ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 922
订阅者
-424 小时
-307
-7030
帖子存档
'राज्य सरकारच्या सर्व कृती राज्यपालाच्या नावाने केल्या जातील' ही तरतूद कोणत्या कलमात आहे ?
Anonymous voting

राज्यघटनेचे कलम 115 कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

🌹Everything is easy when you are busy, but nothing is easy when you are lazy.🌹

• संविधानभान • संविधानाची पायाभूत रचना • शंकरी प्रसाद विरुद्ध भारतीय संघराज्य 1951 & सज्जन कुमार विरुद्ध राजस्थान राज्य 1965
• संविधानभान • संविधानाची पायाभूत रचना • शंकरी प्रसाद विरुद्ध भारतीय संघराज्य 1951 & सज्जन कुमार विरुद्ध राजस्थान राज्य 1965 - संसद मुलभुत हक्कांच्या स्वरुपात बदल करु शकते. • गोलखनाथ विरुद्ध पंजाब राज्य 1967 - संसदेला मुलभूत हक्कांमध्ये दुरुस्ती करता येणार नाही. मुलभूत हक्कांमध्ये बदल करायचा असल्यास नव्याने संविधानसभा स्थापन करावी लागेल. या खटल्याला आव्हान देण्यासाठी संसदेने 24 वी घटनादुरुस्ती 1971 केली याद्वारे कलम 13 आणि कलम 368 मध्ये बदल करण्यात आला. • 24 वी घटनादुरुस्ती 1971 - मुलभुत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे यासाठीची घटनादुरुस्ती. 24 व्या घटनादुरुस्तीस आव्हान म्हणुन केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 हा खटला उभा राहिला व यामध्ये सांगितले की 24 वी घटनादुरुस्ती वैध आहे म्हणजेच मुलभुत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे परंतु Basic Structure ही संकल्पना या खटल्यात अधोरेखित करण्यात आली. #Polity #Current #Prelims #Mains #CombineMains #Gs2 @MissionCombined • आधीचे संविधानभान 👇👇 https://t.me/missioncombined/8112

#Monday..🌸🍀 #Try To Controll Your Day.. Monday ला study करण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह असतो सर्वांमध्ये.... त्या ऊर्जेचा जरा अजून effectively वापर करुयात.. यात तुम्हाला self Parenting करायचय.....म्हणजे की दररोज जे होत की Room-Lib-Room...येथे वेळेवर तर जातो आपण पण त्या दिवसाचा हिशोब बघत नाही...कारण तो आपल्याला कुणी विचारणार नाहिये आता. So, एक सवय लावा या Monday पासून की...रात्री झोपण्याआधी एका Diary त प्रामाणिकपणे लिहायच आज खरच कुठे कारण नसतांना जास्त वेळ दिला, किती तास Productive Study केला...! यान होईल अस की आपल्याला जे अनेकवेळा थोड्यावेळासाठी Guilt वाटत वेळ गेल्याच ज्याला दुसर्‍या दिवशी विसरतो आपण....त्याची कुठ तरी नोंद असेन... गेलेली वेळ तर आपण पुन्हा नाही आणू शकणार...मात्र यामुळे येणारी वेळ व्यवस्थित वापरू शकतो. #Do share Your Experience😍👍

photo content

आर्थिक समावेशनाभोवती केंद्रित स्टार्टअप प्रवेगक कार्यक्रम 'Build for Billion's' कोणाच्या भागीदारीतून सुरु करण्यात येणार आहे?
Anonymous voting

#Theme-My Health My Right..
#Theme-My Health My Right..

#Lucent GK
#Lucent GK

खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा: A) 1969 मध्ये त्यांनी 'जानकी' चित्रपटामध्ये काम केले. B) एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. C) त्यांना प्रेमाने 'मामा' संबोधतात. D) त्यांना नुकताच महाराष्ट्रभूषण 2023 ने सन्मानित करण्यात आले.
Anonymous voting

photo content

Economics focus points.PDF2.28 KB

photo content

photo content

Smart AI Resource Assistant for Health. SDG 3 : Good Health & Wel-Being
Smart AI Resource Assistant for Health. SDG 3 : Good Health & Wel-Being

India's Missiles
India's Missiles

🌸🌿हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती... सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी.... साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे तू बुद्धि दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे..... 🙏☀️

आजची अभ्यासाची बैठक ?
Anonymous voting

MPSC DECODED™ - Telegram 频道 @mpscdecoded 的统计与分析