ch
Feedback
🥷 ONLY_VARDI 🚔Ⓐ

🥷 ONLY_VARDI 🚔Ⓐ

前往频道在 Telegram

👮 महाराष्ट्र पोलीस 👮 फक्त पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी __खाकि_#lover_❤ जिद्द तुमची मार्गदर्शन आमचे.🙏 @dmin :- Akshay Machindra Mane @ONLY_VARDI2299 - जिंकूनच राहणार

显示更多
1 945
订阅者
无数据24 小时
-77 天
-3430 天
帖子存档
✅♦️थोडक्यात पण बेस्ट ♦️✅ 🟣राज्य – महाराष्ट्र 🟣स्थापन – १ मे १९६० 🟣क्षेत्रफळ – ३,०७७१३ चौ.कि.मी.( पूर्व 🟣– पश्चिम लांबी ८०० कि.मी.दक्षिणोत्तर लांबी ७०० कि.मी.) 🟣समुद्र किनारा – ७२० कि.मी. 🟣चतु:सीमा – पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रप्रदेश, उत्तर – दादरी व नगरहवेली, गुजरात, मध्यप्रदेश 🟣हवामान – उन्हाळा – ३९ से. ते ४२ से., हिवाळा – ३४ से. ते १२ से.,पावसाळा – जून ते सप्टेंबर 🟣जंगलाचे प्रमाण – २६.१० % 🟣अभयारण्ये – वान अभयारण्ये (२११ चौ.कि.मी.) 🟣राष्ट्रीय उद्याने – मेळघाट व्याघ्र प्रकल्प 🟣व्याघ्र प्रकल्प – मेळघाट व्याघ्र प्रकल्प 🟣वनोधाने – चिखलदरा 🟣लोकसंख्या – ११,२३,७२,९७२ (२०११ च्या जणगणनेनुसार) 🟣पुरुष – ५,८३,६१,३९७ 🟣स्त्री – ५,४०,११,५७५ 🟣लिंग गुणोत्तर – ९३८ 🟣लोकसंख्येची घनता – २३७ 🟣साक्षरता – ८२.५४ % 🟣एकूण जिल्हे – ३६ 🟣प्रशासकीय विभाग – ६ 🟣महसूल विभाग – ६ 🟣प्रादेशिक विभाग – ५ 🟣जिल्हा परिषद – ३३ 🟣महानगरपालिका – २६ 🟣नगरपालिका – २२० 🟣तालुके – ३५७ 🟣ग्रामपंचायती – २७,३९५ 🟣उच्च न्यायालय – मुंबई उच्च न्यायालय 🟣पहिले मुख्यमंत्री – यशवंतराव चव्हाण 🟣मुख्यमंत्री – एकनाथ शिंदे 🟣राज्यपाल – रमेश बैस 🟣लोकसभा सदस्य संख्या – ४८ 🟣विधानसभा सदस्य संख्या – २८८ 🟣विधान परिषद सदस्य संख्या – ७८ 🟣राज्य वृक्ष – आंबा 🟣राज्य फूल – तामण 🟣राज्य पक्षी – हरवत 🟣राज्य प्राणी – शेगरू 🟣राज्य फुलपाखरु – ब्लुयू मॉरमॉस 🟣खेळ – कबड्डी 🟣प्रमुख नदया – गोदावरी, नर्मदा, पेण गंगा, भीमा 🟣भाषा – मराठी, इंग्रजी, कोकणी 🟣प्रमुख लोकनृत्य – लावणी ➗➗➗➗➗➗➗➗➗

photo content

🛑 पॅरिस पॅरालिम्पिक 2024 🥇 अवनी लेखरा : सुवर्ण पदक 🥉 मोना अग्रवाल : कांस्य पदक 🥉 प्रीती पाल : कांस्य पदक 🥈 मनीष नरवाल : रौप्य पदक 🥉 रुबिना फ्रान्सिस : कांस्यपदक 🥉 प्रीती पाल : कांस्य पदक 🥈 निषाद कुमार : रौप्य पदक 🥈 योगेश कथुनिया - रौप्य पदक 🥇 नितेश कुमार : सुवर्ण पदक ➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 चालू घडामोडी सराव प्रश्न प्रश्न.1) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती नवीन वंदे भारत रेल्वेचे लोकार्पण केले आहे ? उत्तर - तीन प्रश्न.2) भारताच्या प्रीती पाल ने पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत महिलांच्या २०० मिटर धावण्याच्या शर्यतीत कोणते पदक पटकावले आहे? उत्तर - कांस्य प्रश्न.3) एकाच पॅराऑलिम्पिक मध्ये दोन पदके जिंकणारी प्रीती पाल ही कितवी भारतीय धावपटू ठरली आहे ? उत्तर - पहिली प्रश्न.4) पॅराऑलिम्पिक मध्ये भारताचा बॅडमिंटनपटू नितेश कुमारने कोणते पदक जिंकले ? उत्तर - सुवर्ण प्रश्न.5) पॅराऑलम्पिक मध्ये भारताच्या रुबिना फ्रान्सिस हिने पिस्टल नेमबाजीच्या एचएस १ प्रकारात कोणते पदक जिंकले आहे ? उत्तर - कांस्य प्रश्न.6) हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड कंपनी च्या चेअरमन पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - रजनीश नारंग प्रश्न.7) अरबी समुद्रातील चक्री वादळाला असान हे नाव कोणत्या देशाने दिले आहे ? उत्तर - पाकिस्तान प्रश्न.8) भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोणी पदभार स्वीकारला आहे? उत्तर - तेजिंदर सिंह प्रश्न.9) एका षटकात ६ षटकार मारणारा प्रियांश आर्या हा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला आहे ? उत्तर - तिसरा प्रश्न.10) ड्युरंड कप 2024 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली आहे ? उत्तर - नॉर्थईस्ट युनायटेड

नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamriogGehEMMQbhbC1o

नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamriogGehEMMQbhbC1o

नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va5H5H0IiRoqVMccoj21

नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या 👇👇👇👇 नमस्कार मित्रांनो टेलिग्राम बंद होणार आहे मग तुमच्याकडे ऑप्शन काहीच राहणार नाही खालील लिंक वर क्लिक करून लगेच जॉईन करून घ्या 👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va5H5H0IiRoqVMccoj21

🛑 सकाळच्या वनलायनर - चालू घडामोडी 🔖 प्रश्न.1) युक्रेनला कोणत्या देशाद्वारे मानवतावादी मदत म्हणून 04 BHISMA CUBE देण्यात आले ? उत्तर – भारत 🔖 प्रश्न.2) 2024 मध्ये कोणता ग्लोबल फूड ब्रँड रॅंकिंग मध्ये जगातील सर्वात मजबूत अन्न आणि दुग्धजन्य ब्रँड ठरला? उत्तर – AMU. 🔖 प्रश्न.3) ऑनलाइन समन्स आणि वॉरंट बजावणीसाठी नियम अधिसूचित करणारे पहिले राज्य कोणते बनले? उत्तर – मध्यप्रदेश. 🔖 प्रश्न.4) ऑगस्ट 2024 मध्ये उल्ची फ्रीडम शील्ड व्यायाम कोणत्या देशाच्या दरम्यान आयोजित केला? उत्तर – दक्षिण कोरिया आणि युएसए. 🔖 प्रश्न.5) व्हायरल संसर्गाच्या जागतिक अहवाला दरम्यान कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने एमपॉक्स अलर्ट जारी केला? उत्तर – केरळ. 🔖 प्रश्न.6) कोणत्या देशाने पृष्ठभागावरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन- 2 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले? उत्तर – पाकिस्तान 🔖 प्रश्न.7) भारतीय विमानतळ प्राधिकरणचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? उत्तर – राजकुमार चौधरी. 🔖 प्रश्न.8) केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी सतराव्या दिव्य कला मेल्याचे उद्घाटन कोठे केले? उत्तर – रायपूर. 🔖 प्रश्न.9) 'मोदीज गवर्नेस ट्राइंफ: रीशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्परिटी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? उत्तर - तरुण चुघ 🔖 प्रश्न.10) भारताचे 75 महान क्रांतिकारक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? उत्तर - भीम सिंह ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 पुणे पोलीस मेरिट 🛑
🛑 पुणे पोलीस मेरिट 🛑

🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇 ✅१ ची कसोटी १ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते ✅२ ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो. ✅३ ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो. ✅४ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. ✅५ ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो ✅६ ची कसोटी ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो ✅७ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो. दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो. ✅८ ची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. ✅९ ची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो. ✅१० ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो. ✅११ ची कसोटी दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो. ✅१२ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो. ✅१४ ची कसोटी ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो. ✅१५ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो. ✅१८ ची कसोटी ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो. ✅२० ची कसोटी ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो. ✅२१ ची कसोटी ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो. ✅२२ ची कसोटी ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो. ✅२४ ची कसोटी ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो. ✅३० ची कसोटी :- ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो. उदाहरणे खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216 उत्तर :- a. 3256, 3+2+5+6=16 b. 46732, 4+6+7+3+2=22 c. 98673, 9+8+6+7+3=33 33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल. ➗➗➗➗➗➗➗➗➗

🔖वनस्पतीचे अवयव व उदाहरणे 1. सोटमूळ (द्विबीजपत्री वनस्पती)     - उदाहरणे: आंबा, कापूस, चिंच, मिरची, घेवडा, सूर्यफूल 2. तंतूमय (आंगतूक) मुळे     - उदाहरणे: कांदा, गहू, गवत, ज्वारी, मका 3. आधार मुळे     - उदाहरणे: वडाच्या पारंब्या, मका 4. अन्न संचय करणारी मुळे     - उदाहरणे: बीट, रताळी, गाजर, मुळा 5. अंतरीक्ष मुळे     - उदाहरणे: वडाच्या पारंब्या 6. भूमीगत (अन्नसंचयी) खोडे     - उदाहरणे: आले, सुरण, बटाटे, हळद 7. सरपटणारी खोडे (अंतरीक्ष खोडे)     - उदाहरणे: कलिंगड, भोपळा, कोहळा, काकडी 8. साधी पाने     - उदाहरणे: भोपळा, वड, सदाफुली, आंबा, धोतरा, पिंपळ 9. संयुक्त पाने     - उदाहरणे: बाभूळ, गुलाब, चिंच, कडूनिंब, शेवरी, गुलमोहोर 10. दुर्बल खोडे      - उदाहरणे: कारले, भोपळा, काकडी, कलिंगड 11. कंद (Bulb)      - उदाहरणे: कांदा व लसूण 12. वृत्तपर्ण (Phylloclade)      - उदाहरणे: निवडूंग ➗➗➗➗➗➗➗➗➗

🛑 राखीव पोलीस दल (SRPF) 🛑 ✅ SRPF चे संक्षिप्त रूप काय आहे ? State Reserve Police Force ✅ SRPF ची स्थापना कधी करण्यात आली? 6 मार्च 1948 ✅ SRPF ची स्थापना कोठे करण्यात आली? पुरंदर, पुणे ✅ SRPF चे मुख्यालय कोठे आहे? - गोरेगाव, मुंबई ✅ SRPF चे प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? - नानवीज, दौंड ✅ पुणे येथे SRPF चे गट क्रमांक कोणते आहेत? - 1 व 2 ✅ SRPF गट 8 कुठे आहे? - गोरेगाव, मुंबई ✅ महाराष्ट्र राज्यात SRPF चे एकूण किती गट आहेत? - 19 गट ✅ राज्यातील SRPF चे एकूण विभाग किती व कोणते ? एकूण विभाग 2, पुणे व नागपूर ✅ SRPF ची स्थापना केंद्रातील कोणत्या संस्थेला समांतर म्हणून करण्यात आली? CRPF ✅ महाराष्ट्रातील पहिला 'महिला SRPF गट' कोठे स्थापन करण्यात आला? काटोल, नागपूर ✅ SRPF च्या प्रमुखपदी सध्या कोण आहे? - चिरंजीव प्रसाद ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

♦️👉नेमबाज मनू भाकरची अंतिम फेरीत धडक ➗➗➗➗➗➗➗➗➗
♦️👉नेमबाज मनू भाकरची अंतिम फेरीत धडक ➗➗➗➗➗➗➗➗➗

पॅरिस ऑलम्पिक 🇮🇳 पाहिलं पदक ◾️भारताची महिला "नेमबाज मनू भाकर" हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजी
+1
पॅरिस ऑलम्पिक 🇮🇳 पाहिलं पदक ◾️भारताची महिला "नेमबाज मनू भाकर" हिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावत पदकांचा पाया रचला. ◾️तिने पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवत पदकांचं खातंही उघडलं आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दि. 29/07/2024 रोजी होणारी मैदानी चाचणी होणार नाही ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुणे ग्रामीण पोलीस दि. 29/07/2024 रोजी होणारी मैदानी चाचणी होणार नाही ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📕 महाराष्ट्र पोलीस.... निवड झालेले मुल/मुलीनी कागद पत्र तयार ठेवा. ➡️ खालील प्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे दि.१५.४.२०२४ पूर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. १. SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र २. जन्म दाखला ३ . रहिवाशी प्रमाणपत्र (डोमासाईल) ४. जातीचे प्रमाणपत्र /जात वैधता प्रमाणपत्र ५. संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MS-CIT) ६. खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल शा नि दि.१७.३.२०१७ व दि.११.३.२०१९ प्रमाणे) ७.महिला उमेदवाराकरिता अजा, अज उमेदवार वगळता इतर मागासवगीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र, ८. पोलीस पाल्य प्रमाणपत्र ९ .माजी सैनिकांसाठी डियानं प्रमाणपत्र, १०. अनाथाबाबतचे प्रमाणपत्र ११. अंशकालीन प्रमाणपत्र १२. गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र, १३. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र १४. भूकंपग्रस्त प्रमाणपत्र १५. EWS/SEBC प्रमाणपत्र १६. वाहन चालविणेचा वैध परवाना १७.NCC प्रमाणपत्र

📕 18 लोकसभेतील मंत्री मंडळ 📕 पंतप्रधान - नरेंद्र मोदी ✅ अमित शहा - गृहमंत्री ✅ राजनाथ सिंह - संरक्षण मंत्री ✅ निर्मला सीतारामन अर्थमंत्री ✅ एस जयशंकर - परराष्ट्रमंत्री ✅ धर्मेंद्र प्रधान - शिक्षण मंत्री ✅ चिराग पासवान -  क्रीडा मंत्री ✅ शिवराज सिंग चव्हाण - कृषिमंत्री ✅ मनोहर लाल खट्टर -  ऊर्जा मंत्री ✅ नितीन गडकरी - रस्ते परिवहन मंत्री ✅ अश्विनी वैष्णव - रेल्वे मंत्री

📕 खूप IMP आहे. ▪️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका ➖ इरिस ▪️भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट इंजिनिअर ➖ देविका ▪️भारतातील पहिला AI पोलीस ➖ के. पी. बोटला (PSI) ▪️भारतातील पहिली AI शाळा ➖ शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ▪️AI चा शालेय पुस्तकात वापर ➖ केरळ ▪️भारतातील पहिला AI आधारित चित्रपट ➖ इराह ▪️भारताची पहिली AI सिटी ➖ लखनऊ ▪️जगातील पहिली AI प्रवक्ता ➖ व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ▪️जगातील पहिली AI सीईओ ➖ मीका ▪️भारतातील पहिली AI न्यूज अँकर ➖ लिसा ▪️भारतातील पहिले AI विद्यापीठ ➖ कर्जत ▪️पहिली AI ब्युटी क्वीन ➖ जारा शतावरी ▪️मिस AI 2024 ➖ केंझा झायली

पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल ◆ राष्ट्रपती  - 5 वर्ष ◆ उपराष्ट्रपती  -  5 वर्ष ◆ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  ◆ पंतप्रधान - 5 वर्ष  ◆ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष ◆ लोकसभा सदस्य  - 5 वर्ष ◆ राज्यसभा सभापती - 5 वर्ष ◆ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष  ◆ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी ◆ महालेखापाल - 6 वर्ष   ◆ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत   ◆ मुख्यमंत्री - 5 वर्ष  ◆ विधानसभा - 5 वर्ष  ◆ विधानसभा सदस्य - 5 वर्ष ◆ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष   ◆ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी ) ◆ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत  ◆ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत  ◆ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत  ◆ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत ) ◆ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )

🥷 ONLY_VARDI 🚔Ⓐ - Telegram 频道 @only_vardi2299 的统计与分析