8 878
订阅者
无数据24 小时
-227 天
-8430 天
帖子存档
8 878
4) नारायण मेघाजी लोखंडे यांच्या विषयी खालील विधानाचा विचार करा.
अ) मुंबईतील सत्यशोधक समाजाच्या शाखेचे ते अध्यक्ष होते
ब) 1884 मध्ये बॉम्बे मिल हँड असोसिएशन नामक संस्था स्थापन केली क) या संस्थेच्या स्थापनेत शशिपाद बॅनर्जी हे सहकारी होते
8 878
3) फॅक्टरी ऍक्ट करणे गरजेचे आहे ही सूचना ...... अधिकाऱयाने सरकार ला दिली.
8 878
2) खालील देण्यात अलेली विधाने कोणत्या फॅक्टरी कायदा यांस
लागू होतात ते ओळखा .
अ) मुलांच्या कामाचे तास 6 तास करण्यात अले. ब) स्त्रीयांच्या कामावर रात्रपाळीची बंदी घालण्यात अली. क) पुरुषांच्या कामाचे तास 12 तास करण्यात आले.
8 878
Combine 2023 जाहिरातीसाठी EWS हे 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंतच लागेल. कारण जाहिरात आर्थिक वर्ष 31 मार्च 2023 च्या अगोदर आलेली आहे.
31 मार्च 2023 नंतर येणाऱ्या जाहिरातींसाठी EWS हे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 च लागेल.
8 878
Password : alliswell
Number of stories : 20
Total pages : 70
Language : मराठी
Initiative by @Mpscdecoded
8 878
(476) खालील विधाने विचारात घ्या.
अ. जम्मू आणि काश्मीर राज्याला 370 व्या कलमानुसार विशेष दर्जा देण्यात आला आहे.
ब. जम्मू आणि काश्मीर राज्याची राज्यघटना 26 जानेवारी 1957 पासून अमलात आली.
क. जम्मू आणि काश्मीर राज्याच्या राज्यघटनेत 258 कलमे आहेत.
👇👇👇👇👇👇
8 878
दादरा नगर हवेली आणि दीव दमण या दोन केंद्रशासित प्रदेशांचे विलिनीकरण कधी करण्यात आले ?
8 878
138) भारत हे 'गणराज्य' आहे याचा अर्थ : ( India is 'Republic' that means :)
8 878
आतापर्यंत किती प्रजासत्ताक दिन सोहळे विदेशी पाहुण्यांशिवाय पार पडले आहेत?
8 878
24) योग्य विधान/ विधाने ओळखा .
अ) बॅरिस्टर जयकर हे पहिल्या गोलमेज परिषदेला ' हिंदू लिबरल' म्हणून गेले होते .
ब) शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीची स्थापणा झाली .
