ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 875
订阅者
-124 小时
-197
-8730
帖子存档
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे re
+9
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत.. आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇 Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar

Repost from Devendra Fadnavis
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील #कोविड परिस्थितीबाबत विधान भवन, नागपूर येथे बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री तानाजी सावंत, गिरीश महाजन, संजय राठोड, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🏥सध्या महाराष्ट्रात एकूण 132 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 22 रूग्णालयात आहेत. 🏥 राज्यातील कोरोना केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. 🏥जागतिक परिस्थिती, संभाव्य वाढीच्या बाबतीत राज्याची तयारी, लसीकरण, इत्यादी विषयांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात अली. 🏥प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील . 🏥नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही; मात्र सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

चुकीच्या प्रश्नांसंदर्भात विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी मांडलेली भूमिका

Imp economic indicators and present condition explained 👆👆

☝️☝️☝️

🛑#MPSC Industry Inspector Mains 2021 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे... 👉लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/pos
🛑#MPSC  Industry Inspector Mains 2021 Opting Out ची लिंक चालू केलेली आहे... 👉लिंक : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin 👉Last Date : 26/12/2022 ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️ जय हिंद 🇮🇳 ❣Join:@TMOFFICER_KATTA✔️

मंत्रालय बोगस लिपिक भरती
मंत्रालय बोगस लिपिक भरती

Batch postponed : 29 डिसेंबर: GS 1 आणि GS 2 30 डिसेंबर: GS 3 आणि GS 4

Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanja
Rajyaseva Mains 2022 Expected Facts : ✍ Fact sheets/Short notes आणि Audio Recordings ✍ Admissions Open Contact - @Sudarshanjaybhay

Initiative by Manoj Raut Sir(DyCEO/BDO)
Initiative by Manoj Raut Sir(DyCEO/BDO)

MPSC students delegation with Hon.DCM Devendra Fadanvis , Hon.MLA Gopichand Padalkar. 2025..✌️ Join us @mpscdecoded
MPSC students delegation with Hon.DCM Devendra Fadanvis , Hon.MLA Gopichand Padalkar. 2025..✌️ Join us @mpscdecoded

मा. मुख्यमंत्री महोदयांना विद्यार्थ्याचे निवेदन.. Join us @mpscdecoded
मा. मुख्यमंत्री महोदयांना विद्यार्थ्याचे निवेदन.. Join us @mpscdecoded

Repost from Advance Mpsc™
आज सायंकाळी ५.३० वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांच्या सोबत जे लोक गेले होते. त्यांची आज बैठक झाली आहे. त्या बैठकीत
+1
आज सायंकाळी ५.३० वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर यांच्या सोबत जे लोक गेले होते. त्यांची आज बैठक झाली आहे. त्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांनी आपल्या मागणीला होकार दर्शविला आहे व तेथूनच आयोगाचे अध्यक्ष यांना कॉल करून संपूर्ण प्रकरण लवकर मार्गी लावा हे सांगितले आहे. तसेच, आरटीओ चा सुद्धा मुद्दा मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहे व आपल्या मागणीला पूर्ण सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बघूया काय होतं.

Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे re
+9
Spdp मध्ये सांगितलेल्या Tricks मुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा score वाढवण्यात मदत झाली आहे. हे वर दिलेले सर्व spdp चे reviews आहेत.. आणि आत्ता आपण Rmtp मध्ये राज्यसेवा Mains च्या जवळपास 100 Tricks सांगितल्या आहेत. सर्व Tricks चे audio upload करून झाले आहेत. ह्या सर्व tricks ऐकायला तुम्हाला 2-3 दिवस पुरेसे आहेत आणि त्या revise करण्यासाठी /पाठ करण्यासाठी त्या सतत पहाव्या लागतील , implement कराव्या लागतील. ह्यातली प्रत्येक trick 1-2 मिनिटात जरी समजावून सांगितलेली असली तरी प्रत्येक trick मागे 3-4 तासाचं research आहे, त्यामुळे तूम्ही ह्या tricks ची जेवढी respect करून त्या implement कराल तेवढा तुम्हाला फायदा होईल. ज्यांना प्रवेश घ्य्याचा असेल ते घेवू शकता , सध्या काही दिवसांकरता सवलतीत प्रवेश देत आहोत. 👇👇 Contact for RMTP Admissions : @Mrahulkumar

Check ur profile.. Recommendation letter Available Profile - correspondence STI 2021 ASO 2021
Check ur profile.. Recommendation letter Available Profile - correspondence STI 2021 ASO 2021

UNESCO च्या तात्पुरत्या यादीत आणखी ३ स्थळे गुजरातमधील वडनगर शहर, मोढेरा येथील प्रतिष्ठित सूर्य मंदिर आणि त्रिपुरातील उनाकोटीची खडकात कापलेली शिल्पे UNCESO जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत (Tentative list) समाविष्ट करण्यात आली आहेत. यासोबतच युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत समावेश झालेल्या भारतीय स्थळांची संख्या आता ५२ झाली आहे.

#trick no.1... 🚫या ट्रिक मधून 6-7 प्रकारचे प्रश्न frame होऊ शकतात...जसे.. 1-भारताला कोणकोणत्या/किती देशाच्या सीमा लागून आहेत
#trick no.1... 🚫या ट्रिक मधून 6-7 प्रकारचे प्रश्न frame होऊ शकतात...जसे.. 1-भारताला कोणकोणत्या/किती देशाच्या सीमा लागून आहेत? 2-सर्वात जास्त कोणत्या देशाची? 3-सर्वात कमी कोणत्या देशाची? 4-क्रम सांगा...(बचपन mba) 5-मिझोरामला/अरुणाचल प्रदेशाला किती देशाच्या सीमा लागून/3 देशाच्या सीमा लागून असलेली राज्य...? 6-बांगलादेशला/पाक/चीन ला कोणत्या राज्याच्या सीमा लागून... असे बरेच प्रश्न या मधून cover होतात... #tricks no .2 🚫northeast state... क्रम...अरुणाचल पासून आसाम पर्यंत.. 👉👉हा क्रम पाठ करून घ्या....5-6 ठिकाणी use होतो... जसे 6 व्या परिशिष्ट मधील राज्य... मि त्रि मे आ हे 4 राज्य आहेत... https://t.me/stisagar https://t.me/stisagar