8 922
订阅者
-424 小时
-307 天
-7030 天
帖子存档
8 921
Repost from Revisers Initiative
ज्या झाडांची बी उघडी असते, ती झाडे कोणत्या गटात मोडतात ?
8 921
Repost from Revisers Initiative
डी.बी.टी. (DBT) हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे?
8 921
Repost from Revisers Initiative
📌Good Morning Warrior's✨
आज 31 March...
आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस...
किती मिळवल न गमावल याचा हिशोब मांडला जाईल......
आपण.....🤔
आपल्या आठवड्याच Balancesheet मांडून बघा...किती तास गमावले Unproductive गोष्टीत...😍👍
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• भारतरत्न पुरस्कार वितरण
• 30 मार्च 2024 - कर्पुरी ठाकूर , चौधरी चरणसिंग , पी व्ही नरसिंहराव आणि एम एस स्वामीनाथन
• गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळानुसार एका वर्षात 3 भारतरत्न देता येतात.
• 1999 या वर्षात 4 जणांना भारतरत्ननॆ गौरविण्यात आले होते.
• पी व्ही नरसिंहराव - पंतप्रधान (1991-1996) , दक्षिण भारतातील पहिले पंतप्रधान , 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे गांधी-नेहरु घराण्याव्यतिरिक्त पहिले काँग्रेस नेते.
चौधरी चरणसिंग - पंतप्रधान (28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980) , जमीनदारी प्रथा निर्मुलन व भुसुधारणा.
एम एस स्वामीनाथन - भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यात महत्वाची भूमिका , जगभरातील विद्यापीठाकडुन त्यांना 84 मानद पदव्या मिळालेल्या आहेत.
कर्पुरी ठाकूर - बिहारचे मुख्यमंत्री ( डिसेंबर 1970 ते जुन 1971 , डिसेंबर 1977 ते एप्रिल 1979)
#Current #Prelims #CombineMains
@MissionCombined
याबाबतची आधीची News 👇👇
https://t.me/missioncombined/7408
https://t.me/missioncombined/7409
https://t.me/missioncombined/7410
https://t.me/missioncombined/7411
https://t.me/missioncombined/7412
8 921
Repost from Revisers Initiative
● या शिखर परिषदेत AIRAWAT वर चर्चा..
AIRAWAT-Artificial Intelligence Research,Analytics and Knowledge Assimilation Platform.
▪︎It's cloud computing platform.
8 921
Repost from Revisers Initiative
Global partnership on Artificial Intelligence (GPAI)2023 शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली ?
8 921
Repost from Revisers Initiative
खालीलपैकी कसला समावेश शाश्वत विकास लक्ष्ये( SDG) मध्ये होत नाही ?
8 921
Repost from Revisers Initiative
🌿सच होने की ख़ातिर जो
सपने कीमत माँगेंगे
जाग के रातें कीमत भर देना...
■ Challenges R Meant To Be Challenged💯😘👍
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• काळिमा
• अनेकांना दुसऱ्या व्यक्तीचा स्वभाव , वृत्ती , तिची आर्थिक , सामाजिक , शैक्षणिक स्थिती किंवा अगदी शारिरिक व्यंगावरुन शिक्के मारायची सवय असते.
• एकदा का हा शिक्का मारला की ती व्यक्ती न्यूनगंडात जाउ शकते हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
• जस अयशस्वी व्यक्तीवर सातत्याने मारला गेलेला ना-लायकपणाचा शिक्का तीला आयुष्यातून उठवू शकतो. तो शिक्का खरा असतो का? आणि 'लोक काय म्हणतील?' या विचाराला आपल्या आयुष्यापेक्षा मोठ कराव का ? याचा निर्णय ज्याने त्याने घ्यावा.
#Current #Essay #Interview
@MissionCombined
हे आपल्या क्षेत्रातही बऱ्याच वेळेस प्रत्येकाला अनुभवायला मिळाले असणार आहे.जो तो आपल्याबद्दल अंदाज लावून शिक्के मारत असतो त्याला शिक्के मारत राहुद्या ते त्याचे कामच आहे असे समजुन सोडुन द्यायचे. याच बद्दल या लेखात चर्चा केलेली आहे. नक्की वाचा !
बऱ्याच गोष्टींना आणि आपल्याबद्दल लोकांना वाटणाऱ्या किंवा शिक्के मारणाऱ्या गोष्टीना किती महत्त्व द्यायचे हे Clear होइल.
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) -
• मजुरी दरात 4 ते 10% वाढ
• महाराष्ट्रातील मनरेगा दरात 8% वाढ होऊन 297 प्रति दिवस मजुरी.(273 वरुन 297)
• दरवाढीची अंमलबजावणी - 1 एप्रिल 2024
• सर्वाधिक मजुरी दर - हरयाणा (374 रुपये)
• सर्वात कमी मजुरी दर - अरुणाचल प्रदेश व नागालँड (234 रुपये)
• दरवर्षी मनरेगा मजुरी दरात 1 एप्रिल रोजी वाढ करण्यात येते.
#Current #Prelims #Mains #CombineMains #Eco #Gs4
@MissionCombined
मजुरी दरावर एकदा प्रश्न विचारलेला आहे. यामधील गतवर्षीचा महाराष्ट्राचा दर , सर्वाधिक दर आणि सर्वात कमी दर असलेली राज्ये माहित असायला पाहिजे.
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• बेरोजगारीचे संकट मोठे , उपाय तितकेच थिटे?
• ILO अहवाल प्रसिद्ध - 26 मार्च 2024 , दिल्ली
• अहवालानुसार , माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षिताचे रोजगारीत एकुण प्रमाण 35.2% (2000) वरून 65.7% (2022) इतके झाले आहे , देशातील एकुण बेरोजगारांत तरुणांचे प्रमाण 83% , 2000 ते 2018 बेरोजगारी प्रमाण सातत्याने वाढत राहिले.
#Current #Eco #Unemployment #Prelims #CombineMains #Gs4
@MissionCombined
याबाबत आधीची News 👇👇
https://t.me/missioncombined/8011
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• संविधानभान
• भारताचे धर्मनिरपेक्ष नागरिकत्व
• भाग 2 , कलम -5
#Polity #Current #Prelims #Mains #CombineMains
@MissionCombined
• आधीचे संविधानभान 👇👇
https://t.me/missioncombined/7128
https://t.me/missioncombined/7142
https://t.me/missioncombined/7198
https://t.me/missioncombined/7336
https://t.me/missioncombined/7349
https://t.me/missioncombined/7356
https://t.me/missioncombined/7362
https://t.me/missioncombined/7374
https://t.me/missioncombined/7428
https://t.me/missioncombined/7433
https://t.me/missioncombined/7442
https://t.me/missioncombined/7476
https://t.me/missioncombined/7511
https://t.me/missioncombined/7525
https://t.me/missioncombined/7544
https://t.me/missioncombined/7564
https://t.me/missioncombined/7704
https://t.me/missioncombined/7729
https://t.me/missioncombined/7951
https://t.me/missioncombined/7995
https://t.me/missioncombined/8001
https://t.me/missioncombined/8010
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• Vitamin A ( अ जीवनसत्व) कमतरता - डोळे ,केस, त्वचा आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.
• Source - गाजर , मुळा ,हिरव्या पालेभाज्या , दुग्धजन्य पदार्थ , माशांचे तेल आणि अंडी
#Current #Science #Prelims #Mains #CombineMains
@MissionCombined
8 921
Repost from Revisers Initiative
🌿यूँ ही नहीं जीता कछुआ खरगोश से, उसकी चाल धीमी थी पर लगातार थी...(गुलजार).
#Try to controll the Controllable
#Uncertainty_within_Certain
#give your sincere efforts...
#Consistency
Best wishes😍👍
8 921
Repost from Revisers Initiative
#History
▪︎Go Through this in your free time👍
घटना कालानुक्रम
https://t.me/Revisers_Initiative/1074
इंग्रजांची महसूल पद्धत
https://t.me/Revisers_Initiative/1070
वैदिक काळ
https://t.me/Revisers_Initiative/1066
पंडिता रमाबाई
https://t.me/Revisers_Initiative/677
महत्त्वाची युद्धे
https://t.me/Revisers_Initiative/478
मुस्लिम धर्म सुधारणा चळवळ
https://t.me/Revisers_Initiative/399
8 921
Repost from Revisers Initiative
Note : 👇
👉 प्रश्न solve करताना किमान तो प्रश्न सर्व पर्यायांसहित 2 वेळा तरी वाचला जावा.
👉 बिल्कुल घाई करू नये.
👉 नीट विचार करुन पर्यायी उत्तर निवडावे.
👉 एखादा पर्याय निवडल्यानंतर बाकीचे 3 पर्याय का नाहीत याचीही उकल अल्पावधीमधे करता आली तर नक्की करावी.
👉 उत्तर बरोबर असण्याचे Chances जास्त राहतात.
Join us @Revisers_Initiative
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Interview Schedule :-
UPSC Indian Forest Service (Main) Examination, 2023
@MissionCombined
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
