण करतो... विचारांची गुलामी हळूहळू संपूर्ण व्यवस्थेला आग लावत चालते ...या आगीचा वणवा बनतो...योच वणवा कधी स्वतःच्या घरापर्यंत  येतो कळतही नाही...जेव्हा आगीची धग त्यांच्या घरापर्यंत पोहचते...तेव्हा वेळ गेलेली असते... वाचवण्यासारखं काहीच बाकी राहिलेलं नसतं...उरलेली असते ती... फक्त पश्चातापाची राख ... ©सागर कांबळे

🔴UPSC प्रशिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा🔴 @Mpscdecoded
🔴UPSC प्रशिक्षणासाठी पुन्हा प्रवेश परीक्षा🔴 @Mpscdecoded

Repost from MPSC
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022, जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 (टप्पा 1) व जा.क
+2
जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022, जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 (टप्पा 1) व जा.क्र. 067/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 (टप्पा 2) गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

⚠️ Alert 👆 असा मेसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हा टेस्ट अलर्ट होता , सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट
⚠️ Alert 👆 असा मेसेज येऊन रिंग वाजली असेल तर घाबरून जाऊ नका हा टेस्ट अलर्ट होता , सरकारी आणि वायरलेस कम्युनिकेशन डिपार्टमेंट, भारत सरकार कडून *भविष्यात* काही महत्वाचे अपडेट म्हणजे अतिवृष्टी / भूकंप / वैद्यकीय अपडेट अश्या स्वरुपात मिळणार आहेत... @Mpscdecoded

#UPSC परीक्षेसाठी दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क अनि
#UPSC परीक्षेसाठी दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये बार्टी मार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. त्याकरिता १४ ऑगस्टपर्यंत अर्जाची नोंदणी करणे गरजेचे आहे. लिंक https://www.siac.org.in/ @Mpscdecoded

रविवारी झालेल्या महाज्योती UPSC परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महाज्योती CCTV फुटेज चेक करून कारवाई करणार. @mpsc
रविवारी झालेल्या महाज्योती UPSC परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर महाज्योती CCTV फुटेज चेक करून कारवाई करणार. @mpscdecoded

Repost from MPSC
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7425 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7424 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7426

UPSC_Answer_Key.pdf महाज्योती परीक्षा ... @MissionCombined

राज्यसेवा पूर्व पपरीक्षा 2023 Final Key नुसार GS change :4 Cancel : 2 @Mpscdecoded

GS 2 प्रश्न cancelled
+1
GS 2 प्रश्न cancelled

5_6176795684755212975.pdf6.35 KB

5_6176795684755212974.pdf6.62 KB

Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 2 डिसेंबर 2022 ते 16 मे 2023 या कालावधीत आयोजित संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांमध्य
+1
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिनांक 2 डिसेंबर 2022 ते 16 मे 2023 या कालावधीत आयोजित संगणक प्रणालीवर आधारीत चाळणी परीक्षांमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेले गुण त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

तलाठी भरती 2023 मुदतवाढ..🔥 अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 18 जुलै ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख - 20 जुलै @MPscdecoded
तलाठी भरती 2023 मुदतवाढ..🔥 अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 18 जुलै ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख - 20 जुलै @MPscdecoded