🚨 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐫𝐬 𝐊𝐚𝐭𝐭𝐚 🚨
前往频道在 Telegram
स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..
显示更多📈 Telegram 频道 🚨 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐫𝐬 𝐊𝐚𝐭𝐭𝐚 🚨 的分析概览
频道 🚨 𝐀𝐜𝐡𝐢𝐞𝐯𝐞𝐫𝐬 𝐊𝐚𝐭𝐭𝐚 🚨 (@achievers_katta) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 14 557 名订阅者,在 教育 类别中位列第 13 816,并在 印度 地区排名第 28 864 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 14 557 名订阅者。
根据 27 六月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -285,过去 24 小时变化为 -11,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.98%。内容发布后 24 小时内通常能获得 1.16% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 288 次浏览,首日通常累积 169 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..”
凭借高频更新(最新数据采集于 28 六月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
14 557
订阅者
-1124 小时
-767 天
-28530 天
帖子存档
14 557
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती [444 जागा]
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी & MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट : 20 जून 2026 रोजी 18 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण : सांगली
Fee: ₹1180/-
अर्ज करण्याची पद्धत : Online
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 जुलै 2026
Apply Link :
https://ibpsreg.ibps.in/sdccbjun26/
https://t.me/Saralseva_Bharati
14 557
राज्यात 1,250 वैद्यकीय अधिकारी, स्पेशालिस्ट
डॉक्टरांची लवकरच भरती.
32 रिपोर्टिंग पोर्टल एकत्रित करण्याचा
निर्णय.
14 557
राज्यातील शिक्षकांच्या पदोन्नती
प्रक्रियेला 'ब्रेक'.
विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे
सर्व CEO यांना निर्देश.
14 557
TET परीक्षार्थ्यांनो सावधान!
6 जुलैच्या फेरपरीक्षेचं व्हायरल पत्र बनावट, परीक्षा परिषदेने दिली अधिकृत माहिती.
14 557
SR 2026 साठी 40 जागा आयोगाकडे.
194 दुय्यम निबंधक ते सह जिल्हा निबंधक वर्ग - 2 पदोन्नती अंतिम टप्प्यात.
14 557
📱 सेट पेपर एक 🎁 मोफत नोट्स साठी खालील ग्रुप जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/BJOVhHmfVIMHJEnYlN00hY?s=cl&p=a&ilr=1&amv=0
🤳 फ्री नोट्स आहेत सर्वांनी जॉइन व्हा 😍
14 557
📱 सेट पेपर एक 🎁 मोफत नोट्स साठी खालील ग्रुप जॉईन करा 👇👇
https://chat.whatsapp.com/BJOVhHmfVIMHJEnYlN00hY?s=cl&p=a&ilr=1&amv=0
14 557
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
14 557
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026
अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
14 557
पुढील आठवड्यात आयोगाकडून अपेक्षित
✓ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतिम उत्तरतालिका
✓ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 निकाल
✓ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025 सर्वसाधारण गुणवत्ता यादी (GML)
14 557
BARTI - UPSC : नागरी सेवा मुख्य परीक्षा 2026 आर्थिक सहाय्य योजना
पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांना बार्टी मार्फत रक्कम रु. 50,000/- एकरकमी आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल
NOTE : अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक:- 15 JULY 2026
14 557
जाहिरात क्रमांक ०८८/२०२५ पशुधन विकास अधिकारी, गट अ - चाळणी परीक्षा - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
