ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 947
订阅者
-224 小时
-97
-6330
帖子存档
तुमच्या सर्वांच्या विश्वासाशिवाय हे शक्य नव्हते.....!!! 2025 मध्ये तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात अशा परमेश्वराकडे
तुमच्या सर्वांच्या विश्वासाशिवाय हे शक्य नव्हते.....!!!
2025 मध्ये तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात अशा परमेश्वराकडे माझ्या प्रार्थनेसहित तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐❤️ Thank You So Much Guys ❤️❤️ @MissionCombined @Mpscdecoded

Repost from MPSC
जा. क्र. 125/2023 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी आयोजित 181 ते 200 या मुलाखत क्रमांकाच्या उमेदवारांच्या मुलाखती पुढ़े ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत..... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts R
मागच्या वर्षीच्या मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर या वर्षी परत एकदा आपण सुरु करत आहोत.....
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 Facts Revision and Recalling Batch
🎯 Batch मध्ये काय Cover केले जाईल??  87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना तसेच इतर Factual Data....जवळपास एवढे सर्व घटक आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. 🎯 समाजसुधारक - 20 Marks 🎯 कायदे - 30 Marks 🎯 Institution - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) 🎯 आयोग - 15 ते 20 Marks (घटनात्मक / बिगर घटनात्मक) 🎯 योजना - min 20 marks 🎯 Total :- 110 ते 120 Marks 🎯 Demo @MainsRevision 🎯 For Admission Contact @Mrahulkumar 🎯 Fees : 1000 रुपये ( 1st 20 Admission 801 रुपये , For Old Students 10% Off)

Sample_Copy_Remote_Sensing_By_Mahendra_Bhangare_S_S_Publication.pdf7.49 MB

Repost from N/a
For Admission @MRahulkumar Batch Details 👇👇 https://t.me/missioncombined/8824
For Admission @MRahulkumar Batch Details 👇👇 https://t.me/missioncombined/8824

संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 Combine पुर्व परीक्षा MCQ Practice Batch 👇👇 https://t.me/missioncombined/10008 https://t.me/missioncombined/10054 Scheduled 👇👇 https://t.me/missioncombined/10064 Fees : 249 रुपये -------------@@--------------- संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 👇 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये -------------@@--------------- Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 👇 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇 https://t.me/missioncombined/9894 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034 Fees - 250 रुपये -------------@--@----------- History Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8824 Fees - 250 रुपये -------------@@-------@------- भुगोल - Stateboard Batch 👇👇 https://t.me/missioncombined/9001 Fees 250 ----------@@--------@@------ 🎯 For Admission & More Details @Mrahulkumar Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

Repost from MPSC
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण
जा. क्र. १२१/२०२३ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३ - वैद्यकीय अहवालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

photo content

photo content

The silent architect of modern India.... Rest in peace 💐💐
The silent architect of modern India.... Rest in peace 💐💐

Repost from MPSC
सरळसेवा भरतीमधील विविध संवर्गाकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/adv_notification/8#

photo content

photo content

photo content

photo content

photo content

Good morning Warriors😍💐 ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिम्मती ला..! झुंजार होऊनी ललकार आसमानाला लावूनी कपाळी माती घे झेप क्षितिजापाठी..! हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या वाती..!🌿🌻 @Revisers_Academy

photo content

photo content

#राज्यसेवा 2024 जागावाढ भव्य ट्विटर War मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात.
#राज्यसेवा 2024 जागावाढ भव्य ट्विटर War मागणी- सर्व 34 संवर्गच्या मिळून जास्तीत जास्त जागा MPSC 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात. उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, DYSP या महत्वाच्या पदांचा समावेश राज्यसेवा 2024 मध्येच करावा. यासाठी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत ट्विटर war आयोजित करण्यात आला आहे. आपल्या हक्कासाठी सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती.