MPSC गट ब & क मार्गदर्शन
前往频道在 Telegram
📈 Telegram 频道 MPSC गट ब & क मार्गदर्शन 的分析概览
频道 MPSC गट ब & क मार्गदर्शन (@rayatnotes1) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 22 671 名订阅者,在 教育 类别中位列第 8 835,并在 印度 地区排名第 17 647 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 22 671 名订阅者。
根据 31 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 324,过去 24 小时变化为 6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 0.98%。内容发布后 24 小时内通常能获得 0.59% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 223 次浏览,首日通常累积 133 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“संयुक्त गट ब पूर्व 2025 संभावित उत्तरे 👇👇👇”
凭借高频更新(最新数据采集于 01 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
22 671
订阅者
+624 小时
+227 天
+32430 天
帖子存档
22 671
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
🗓 २९ ऑक्टोबर २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️
प्रश्न 1: आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कधी साजरा केला जातो?
➠ २९ ऑक्टोबर
प्रश्न 2: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी कोणत्या राज्यात 'तागी राजा युद्ध स्मारक पार्क'चे उद्घाटन केले आहे?
➠ अरुणाचल प्रदेश
प्रश्न 3: पुरुष बॅलन डी'ऑर पुरस्कार २०२६ कोणी जिंकला आहे?
➠ हॅरी केन सविस्तर माहिती
प्रश्न 4: नववी हॉकी पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?
➠ जालंधर, पंजाब
प्रश्न 5: २९ वी ऊर्जा तंत्रज्ञान भेट २०२६ कोणत्या भारतीय राज्यात सुरू झाली आहे?
➠ गोवा
प्रश्न 6: ११ वा संयुक्त विशेष दल सराव 'गरुड शक्ती २०२६' भारत आणि कोणत्या देशादरम्यान सुरू झाला आहे?
➠ इंडोनेशिया सविस्तर माहिती
प्रश्न 7: कोणत्या राज्याच्या आपत्ती प्रतिसाद दलाला (Disaster Response Force) अलीकडेच आयएसओ (ISO) प्रमाणपत्र मिळाले आहे, जे असे प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले दल ठरले आहे?
➠ उत्तराखंड
प्रश्न 8: संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेच्या ३१ व्या सत्राचे आयोजन कोणत्या देशात केले जाईल?
➠ तुर्किए (Turkey) सविस्तर माहिती
प्रश्न 9: खालीलपैकी कोणत्या राज्याने 'ऑरेंज ओकलीफ' या फुलपाखराला आपली पहिली राज्य फुलपाखरू म्हणून निवडले आहे?
➠ छत्तीसगड सविस्तर माहिती
प्रश्न 10: भारतीय पायलट कॅप्टन स्मिथ मच्छार यांना कोणत्या देशाने 'फर्स्ट क्लास ऑर्डर ऑफ झायेड ll' पुरस्काराने सन्मानित केले आहे?
➠ संयुक्त अरब अमिराती (UAE) सविस्तर माहिती
प्रश्न 11: भारतीय नौदलाने अलीकडेच 'आयएनएस सृष्टी' (INS Srishti) हे पुढच्या पिढीचे स्वदेशी ऑफशोअर पेट्रोल व्हेसल (गस्ती जहाज) कोठे कार्यान्वित केले?
➠ गोवा सविस्तर माहिती
प्रश्न 12: 'ग्लोबल युथ इन्स्टिट्यूट अवॉर्ड २०२६' कोणी जिंकला आहे?
➠ अमीना नाझरीन
✍️ संकलन: सागर चिखले
©️ ChaluGhadamodiMPSC
👆 Copy With Name
#CurrentAffairs #OneLiner
————————————————————
🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
————————————————————
22 671
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
#SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर..
📌 या लिंकवर जाऊन SET पेपर ची तुम्हाला हवी ती ANS key पाहू शकतात.. ⤵️⤵️
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
https://setexam.unipune.ac.in/AnswerKeySet.aspx
————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
22 671
🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗
👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes
♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे.
🔥🔥👇👇 all new
✅ संख्यामाला
✅ अपूर्णांक
✅ लसावी मसावि
✅ नफा तोटा
✅ सरासरी
✅ वर्ग आणि वर्गमूळ
✅ शेकडेवारी
✅ सरळव्याज
✅ चक्रवाढ व्याज
✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट
✅ काळ काम वेग
✅ गुणोत्तर प्रमाण
✅ वयवारी
✅ क्षेत्रफळ
✅ घड्याळ
✅ ठोकळा
✅ दिशा
✅ calendar
👉 चॅनल जॉईन करा 👈
👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈
🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
22 671
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
3) बॅलन डी’ओर पुरस्कार 2026 मधील महिला गटातील विजेती कोण?
22 671
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
2) हॅरी केन हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू आहे?
22 671
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
1) बॅलन डी’ओर पुरस्कार 2026 मधील पुरुष गटातील विजेता कोण?
22 671
👉घेऊ नका.. कारण अभ्यास होईल सोपा..
🤩बूक शॉप मध्ये जाऊन पहा.. काळा घोडा म्हणजे डीटेल स्पष्टीकरण ✌️
📝एकदा PDF नक्कीच पहा
🏛 Online link -
https://amzn.in/d/0fWGsTGl
22 671
😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच.
❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️
👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात.
👼 मागील अनेक वर्षातील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत)
👼 सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण.
👼 1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास
👼 पोलीस भरतीचा सर्वात मोठा आणि जबरदस्त प्रश्नसंच
😊 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर लिखित काळा घोडा प्रश्न संच
🏷भाग 1 - मराठी व GK, भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता
🎯 एकूण पाने - 1,700 - पण वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपा.
🛍 COMBO ऑफर - 1,510 रु ऐवजी 865 रु. घरपोच
🏛 Amazon link-
https://amzn.in/d/0fWGsTGl
📱 fastrack बॅच लिंक
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
22 671
Note - इथे उत्तर चुकले तरी चालेल पण उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करा.
🟣 जगातील सर्वात मोठा महासागर कोणता ?
22 671
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
+1
✅ राज्यसेवा 2027 साठी वित्त विभाग 😍😍
🛑 लेखाधिकारी गट- ब S -16
सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 474
🛑 सहाय्यक लेखा अधिकारी गट- ब S -15
सरळसेवा राज्य सेवा द्वारे रिक्त जागा - 475
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
22 671
Repost from चालू घडामोडी + GK (Official)
Adivasi Vikas Vibhag Result All PDF | आदिवासी विकास विभाग चौकीदार परीक्षा भरती 2026 निकाल जाहीर ⤵️⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/adivasi-vikas-vibhag-result/
👆👆 सर्व प्रकल्प कार्यालय निकाल PDF ⚙️
🛡सध्याचे इतर भरती Updates⤵️⤵️
🚂 रेल्वेत स्टेशन मास्टर पदाची मेगाभरती😍
✅ RRB Station Master Bharti 2026 | भारतीय रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर 1250 + जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-station-master-bharti-2026/
📢 RRB NTPC Bharti 2026 (Graduate & Under Graduate) | भारतीय रेल्वेत 5,000+ जागांची मेगाभरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-ntpc-bharti-2026/
📢 CWC Bharti 2026 | केंद्रीय वखार महामंडळात 327 जागांची भरती⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/cwc-bharti-2026-apply-link/
————————————————————
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
22 671
🎁 फ्री नोट्स कृपया 'या' 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 झेरॉक्स काढून ठेवा.
😍 सर्व 𝗡𝗼𝘁𝗲𝘀 खालील लिंकवर क्लिक करून 𝗗𝗼𝗻𝘄𝗹𝗼𝗮𝗱 करून घ्या 👇
╔══════════════════════╗
▒ 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗕𝗼𝗮𝗿𝗱 सर्व नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ 𝗚𝗞 संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ समाजसुधारक संपूर्ण नोट्स𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔═════════════════════╗
▒ राज्यशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚═════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ इतिहास संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ विज्ञान संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ अर्थशास्त्र संपूर्ण नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔══════════════════════╗
▒ भूगोल संपूर्ण क्लास नोट्स 𝗗𝗢𝗪𝗡𝗟𝗢𝗔𝗗 ▒
╚══════════════════════╝
╔════════════════════╗
▒ चालू घडामोडी संपूर्ण नोट्स 2026-27 ▒
╚════════════════════╝
😍 टीप - सकाळी 11 वा टाकले आहे.✅
22 671
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्या नी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे?
