ch
Feedback
SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

SMJ OFFICIAL YCMOU Study Center 62303

前往频道在 Telegram

SM Joshi college Hadapsar Pune YCMOU study centre B.A, B.COM COURSE

显示更多
4 285
订阅者
+524 小时
+47 天
+2330 天

数据加载中...

吸引订阅者
9月 '26
九月 '26
+80
在0个频道中
八月 '26
+139
在0个频道中
Get PRO
七月 '26
+203
在0个频道中
Get PRO
六月 '26
+11
在0个频道中
Get PRO
五月 '26
+31
在0个频道中
Get PRO
四月 '26
+20
在0个频道中
Get PRO
三月 '26
+13
在0个频道中
Get PRO
二月 '26
+21
在0个频道中
Get PRO
一月 '26
+35
在0个频道中
Get PRO
十二月 '25
+56
在0个频道中
Get PRO
十一月 '25
+51
在0个频道中
Get PRO
十月 '25
+52
在0个频道中
Get PRO
九月 '25
+103
在0个频道中
Get PRO
八月 '25
+147
在0个频道中
Get PRO
七月 '25
+133
在0个频道中
Get PRO
六月 '25
+25
在0个频道中
Get PRO
五月 '25
+34
在0个频道中
Get PRO
四月 '25
+37
在0个频道中
Get PRO
三月 '25
+36
在0个频道中
Get PRO
二月 '25
+42
在0个频道中
Get PRO
一月 '25
+51
在0个频道中
Get PRO
十二月 '24
+42
在0个频道中
Get PRO
十一月 '24
+39
在0个频道中
Get PRO
十月 '24
+45
在0个频道中
Get PRO
九月 '24
+87
在0个频道中
Get PRO
八月 '24
+177
在0个频道中
Get PRO
七月 '24
+290
在0个频道中
Get PRO
六月 '24
+131
在0个频道中
Get PRO
五月 '24
+38
在0个频道中
Get PRO
四月 '24
+29
在0个频道中
Get PRO
三月 '24
+35
在0个频道中
Get PRO
二月 '24
+44
在0个频道中
Get PRO
一月 '24
+45
在0个频道中
Get PRO
十二月 '23
+3 936
在0个频道中
日期
订阅者增长
提及
频道
29 九月+8
28 九月+6
27 九月+3
26 九月+2
25 九月0
24 九月+1
23 九月+4
22 九月+2
21 九月+3
20 九月0
19 九月+1
18 九月+2
17 九月+1
16 九月+5
15 九月+1
14 九月0
13 九月+6
12 九月+1
11 九月+7
10 九月+3
09 九月+5
08 九月+2
07 九月+3
06 九月+4
05 九月+4
04 九月0
03 九月+3
02 九月+1
01 九月+2
频道帖子
ज्यांनी या वर्षी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले आहेत.त्यांच्यासाठी वरील सूचना नाही याची नोंद घ्यावी

2
यशकार्ड बाबत महत्वाची माहिती
यशकार्ड बाबत महत्वाची माहिती
596
3
अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच दुपारी 1.00 वाजेपर्यंत निकाल घेऊन जाणे गरजेचे आहे
770
4
ज्या विद्यार्थ्यांनी FYBA/FYBCOM चे 2026 ची परीक्षा दिली आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी आजच निकाल घेऊन जाणे आवश्यक आहे. आणि या वर्षी ज्यांचा प्रवेश प्रवेश SY TY साठी असणार आहे
793
5
निकाल घेण्यासाठी कॉलेज मधील हॉल नंबर 18 मध्ये बसून घेणे आवश्यक आहे. नवीन इमारती मध्ये हॉल आहे. कॉलेज मध्ये इतरत्र भटकू नये याची नोंद घ्यावी
785
6
没有文字...
789
7
# अत्यंत महत्त्वाची नोटीस #         रिपीटर मुलांसाठी (नापास झालेल्या मुलांसाठी किंवा ATKT लागलेल्या साठी )    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला होता जे मुलं नापास झालेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे रिपीटर चे फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांचे रिपीटर चे फॉर्म भरावयाचे आहेत.त्यांनी दिनांक 30.9.2026 पर्यंत फॉर्म भरावा. सदर नोटीस रिपीटर मुलांसाठी असून त्यांनी याची नोंद घ्यावी
789
8
जानेवारी 2026 मध्ये ज्यांनी परीक्षा दिली होती अश्या सर्व विद्यार्थ्यांनी देखील आज हजर राहणे आवश्यक आहे
784
9
महत्वाची विद्यार्थी सूचना:- SYBA/SYB.COM/TY/BA,B.COM या वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक 27/09/2026 रोजी दुपारी 12. वाजता निकाल आणि डिग्री सर्टिफिकेट चे वाटप व ओळख पत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी दुपारी 12.00 ते 1.00 याच वेळेत हजर रहावे. सर्व विद्यार्थ्यांना हे कम्पल्सरी आहे याची नोंद घ्यावी कॉलेज मधील हॉल नंबर 18 मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी बसून घेणे आवश्यक आहे. कॉलेज कॅम्पस मध्ये इतरत्र फिरू नये याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
788
10
फोन करू नये . डायरेक्ट ऑफिस मध्ये येणे आवश्यक आहे.
913
11
निकाल जानेवारी/मे 2026 चे आलेले आहेत. जर उद्या निकाल घेऊन गेले नाहीत. तर ते निकाल नाशिक ला पाठवले जाणार आहेत. नंतर नाशिक मधून निकाल घाव्ये लागतील.त्याबरोबच आयडेंटिटी कार्ड चे देखील वाटप केले जाईल याची नोंद घ्यावी.
914
12
महत्वाची विद्यार्थी सूचना:- SYBA/SYB.COM/TY/BA,B.COM या वर्गामधील सर्व विद्यार्थ्यांनी रविवार दिनांक 27/09/2026 रोजी दुपारी 12. वाजता निकाल आणि डिग्री सर्टिफिकेट चे वाटप व ओळख पत्राचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी दुपारी 12.00 ते 1.00 याच वेळेत हजर रहावे. सर्व विद्यार्थ्यांना हे कम्पल्सरी आहे याची नोंद घ्यावी
904
13
没有文字...
911
14
没有文字...
889
15
काही अडचण असेल तर आज आणि उद्या कॉलेज मध्ये येणे आवश्यक आहे
865
16
महत्वाची विद्यार्थी सूचना:- ज्या विद्यार्थ्यांनी MBA ची CET दिली आहे. त्यांनी MBA ॲडमिशन फॉर्म आजच्या आजच भरून घेणे आवश्यक आहे. आपले केंद्राला मान्यता मिळाली आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी
871
17
आज शनिवार 26/09/2026 रोजी आपले YCMOU ऑफिस सकाळी 11 30 ते दुपारी 4.00 या वेळेत सुरू असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. जुने निकाल, प्रवेश चे काम सुरू असणार आहे फोन न करता डायरेक्ट कॉलेज मध्ये येणे
944
18
ऍडमिशन घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2026 शेवटची तारीख आहे त्या नंतर कुठलीही मुदत वाढ मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घावी
938
19
ज्यांचे प्रवेश घेणे बाकी आहे. अश्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरच प्रवेश घेणे या नंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही. याची नोंद घ्
ज्यांचे प्रवेश घेणे बाकी आहे. अश्या सर्व विद्यार्थ्यांनी लवकरच प्रवेश घेणे या नंतर कोणतीही मुदत वाढ मिळणार नाही. याची नोंद घ्यावी. त्याबरोबरच ज्यांची प्रवेश फी भरणे बाकी आहे. त्यांनी देखील ती भरून घेणे आवश्यक आहे.
940
20
महत्वाची विद्यार्थी सूचना:- ज्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षा साठीप्रवेश घेतलेले आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना SMS आलेले आहेत. ज्या मध्ये PRN नंबर आहेत. जे तीन वर्षासाठी महत्वाचे आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी ते जपून ठेवणे आवश्यक आहे. या नुसारच परीक्षा हॉल तिकीट डाउनलोड होतील याची नोंद घ्यावी
1 468